मराठी हि भारतातील महाराष्ट्र राज्यातील मोठ्या प्रमाणावर बोलली जाणारी स्थानिक भाषा आहे .मराठी भाषेमध्ये ब्लॉग असणे आणि वेबसाईट्स हे सर्व मराठी भाषिक समुदायासाठी त्यांना जोडून घेण्याचे माध्यम आहे .ह्या माध्यमातून विविध विषयांवरील साहित्यांची ओळख होणे , माहिती होणे हा मोठ्या प्रमाणावर फायदा वाचक वर्गासाठी होतो .मराठी भाषेतील विविध विषयावरील सर्वोत्तम टॉप 15 मराठी वेबसाईट्स ब्लॉग आणि ब्लॉगर्स ( Top Marathi Blogs, Website & Bloggers ) बद्दल माहिती जाणून घेऊ.
Top 20 Marathi Website Blogs & Bloggers With Names
Akshay Raskar : सरांचे नाव ब्लॉगिंग आणि वेबसाईट क्षेत्रात प्रथम घेतले जाते. याचे कारण म्हणजे रासकर सर ब्लॉगिंग करून महिन्याला १ कोटी रु. कमवतात व त्यांच्या हाताखाली कोळगावातील २०० पेक्षा जास्त मुले काम करतात. त्यांच्या स्वताच्या ५० -१०० वेबसाईट व ब्लॉग आहेत. हे एक मराठी ब्लॉगर आहेत जे वैयक्तिक महाराष्ट्र राज्य विविध योजना विकास, शेती या विषयांवर त्यांची टीम ब्लॉग्स व न्यूज लिहतात. सर्व मराठी न्यूज चैनेल व टीव्ही वर सुद्धा त्यांचे इंटर्विव्ह घेतलेले तुम्ही पाहू शकता. त्यांच्या कडून आपल्याला नवीन शिकण्याची संधी सुधा काही कर्यक्रमात मिळते, अक्षय रासकर हे स्वतः ब्लॉगिंग करून त्याच्या गावातील तरुणांना सोबत घेऊन त्यांना ही शिकवतात.
ABP माझा : ABP माझा ह्या वेबसाईट चे मालक अरुप कुमार सरकार आहे. ABP माझा हे ब्लॉग वेबसाईट मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध आणि सक्रिय वेबसाईट म्हणून ओळखली जाते .एक माहितीपूर्ण आणि मुक्त समाज निर्माण करणे हाच त्यांचा उद्देश्य आहे \’आमचा विश्वास आहे कि एक माहितीपूर्ण आणि मुक्त समाज हा एक सशक्त समाज आहे आणि राष्ट्राचा अधिक चांगल्यासाठी निष्पक्ष माहिती देणे हे आमचे नैतिक कर्त्यव्य आहे असे त्यांचे सांगणं आहे .अबब माझा वर ताज्या बातम्या , मनोरंजन विश्वातील तसेच क्रीडा इत्यादी विषयांवर मोठ्या प्रमाणवर माहिती वाचायला मिळते.
लोकसत्ता : लोकसत्ता हा इंडियन एक्सप्रेसचा मराठी ब्लॉग आहे . ७५ वर्षांहून अधिक काळ , द एक्सप्रेस ग्रुप ऑफ प्रकाशन हे पत्रकारितेतील उत्कृष्टतेचे आणि स्वातांत्र्य आणि निष्पक्षतेसाठी वचनबद्धतेचे समानार्थी आहे .देशभरातील पत्रकारांच्या सर्वात मोठ्या नेटवर्कसह , द इंडियन एक्सप्रेस आणि व्यवसाय दैनिक , द फायनांशियल एक्सप्रेस , दररोज डझनभर शहरांमधून प्रकाशित केले जाते
लोकमत : लोकमत वेबसाइट चे मालक जवाहरलाल दारदा आहे .लोकमत हि वेबसाईट ब्लॉग विविध विषयांवर माहिती देते .त्याचे खूप मोठ्या प्रमाणावर फॉलोवर्स आहेत .लोकमत वेबसाईट हि ताज्या बातम्या , राजकारण , आरोग्य इत्यादि विषयांवर माहिती देते . त्यांचे फेसबुक वर मिलिनिएन्स फॉलोवर्स असून ट्विटर वर देखील लोकमत ब्लॉग हा सक्रिय असतो.
