महामेश योजना 20 मेंढ्या व 1 मेंढा नर, गट वाटप योजना 2022, 75% अनुदान | Mahamesh Mendhi Palan Gat Vatap Yojana

Mahamesh mendhi palan gat vatap yojana – या योजने अंतर्गत राज्यातील भटक्या जमाती (भज-क) या प्रवर्गातील 18 ते 60 वयोगटातील अर्जदारांकडुन दि. 15/11/2022 ते 30/11/1022 पर्यंत ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. योजनेची पुर्ण माहिती व अर्ज सादर करण्याची कार्यपध्दती याबाबतचा संपुर्ण तपशील www.mahamesh.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

ऑनलाईन पध्दतीने अर्ज महामंडळाच्या वरील संकेतस्थळावरुन तसेच Android Mobile मध्ये Google Play Store वरुन Mahamesh App द्वारे करण्यात यावे. अर्ज फक्त ऑनलाईन पध्दतीनेच स्विकारले जातील याची नोंद घ्यावी. तरी इच्छुक अर्जदारांने योजने अंतर्गत विहित कालावधीत ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावेत. (Mahamesh Mendhi Palan Gat Vatap Yojana)

Mahamesh Yojana योजनेचे ठळक वैशिष्ठे

 • राज्यात मेंढी पालन व्ययसायास प्रोत्साहन देण्यासाठी,
 • योजना मुंबई व मुंबई उपनगर हे जिल्हे वगळता उर्वरित 34 जिल्ह्यासाठी [Mahamesh Mendhi Palan Gat Vatap Yojana]

योजने अंतर्गत देण्यात येणारे लाभ mahamesh yojana

 •  स्थायी आणि स्थ्यलांतरित पद्धतीने मेंढीपालनासाठी पायाभूत सोई-सुविधेसाठी २० मेंढ्या + १ मैदानर अशा गटाचे ७५% अनुदानावर वाटप.
 • सुधारित प्रजातीच्या नर मेंढ्यांचे ७५% अनुदानावर वाटप करणे. ‘mahamesh anudan yojana’
 • मेंढी पालनासाठी पायाभूत सोई-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ७५% अनुदान.
 • मेंढी पालनसाठी संतुलित खाद्य उपलब्ध करून देण्यासाठी ७५% अनुदान.
 • हिरव्या चाऱ्याला मुरघास करण्याकरिता गासड्या बांधण्याचे यंत्र (Mini Silage Baler Cum Wrapper ) खरेदी करण्यासाठी ५०% अनुदान.
 • पशुखाद्य कारखाने उभारण्यासाठी ५०% अनुदान.

Mahamesh Mendhi Gat Vatap Yojana पात्रता

 • सदर योजना केवळ भटक्या जमाती (भज-क) या प्रवर्गातील लाभार्थ्यांना लागू असेल.
 • लाभधारकाचे वय १८ वर्षापेक्षा कमी व ६० वर्षापेक्षा जास्त नसावे.
 • लाभधारकांची निवड करताना, महिलांकरिता ३०% व अपंगांकरिता ३% आरक्षण. या योजने अंतर्गत भटक्या जमाती (भज-क) प्रवर्गातील बचत गटांना / पशुपालक उत्पादक कंपन्याना लाभार्थी म्हणून प्राधान्य देण्यात येईल.
 • ज्या लाभधारकांना या आधी महामेष योजनेअंतर्गत लाभ मिळालेला आहे अशा लाभधारकांना यामध्ये पुन्हा अर्ज करता येणार नाही. {Mahamesh Mendhi Palan Gat Vatap Yojana}
 • पशुसंवर्धन विभागामार्फत राबविण्यात येणाच्या योजनेअंतर्गत गेल्या ३ वर्षामध्ये लाभ घेतलेल्या व्यक्तीस किंवा कुटुंबातील व्यक्तीस या योजनेअंतर्गत पुन्हा अर्ज करता येणार नाही. mahamesh yojana 2022
 • एका कुटुंबातील एकाच व्यक्तीस अर्ज करता येईल.
 • स्थायी पद्धतीने मेंढी पालन करणाऱ्या लाभार्थ्यांना शेड बांधण्याकरिता स्वतः ची जागा असणे आवश्यक आहे.
 • अर्जदार किंवा अर्जदाराच्या कुटुंबातील सदस्य शासकीय / निमशासकीय / स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सेवेत किंवा सेवानिवृत्ती वेतनधारक / शासकीय पदाचा लाभ घेणारा, तसेच राज्य, केंद्र शासन / स्थानिक स्वराज्य संस्थेचे सदस्य / पदाधिकारी/ लोकप्रतीनिधी नसावा. “Mahamesh Mendhi Palan Gat Vatap Yojana”

ऑनलाईन अर्ज कार्यपद्धती

👇👇👇👇👇👇

येथे क्लिक करा

महामेश योजनेसाठी लाभधारकाचे वय किती असावे?

महामेश योजनेसाठी लाभधारकाचे वय 18 वर्षापेक्षा कमी व 60 वर्षापेक्षा जास्त नसावे.

एका कुटुंबातील एकाच व्यक्तीस अर्ज करता येईल?

एका कुटुंबातील किती व्यक्तीस अर्ज करता येईल.

Leave a Comment

close button