7/12 उतारा 2023 मराठी ऑनलाईन | 7/12 Utara in Marathi Online Maharashtra

By Shubham Pawar

Published on:

7/12 उतारा 2023 मराठी ऑनलाईन | 7/12 Utara in Marathi Online Maharashtra

Mahabhulekh Maharashtra –Satbara Utara 2023 Marathi


तुम्हाला जर ‘सात बारा, उतारा मराठी ऑनलाइन’ कसा काढवा हे जाणून घ्यायचे असेल तर आम्ही  मराठी मध्ये सात बारा|उतारा कसा काढवा हे खाली सांगितले आहे. आम्ही सात बारा उतारा ऑनलाईन oficial वेबसाइट कोणती आहे हे देखील सांगितले आहे.

महा भूलेख (महाराष्ट्र भूमि अभिलेख) सातबारा उतारा अधिकृत वेबसाइट ‘mahabhulekh.maharashtra.gov.in’ या आपल्या महाराष्ट्र सरकारच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे, पुणे, सोलापूर, सांगली, औरंगाबाद, जळगाव, कोकण व इतर शहरे, तालुके, जिल्हा किंवा खेड्यांसाठी ‘ऑनलाइन मराठीत 7/12 उतारा’ तुम्ही काढून फक्त पाहू शकता.


७/१२ उतारा मराठी ऑनलाईन अभिलेखात प्रवेश करण्यासाठी mahabhulek किंवा महाराष्ट्र भूमि अभिलेख यांची अधिकृत वेबसाइट mahabhulekh.maharashtra.gov.in आता चालू आहे. “ऑनलाईन 7/12 उत्तरा महाभूमीभिलेख” एक Online Poratl आहे जेथे लोक ऑनलाइन मराठी सात बारा काढू शकतात.


आपण या लेखा मध्ये आम्ही सात बारा व आठ अ कसा काढावा आणि लोक आता त्यांचे सात बारे उतारे online मराठीत कसे शोधू शकतात. येथे आम्ही आपल्याला mahabhulek अधिकृत वेबसाइट, 7/12 (सातबारा) अर्क, 8 अ (८ अ) आणि मालमत्ता पत्रक (मालमत्ता पत्रक) सारखी कागदपत्रे मिळविण्याची संपूर्ण माहिती खाली दिली आहे. “7/12 Utara in Marathi Online” 


Bhulekh Mahabhmi 7/12 in Marathi Online

 

खाली वर्णन केल्याप्रमाणे तुम्ही तुमच्या जिल्ह्याच्या विभागात असलेल्या जमिनीबद्दल ७/१२ उतार, ८अ, मालमत्ता कार्ड ची माहिती मिळवू शकतात: –

औरंगाबाद विभागऔरंगाबाद, बीड, जालना, उस्मानाबाद, नांदेड, लातूर, परभणी, हिंगोली
अमरावती विभाग (Amravati Division)अकोला, अमरावती, बुलडाणा, यवतमाळ, वाशीम
नागपूर विभाग (Nagpur Division)Bhandara, Chandrapur, Gadchiroli, Gondia, Nagpur, Wardha
पुणे विभाग (Pune Division)कोल्हापूर, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर
कोकण विभाग (Kokan Division)मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग
नाशिक विभाग (Nashik Division)Ahmednagar, Dhule. Jalgaon, Nandurbar, Nashik
 
gat no/सर्व्हे क्रमांक, पहिले नाव, मधले नाव, संपूर्ण नाव टाकून तुम्ही महाभुलेख महाराष्ट्र 7/12 मध्ये मराठी ऑनलाईन शोधू शकता.
 
 

7/12 Utara in Marathi Online | 7/12 Utara Online Website

 
बहुतेक लोक शेती, नोकरी, सेवा किंवा इतर व्यवसायांमध्ये व्यस्त असल्याने ग्रामीण भागातील लोकांना त्यांच्या जमिनी व त्यांचे पिकांचे योग्य ज्ञान असते परंतु या digital माध्यमांचा वापर करता येत नाही. म्हणून आज आपण 7/12 (सबारा उतारा) आणि महसूल विभागाने 8 अ नोंदी कसा काढावा हे पाहणार आहोत.
 