सकाळ : सकाळ हे वृत्तपत्र डॉ नानासाहेब परुळेकर यांनी पुण्यात जानेवारी १९३२ रोजी सुरु केले . सकाळ हा महाराष्ट्रातील [ भारत ] सर्वात मोठा स्वतंत्र मालकीचा मीडिया व्यवसाय आहे . पुण्यातील , सकाळच्या कार्यामध्ये प्रादेशिक , मासिके आणि इंटरनेट प्रकाशन यांचा समावेश आहे .७८ वर्षांच्या प्रदीर्घ वारसासह , सकाळ आज सर्वत्र महाराष्ट्रीयनांच्या जीवनात खोलवर रुजलेली आहे .यामध्ये प्रेरित , गतिमान व्यक्तींचा समावेश असलेला एक संसाधन पूल आहे जे त्यांच्या कल्पना ध्येय साध्य करण्यासाठी वापरतात.
महाराष्ट्र टाइम्स : महाराष्ट्र टाइम्स वेबसाईट चे The Times Of Groups हे आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन हे राज्यातील आघाडीचे वृत्तपत्र मानले जाते \’ महाराष्ट्र टाइम्स \’ चे विविध डिजिटल विभाग आहेत .महाराष्ट्र टाइम्स हे वृत्तपत्र देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईसह राज्यभरात सर्वाधिक वाचले जाणारे वृत्तपत्र आहे .माध्यमांचे बदलते स्वरूप लक्षात घेऊन महाराष्ट्र टाइम्स ने वाचकांसाठी खास ऑनलाईन वृत्तपत्र सुद्धा सुरु केले .गेल्या अनेक वर्षांसाठी , महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन आपल्या वाचकांना बातम्या प्रदान करण्यात आणि ग्रामीण भागापासून जागतिक घडामोडीपार्यंत बातम्यांच्या पलीकडे असलेल्या विषयांचे सखोल विश्लेषण करण्यात आघाडीवर आहे.
TV9 मराठी : TV9 मराठी हे मुंबई , महाराष्ट्रात स्थित २४ तास मराठी भाषेतील न्यूज चॅनेल आहे. जे २००९ मध्ये सुरु झाले आहे .आमचा विश्वास आहे कि निष्पक्ष , संतुलित आणि विश्वासार्ह बातम्या सर्जनशील आणि आव्हानात्मक स्वरूपात प्रसारित करून आणि विचारांचे मुक्त आणि आणि निर्भय संभाषण आयोजित करून आम्ही समाजाला माहितीपूर्ण निवडी करण्यात मदत करतो .नागरिकांचे हित आमच्या चिंतामध्ये अग्रस्थानी आहे आणि आम्ही ते स्पष्ट करण्यासाठी अस्तित्वात आहोत असे मराठी TV9 ह्यांचे म्हणणे आहे.
दैनिक दिव्य मराठी : दैनिक दिव्य मराठी हे दैनिक भास्कर समूहाचे चौथे भाषिक वृत्तपत्र आहे . अभिलाष खांडेकर हे ह्या वृत्तपत्राचे मालक आहेत .हे २९ मे २०११ रोजी औरंगाबाद येथून लाँन्च करण्यात आले .मराठीतील ताज्या बातम्या आणि संपूर्ण भारतातील मराठीतील ताज्या बातम्या ह्या वेबसाईटवर मराठीत वाचा.
पुढारी : पुढारी वेबसाईट चे मालक योगेश जाधव हे आहेत. पुढारी निर्भयपणे नि:पक्षपाती बातम्या प्रसिद्ध करतात। आमच्या कडे भविष्यवादी दृष्टिकोन आहे आणि आम्ही लोकाभिमुख आहोत असे त्यांचे ब्रीदवाक्य म्हणून ओळखले जाते. . त्यांचे फेसबुक वर मिलिनिएन्स फॉलोवर्स असून ट्विटर वर देखील लोकमत ब्लॉग हा सक्रिय असतो.
मायबोली : १६ सप्टेंबर, १९९६ रोजी स्थापित , मायबोली हि मराठी भाषा , मराठी लोक आणि महाराष्ट्रीयन संस्कृतीसाठी एक उत्तम संसाधन निर्देशिका आणि सामाजिक नेटवर्क आहे .मराठी हि ७० दशलक्ष लोकांची भाषा आहे आणि ती भारतातील महाराष्ट्र राज्याची अधिकृत भाषा आहे. हे लक्षात घेऊन विविध माहितींवर कविता , चारोळी , विविध विषयावर लेख इत्यादी लेख है वरबसाईट्वर प्रदर्शित केले जातात.
मराठी माती : मराठी माती डॉट कॉम हे संस्थापक हे हर्षद खंदारे असून स्वाती खंदारे सह संपादिका आहेत , सप्टेंबर २००२ पासून सातत्याने मराठी डॉट कॉम वर माहिती प्रदर्शित करण्यास सुरुवात केली मराठी माती हे मराठी भाषा , महाराष्ट्राचा इतिहास , महाराष्ट्राचे पर्यटन , मराठी साहित्य , महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्रीय कला इत्यादी विविध विषयांना वाहिलेले मराठी भाषेतील वेब पोर्टल आहे.
