आयुष्मान भारत जन आरोग्य योजना महाराष्ट्र 2023 | Ayushman Bharat Jan Arogya Yojana Maharashtra

By Shubham Pawar

Published on:

Ayushman Bharat Jan Arogya Yojana Maharashtra – आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ही केंद्र शासनाची योजना असून महाराष्ट्रात ही योजना महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजने सोबतच एकत्रितरित्या राबविण्यात येणार आहे.

या दोन्ही योजनांचा लाभ मिळवण्यासाठी रुग्णाला योजने अंतर्गत प्राधिकृत रुग्णालयातच भरती करणे आवश्यक आहे. भरती करतेवेळी सर्व प्रथम कागदपत्रांची पूर्तता करून रुग्णालयात असलेल्या योजनेच्या मदत केंद्रावरील “आरोग्यामित्र’या योजनेच्या अधिकृत व्यक्तिला भेटावे. “Ayushman Bharat Jan Arogya Yojana Maharashtra”

Ayushman Bharat Jan Arogya Yojana 2023

लाभार्थीसामाजिक आर्थिक जातीय जनगणना 2011 आधारित विशिष्ठ निकषांनुसार निवडलेले ठराविक निवडक लाभार्थी कुटुब.

लाभकमाल मर्यादा 5 लाख रु. प्रती कुटुंब प्रती वर्ष
आवश्यक कागद पत्रे –

  • सामाजिक आर्थिक जातीय जनगणना 2011 आधारित विशिष्ठ निकषांनुसार निवडलेल्या ठराविक निवडक लाभार्थी कुटुंबांच्या यादीत नाव असणे आवश्यक.
  • कुटुंबाचे नाव यादीत आहे किंवा नाही हे शोधण्यासाठीmera.pmjay.gov.in या संकेत स्थळाला भेट दयावी अन्यथा 14555 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा. अथवा संलग्निकृत रुग्णालयातील योजनेच्या आरोग्यमित्रांशी संपर्क साधावा.
  • यादीत नाव समाविष्ट असल्याचे निश्चित झाल्यास मूळ शिधा पत्रिका व आधार कार्ड अथवा अन्य कोणतेही शासन मान्य मूळ ओळख पत्र. {Ayushman Bharat Jan Arogya Yojana Maharashtra}

आयुष्मान भारत जन आरोग्य योजना

लाभाचे स्वरूप – योजने अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना विविध गंभीर आजारांवर 1350 उपचार पध्दती पैकी रुग्णालयात योजनेच्या नियमानुसार उपलब्ध तज्ञ सुविधांवर पूर्णपणे मोफत उपचारांचा लाभ मिळेल.

संपर्क – टोल फ्री क्रं 14555 अथवा 1800111565,
वेबसाइट – www.pmjay.gov.in

लाभार्थ्याना प्राप्त होणाऱ्या लाभाचे स्वरूप जाणून घेण्यासाठी

👇👇👇👇👇👇

येथे क्लिक करा

This article has been written by Shubham Pawar from Pune Maharashtra. Shubham Pawar is a famous Marathi Blogger, Marathi YouTuber, Website Developer and Owner/founder of Marathi Corner. 5 year experience in blogging and youtube careers.

Leave a Comment