 
7/12 उतारा, ८अ  ही जमीन व रजिस्ट्रेशन मधील सर्वात महत्वाचे स्थान दर्शवते 7/12 उताराची व ८अ ची वैशिष्ट्ये आपण पाहणार आहोत:-
 
  • 7/12 उतारा तुमचे खाते नंबर, गट नंबर व क्षेत्र दर्शवते व उरलेली सर्व माहिती प्रदान करतो.
  • जसे कि मागील कर्ज, मागील पिकाच्या हंगामात लागवडीखालील जमीन, शेती मालकाचे नाव, शेतकर्‍यांचे नाव, जागेचे क्षेत्र, लागवडीचे प्रकार ई.
  • महाभूलेख महाराष्ट्र यांनी शासनाने दिलेल्या प्रत्येक जमीन मालकांना देण्यात आलेल्या कर्जाची नोंद देखील करते.
  • म्हणजेच अनुदान, कीटकनाशके किंवा खते ज्यासाठी कर्ज दिले गेलेले असते, मालक किंवा शेतकर्‍यास दिलेली कर्जे यासारख्या गोष्टींचा समावेश आहे.
  • हा सात बारा उतारा कागदपत्र म्हणून  म्हत्वाची भूमिका दर्शवतो म्हणजे जमीन आता कोणाच्या नावावर आहे ही दर्शविता.
  • महाराष्ट्रातील तालुक्यांतील सुमारे २.११ कोटींचे सात बारे डिजिटल ७/१२ केले गेले आहेत.
 

Official Website Of Bhulekh Mahabhumi 7-12 – Check Land Details Online

 
खाली तुम्हाला महाराष्ट्रातील शेतकरी त्यंच्या जमिनीच्या नोंदी कश्या पाहू शकतात याची संपूर्ण प्रक्रिया खाली दिली गेली आहे:- ‘7/12 Utara in Marathi Online 8A’
 
 
  • 1st आपल्याला bhulekh.mahabhumi.gov.in या संकेतस्थळावर जाव लागेल.
  • मुख्यपृष्ठावर आल्यानंतर तुम्हाला “विभाग निवडा” या वरून तुमचा विभाग निवडून क्लिक करा.
 
7/12 Utara in Marathi online
7/12 Utara in Marathi online
  • आता तुम्हाला ७/१२ काढायचा असेल तिथे पर्याय निवडा ८अ काढायचा असेल तर तिथे दोन पर्याय आहेत त्यपैकी एक पर्याय निवडा मी पुणे घेतला आहे.
  • तुमचा जिल्हा, तालुका, व गावचे नाव निवडून घ्या, महाभुलेख ७/१२ उतारा पुणे खाली दर्शविला आहे ते पाहू शकता.
 
7/12 Utara in Marathi online Mahabhumilekh
7/12 Utara in Marathi online
 
  • त्यानंतर तुम्ही तुमचे नाव किवा गट नंबर टाकून शोधा बटनावर क्लिक करा.
  • नंतर तुम्हाला खूप नवे दिसतील त्यामधले तुमचे नाव तुम्ही निवडा व तुमचा मोबाईल नंबर टाकून पुढे तुम्हाला एक सुरक्षा अक्षरी आहे तसा खाली टाका.
  • त्यानंतर तुम्हाला तुमचा सात बारा किवा ८अ दिसेल.

CONCLUSION

 
भूलेख महाभूमी म्हणजेच महाराष्ट्र भूमि अभिलेख हे महाराष्ट्र राज्यातील एक भूमी अभिलेख वेबसाइट आहे जी नागरिकांना 7/12 उतारा, 8 ए आणि मालमत्ता कार्ड (property card) मराठीत ऑनलाइन प्रदान करते. *7/12 Utara in Marathi Online”
 
 
सर्वात महत्वाचे – या संकेतस्थळ वरील सात बारा व ८अ तुम्ही सरकारी कामासाठी वापरू शकत नाही. 

7 12 का म्हणतात?

हे नाव महाराष्ट्र जमीन महसूल नियमावलीतून आले आहे. उतारा क्रमांक सात आणि बारा हे गाव फॉर्म क्रमांक दर्शवतात.

मला महाराष्ट्रात 7/12 चा उतारा ऑनलाइन कसा मिळेल?

महाराष्ट्र सरकारने जमिनीचे सर्व तपशील डिजीटल केले आहेत, आणि नागरिक ७/१२ उतार्‍यासाठी MAHA Bhulekh (i.e. Maharashtra Bhumi Abhilekh) वेबसाइटद्वारे जाऊन ऑनलाइन काढू शकतात.

This article has been written by Shubham Pawar from Pune Maharashtra. Shubham Pawar is a famous Marathi Blogger, Marathi YouTuber, Website Developer and Owner/founder of Marathi Corner. 5 year experience in blogging and youtube careers.

4 thoughts on “7/12 उतारा 2023 मराठी ऑनलाईन | 7/12 Utara in Marathi Online Maharashtra”

Leave a Comment