Resume Format for Freshers: जर आपण कोणत्या कंपनी मध्ये Interview देणार असाल तर ‘Resume Format’ चांगला असायला हवा.
जर फ्रेशर विद्यार्थी असाल तर आणि Resume बनवणे नसेल येत तर आपल्याला ताण घेण्याचं काही काम नाही. मी येथे 20 पेक्षा जास्त Resume Format तयार केले आहे. आपल्या विषया नुसार डाऊनलोड करा.
या लेखामध्ये Resume Format डाऊनलोड कसे करायचे ते पण सांगितलेले आहे. जर आपल्याला डाऊनलोड करायचे असेल तर खालील दिलेल्या लिंक मधून डाऊनलोड करा.
जर आपण प्रेशर विद्यार्थी असाल किंवा Experience Professional असाल तर आणि नोकरीच्या शोधात असाल तर Resume ची आवश्यकता पडेल. (resume format pdf free download)
Resume Format Free PDF Download
नव्या उमेदवारांना मल्टिनैशनल कंपनी मध्ये नोकरी पाहिजेत असेल तर आपल्याला Resume ची गरज पडेल. तुमचा Resume पाहून तुम्हाला Interviews साठी बोलावतात. जर आपला Resume Format चांगला असेल तर नोकरी मिळण्याची संधी येते.
खालील दिलेल्या Resume Format ला डाऊनलोड करून घ्या. डाऊनलोड केल्यानंतर त्यामध्ये आपलं नाव बदलावे लागेल आणि शैक्षणिक अर्हता पण भरावी लागेल. अजून काही माहिती एडिट करावी लागेल जसे- दिनांक आणि फोटो. (resume format pdf download)
Download Resume format for freshers | |
Bachelor of Arts | Download Here |
Resume format for freshers Aerospace Engineering | Download Here |
Resume format for freshers B. Com | Download Here |
Resume format for freshers Big Data Analytics | Download Here |
Resume format for freshers Bio- Informatics | Download Here |
Resume format for freshers Chemical Engineering | Download Here |
Resume format for freshers Computer Science Engineering | Download Here |
Resume format for freshers Digital Marketing | Download Here |
Download Here | |
Resume format for freshers Finance | Download Here |
Resume format for freshers Law | Download Here |
Resume format for freshers Mass Com. | Download Here |
Resume format for freshers MBA | Download Here |
Download Here | |
Download Here | |
Resume format for freshers Petroleum Engineering | Download Here |
Resume format for freshers Polytechnic | Download Here |
Resume Format बनवताना घ्यावयाची काळजी
- Resume Format बनवताना काही चुकीच्या शब्दाचा प्रयोग करू नका.
- Resume Format सामान्य भाषेत प्रभावशाली असायला हवा.
- एडिट करता वेळी आपली Education Qualification पाहून जॉब प्रोफाइल भरावी. Format मध्ये भरेल जॉब प्रोफाइल वापरू नका.
- Resume एडिट करता वेळी आपला मोबाईल नंबर पण टाकावा.
QNA
प्रश्न 1:- Resume कसा डाऊनलोड करू शकतो?
उत्तर:- या लेखामध्ये विविध प्रकारचे Resume Format दिलेले आहे जे Resume Format डाऊनलोड करू इच्छितो Resume Format च्या समोर Download Here ऑप्शन दिलेलं आहे त्यावरती क्लिक करून डाऊनलोड होईल. डाऊनलोड झाल्यानंतर आपण काळजीपूर्वक एडिट करावे.
प्रश्न 2:- फ्रेशर्स साठी Resume कसा डाऊनलोड करायचा?
उत्तर:- फ्रेशर्स आपला Resume मायक्रोसॉफ्ट सॉफ्ट वर्ल्ड मध्ये बनवू शकतात जर मोबाईल मध्ये करत असाल तर ‘Resume Maker Mobile App’ ला डाऊनलोड करा आणि यामध्ये बनवा. ज्यांना Resume बनवता येत असेल तर येथून डाऊनलोड करा.
PDF घ्या रूपांत Resume कसा डाऊनलोड करायचा?उत्तर:- पहिले आपण Resume डाऊनलोड करून घ्या. त्यानंतर आपली शैक्षणिक पात्रता, आपलं नाव, मोबाईल नंबर, फोटो अशी माहिती भरावी.
ही माहिती भरल्यानंतर एकदा पुन्हा बघा की माहिती बरोबर भरली आहे का. यानंतर मायक्रोसॉफ्ट वर्ड मध्ये वर पहिल्या लाईन मध्ये फाइल वर क्लिक करा.
फाईल वर क्लिक केल्यानंतर Save as ऑप्शन वर क्लिक करा. यांच्यानंतर Save नावाचा ऑप्शन येईल.
जर असं ऑप्शन आले तर जिथे MS Word लिहिलं असेल त्यावरती क्लिक करा. त्यानंतर Save as PDF वरती क्लिक करा. यामुळे Resume PDF Format मध्ये डाऊनलोड होईल.
PDF मध्ये Convert करण्यासाठी अजून एक पर्याय आहे. Google मध्ये सर्च करावे Word to PDF Converter यानंतर पहिल्या लिंकवर क्लिक करा. तिथे तुम्ही Word File अपलोड करा त्यानंतर PDF File मध्ये येईल आणि डाऊनलोड करून घ्या.
प्रश्न 3:- Resume कसा बनवावा?
उत्तर:- मायक्रोसॉफ्ट वर्ड द्वारे आपण आपला Resume बनवावा.
प्रश्न 4:- Frshers ने Resume मध्ये काय लिहावे
उत्तर:- आपलं नाव, शैक्षणिक पात्रता, मोबाईल नंबर, आपले सर्टिफिकेट आणि ट्रेनिंग ची माहिती लिहा.
प्रश्न 5:- इंजिनिअर विद्यार्थी Resume कसा बनवतात
उत्तर:- तसे या लेखामध्ये इंजिनिअर विद्यार्थी साठी Resume दिलेला आहे परंतु आपण Resume बनवू इच्छितो तर मायक्रोसॉफ्ट वर्डच्या साहाय्याने बनवू शकता.