टोळधाड म्हणजे नेमक काय? | Toldhad in Maharashtra, Locust Attack in Maharashtra, in marathi | कोरोना व्हायरस शी देश लढत असतांनाच आणखीन एक मोठं संकट भारतात येऊन पोहोचलंय. ते म्हणजे टोळ धाड… होय.. तज्ञाच्या मते गेल्या २६ वर्षातला हा सर्वात मोठा टोळधाड हल्ला आहे.
Toldhad in Maharashtra (Locust Attack in Maharashtra) Tol Dhad
संयुक्त राष्ट्राच्या अंदाजानुसार, देशभरात टोळधाडीची संख्या वाढत आहे. त्यांच्या मते भारतात 26 वर्षातील हा सर्वात भयंकर हल्ला आहे. कोरोनाव्हायरस सोबत संपूर्ण देश लढत असतांना हि टोळी शेतकऱ्यांची उभी पिके नष्ट करीत आहेत.मग, टोळधाड म्हणजे काय? हा भारतासाठी धोका का आहे? आणि, आपण म्हणजे सरकार कोरोना काळात याचा सामना करण्यासाठी काय करत आहेत? या विषयीची सर्व माहिती आपण येथे पाहणार आहोत.
टोळधाड म्हणजे काय? (Tol dhad/Locust in Marathi)
\”टोळ धाड ही एक विध्वंसक कीड आहे. एक थवा म्हणजेच एक टोळी करून हा एक किलोमीटर ते शेकडो किलोमीटरपर्यंत थाव्यांच्या स्वरुपात असू शकतो. यालाच आपण टोळधाड असे म्हणतो.\”
एक किलोमीटरच्या एका थव्यात जवळपास ८ कोटी टोळ धाड असू शकतात असा दावा केला गेला आहे. एक टोळ जवळपास दोन ग्राम वजनाएवढी असू शकते सर्व हिरवी वनस्पती फस्त करू शकणारी अशी हि टोळधाड एका दिवसांत १३० किलोमीटरपर्यंत प्रवास करु शकते.
\’एफएओ\’ च्या मते, चार कोटी टोळांचा एक थवा ३५ हजार लोकांना पुरेल एवढे अन्न एका दिवसांत फस्त करतो. असे प्रतिमानसी २.३ किलो अन्न गृिहत धरण्यात आले गेले आहे. म्हणजेच ८० हजार ५०० किलो अन्न एक टोळांचा थवा एका दिवसांत फस्त करु शकतो.
यांचा पिकांना धोका आहे काय? Tol Dhad in Maharashtra
आता अनेक राज्यांमध्ये सध्या उन्हाळी मूग, कापूस, उडिद, मका, मिरची, भाजीपाला आणि फळबागा पिके शेतकऱ्यांनी जिवापाड जोपासली आहेत. आणि आता शास्त्रज्ञांच्या मते, टोळधाडीवर वेळीच नियंत्रण आणले नाही आणि तर टोळ असेच विस्तारत राहिल्यास हि सर्व पिके टोळ फस्त करतील, यामुळे शेतकऱ्यांना हजारो कोटी रुपयांचा फटका बसेल.आणि आपल्याला सुद्धा त्याचा फटका बसू शकतो त्यामुळे टोळधाडीवर वेळीच उपाय करणे गरजेचे आहे.
Note: आपल्या जवळ Toldhad in Marathi चे अधिक माहिती असेल किंवा दिलेल्या Quotes किंवा माहिती मध्ये काही चुकीचे आढळल्यास त्वरीत आम्हाला कमेंट मध्ये सांगा लेख त्वरित अपडेट केला जाईल. जर आपणांस आमची Tol dhad/Locust in maharashtra हा लेख आवडला असेल तर अवश्य Facbook आणि Whatsapp वर Share करायला विसरू नका.
तुमचा प्रतिसाद
आशा आहे की आम्ही दिलेल्या माहितीचा नक्कीच फायदा होईल. जर आपणास आमच्याद्वारे दिलेली माहिती आवडत असेल तर कृपया आपल्या मित्रांसह आणि कुटूंबासह share करा.
आपल्याला या माहितीशी संबंधित कोणती मदत हवी असल्यास आपण आमच्याकडून मदत घेऊ शकता. कृपया आपला प्रश्न खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा. आमची टीम तुम्हाला मदत करेल. आपल्याला इतर कोणत्याही महाराष्ट्र राज्य योजना किंवा मराठी माहिती हवी असल्यास आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये विचारा.