तरुण भारत : बाबुराव ठाकूर यांनी ब्रिटिश वसाहत काळात १९१९ मध्ये या वृत्तपत्राची स्थापना केली .तरुण भारत हे मुख्यतः मराठी भाषेत प्रकाशित होणारे ऑनलाईन वृत्तपत्र आहे .परंतु इतर भाषांमध्येहि उपलब्ध आहे .राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय समस्या , क्रीडा , मनोरंजन आणि बरेच काही यावर अपडेट रहा.
सरकारनामा : सकाळ माध्यम समूह तुमच्यासाठी सरकारनामा घेऊन येत आहे .हि वेबसाईट राज्य आणि राष्ट्रीय राजकारणाच्या गुंतागुंतीवर केंद्रित आहे .आम्ही सरकारनामा येथे , राजकारणाच्या सदैव क्लिष्ट जगाचे अंतर्भाव समजून घेत आहोत आणि वेबसाईट तुम्हाला बदल , नोकरशाही , धोरण , विकास आणि सत्ता या महत्वाच्या मुद्द्यांचे सखोल विश्लेषण प्रदान करते.महाराष्ट्रातील राजकारण , महाराष्ट्रातील राजकारणी , भारतीय राजकारणातील वास्तव , महाराष्ट्राचे आमदार , लोकसभा आणि विधानसभा निवडणूका या विषयावर मराठीतील प्रमुख ब्लॉग वाचा.
प्रहार : प्रहार वृत्तपत्र वेबसाईट नारायण राणे ह्यांच्या राणे प्रकाशन प्रायव्हेट लिमिटेड द्वारे प्रदर्शित केली आहे त्याची मालकी ह्यांच्या कडे आहे .प्रहार हे मराठी भाषेतील वृत्तपत्र असून जे मुंबई , ठाणे , रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथे प्रादेशिक आवृत्यांसह भारतात छापले जाते.
मायमहानगर : हि मुंबईसह ठाणे , पालघर , रायगड आणि नाशिक येथून प्रसिद्ध होणाऱ्या \’ आपला महानगर \’ या लोकप्रिय दैनिकाची वेबसाईट आहे .\’ आपला महानगर \’ त्याच्या विश्वनीय पत्रकारितेसाठी सर्वत्र प्रसिद्ध आहे .\’आमच्या बातम्या , आतल्या बातम्या \’ हे या वृत्तपत्राचे घोषवाक्य आहे . गेल्या तीन दशकांत \’ आपला महानगर\’ ने सर्वसामान्य वाचकांना केंद्रस्थानी ठेऊन अनेक महत्वाच्या बातम्या , सखोल विश्लेषण आणि विविध मथळे प्रकाशित केले आहेत.
मराठी कॉर्नर : शुभम पवार हे ह्या वेबसाईट चे मालक असून , हि वेबसाईट मराठी बातम्या , महाराष्ट्र योजना आणि मराठीतील माहितीबद्दल आहे आणि जीआर , यादी , आपलं सरकार , सीएससी , योजना संबंधित बातम्यांबद्दल अधिक माहिती ह्या वेबसाईटवर आहे .तसेच विविध विषयांवर ह्यांचे युट्युब चॅनेल तसेच इंस्टाग्राम अकाउंट असून ते सर्व सोशल मीडिया माध्यमांवर सक्रिय असतात.
Conclusion
सर्वोत्कृष्ट टॉप 10 मराठी वेबसाइट्स, ब्लॉग्स आणि ब्लॉग्सच्या विषयावर आम्ही येथे सर्व माहिती दिली आहे, Top 15 Marathi Website, Blogs & Bloggers हि माहिती नक्कीच तुम्हाला आवडेल अशी आशा करतो.आपल्या मराठी भाषेत आम्हाला भरपूर माहिती आणि ज्ञान आहे हे जाणून आम्हाला आनंद वाटतो. श्याप्रकारे हे टॉप 10 वेबसाईट ब्लॉग आहेत जे विविध विषयांवर माहितीच भांडार प्रदर्शित करतात मराठी ब्लॉगर हा आपल्या वेबसाईट वर भरभरून माहिती विविध विषयांवर टाकायचा प्रयन्त करतो.
Dada , list mdhe news sites ghene chukiche nay watat ka ?
bloggers kuthet tyat
अस काही नाही रे दादा …. मी एका साईट https://blog.feedspot.com/marathi_blogs/ ला रेफर करून टाकले आहे. ज्यांचे जास्त DA PA आहे त्याप्रमाणे
😀😀😀