mahadbt farmer scheme lottery List 2024 महा-डीबीटी Farmer योजना करिता कागदपत्रे सादर करावीत. महा डी बी टी उद्दीष्ट हे सोप्या व वेगवान माहितीसाठी कल्याणकारी योजनांमधील विद्यमान प्रक्रियेची पुनर्-अभियांत्रिकी करून लाभाच्या सरकारी वितरण प्रणालीत सुधारणा करण्याचे उद्दीष्ट आहे.
MAHADBT Farmer Scheme Lottery
- कृषि विभागाने आता महा-जीबीटी पोर्टलवर शेतकरी योजना या सदरा खाली शेतकऱ्यांच्या सोयी करिता सर्व योजनांचा लाभ एकाच अर्जाद्वारे देण्याच्या दृष्टिने अर्ज करण्यापासून ते प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत एकात्मिक संगणकीय प्रणाली विकसित केलेली आहे.
- या प्रणालीद्वारे शेतकऱ्यांना त्यांच्या पसंतीच्या बाबीच्या निवडीचे स्वातंत्र्य देण्यात आले होते.
- त्यानुसार शेतकऱ्यांनी शेती निगडीत विविध बाबींकरिता उदा . कृषी यांत्रिकीकरण ,ठिबक संच, तुषार संच, फळबाग लागवड, शेडनेट उभारणी यासारखे विविध अर्ज केले गेले होते.
- त्यानुसार नुकतेच प्राथमिक निवडीचे पूर्वसंमंती करीत लॉटरी पद्धतीने संदेश ज्या शेतकऱ्यांना प्राप्त झाले असतील.
required documents
- त्या शेतकऱ्यांनी आपला सात बारा,
- 8 अ,
- आधार कार्ड,
- लागणारे कोटेशन,
- बँक पासबुक झेरॉक्स,
- इत्यादी कागदपत्रे
- https://mahadbtmahait.gov.in/Farmer/Login/Login या पोर्टल वर युजर आय डी आणि पासवर्ड च्या साहाय्याने अपलोड करावीत.
- कादगपत्रे अपलोड केल्यानंतर पूर्वसंमंती ची प्रक्रिया पार पडणार आहे. पोर्टलवरील प्राप्त अर्जाची ऑनलाईन लॉटरी,
- लागणारी सर्व कादगपत्रे संकेतस्थळा वर अपलोड केल्या नंतरच पुर्व संमती ऑनलाईन पद्धतीने मिळणार.
- मोका तपासणी तसेच निवड झालेल्या लाभार्थ्यांच्या खात्यावर थेट अनुदान वितरण करणे इ. सर्व प्रक्रिया ऑनलाईन होणार आहे. असे बाळासाहेब शिंदे यांनी सांगितले.
महा डी बी टी farmer scheme How to Upload Documents
- कृषी विभागाच्या विविध योजनांची सोडत काढण्यात आली असून ज्या शेतकऱ्यांची निवड झाली आहे त्यांनी कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.
- कागदपत्रांचा तपशील मेनू मधील \’कागदपत्रे अपलोड करा/ Upload document\’ ह्या टॅब मध्ये जाऊन पाहावे.
mahadbt farmer scheme documents upload process
Download lottery list All District – DOWNLOAD HERE
MAHADBT FARMER SCHEME DOCUMENTS UPLOAD PROCESS PDF – DOWNLOAD
mahadbt farmer scheme lottery list download
- नव्याने विकसित केलेल्या या प्रणालीस राज्यातील शेतकऱ्यांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला.
- ११ लाख ३४ हजार शेतकऱ्यांनी या प्रणालीवर नोंदणी करुन विविध योजनांतर्गत मागणी नोंदवली.
- प्रत्येक योजनेच्या आर्थिक लक्षांकानुसार राज्यातील २ लाख शेतकऱ्यांची ऑनलाईन सोडतीद्वारे निवड करण्यात आली आहे.
- यामध्ये प्रामुख्याने यांत्रिकीकरण, सिंचनाच्या विविध बाबी, फलोत्पादन, नवीन विहीरी बांधणे आदी विविध बाबींसाठी लाभार्थ्यांची निवड झाली आहे.
- निवड झालेल्या शेतकऱ्यांना महाडीबीटी प्रणालीवर लॉग इन करुन त्यांच्या निवडीबाबतची माहिती मिळू शकते
- तसेच या शेतकऱ्यांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईलवर निवडीबाबत संदेशही प्राप्त होतील. (mahadbt Lottery)
- जे शेतकरी निवडीनंतर मुदतीत घटकांची अंमलबजावणी करणार नाहीत त्यांची निवड रद्द करुन संगणकीयप्रणालीद्वारे प्रतिक्षा यादीतील क्रमवारीनुसार पुढील शेतकऱ्यांची निवड केली जाईल.
- तसेच ज्या शेतकऱ्यांची चालु आर्थिक वर्षात निवड होणार नाही त्यांचे अर्ज पुढील आर्थिक वर्षात ऑनलाईन सोडतीसाठी विचारात घेण्यात येतील त्यांना नव्याने अर्ज करण्याची आवश्यकता नाही, असे कृषि विभागाचे सचिव एकनाथ डवले यांनी सांगितले.
Download MAHADBT lottery list All District – DOWNLOAD HERE
RKVY ST LOTTERY LIST PDF – DOWNLOAD
RKVY SC LOTTERY LIST PDF – DOWNLOAD
sir nice information
Dbt lotari membar