नाविन्यपूर्ण योजना 2021-22 व पशुसंवर्धन योजना 2022-23 या योजनेअंतर्गत शेळी मेंढी गट वाटप योजना, गाय म्हैस गट वाटप योजना, तसेच कुक्कुटपालन योजना अशा प्रकारच्या सर्व योजनेसाठी लाभार्थ्यांची यादी (ah mahabms list) आलेली आहे तुम्ही तुमचं नाव आता चेक करू शकता.
नाविन्यपूर्ण योजना लिस्ट | पशुसंवर्धन योजना लिस्ट | ah mahabms list 2023 maharashtra | Navinya purna yojana list| Pashusavrdhan yojana list 2022-23
ah mahabms list 2022-23 maharashtra
पुढील सर्व प्रकारच्या योजनेच्या याद्या या पोर्टल वरती प्रकाशित झालेले आहेत तरी सर्वांनी आपले नाव चेक करून घ्यावे.
👉राज्यस्तरीय योजना – दुधाळ गायी / म्हशीचे वाटप करणे यादी PDF येथे पहा👈
👉राज्यस्तरीय योजना – शेळी / मेंढी गट वाटप करणे यादी PDF येथे पहा👈
👉जिल्हास्तरीय योजना – शेळी / मेंढी गट वाटप करणे यादी PDF येथे पहा👈
👉जिल्हास्तरीय योजना – दुधाळ गायी / म्हशीचे वाटप करणे यादी PDF येथे पहा👈
👉जिल्हास्तरीय योजना – तलंगा गट वाटप करणे यादी PDF येथे पहा👈
👉जिल्हास्तरीय योजना – एकदिवशीय सुधारित पक्षांच्या पिल्लांचे गट वाटप करणे यादी PDF येथे पहा👈
👉राज्यस्तरीय योजना प्रतीक्षाधीन यादी PDF येथे पहा👈
👉जिल्हास्तरीय योजना प्रतीक्षाधीन यादी यादी PDF येथे पहा👈
नाविन्यपूर्ण योजना लिस्ट 2023 | पशुसंवर्धन योजना लिस्ट 2023 | ah mahabms list 2023 maharashtra | Navinya purna yojana list| Pashusavrdhan yojana list 2022-23
पशुसंवर्धन विभागाअंतर्गत कोण कोणत्या योजना होत्या ?
- राज्यस्तरीय योजना – दुधाळ गायी / म्हशीचे वाटप करणे
- राज्यस्तरीय योजना – शेळी / मेंढी गट वाटप करणे
- राज्यस्तरीय योजना – 1000 मांसल कुक्कूट पक्षी संगोपनाद्वारे कुक्कूटपालन व्यवसाय सुरु करणे
- जिल्हास्तरीय योजना – शेळी / मेंढी गट वाटप करणे
- जिल्हास्तरीय योजना – दुधाळ गायी / म्हशीचे वाटप करणे
- जिल्हास्तरीय योजना – तलंगा गट वाटप करणे
- जिल्हास्तरीय योजना – एकदिवशीय सुधारित पक्षांच्या पिल्लांचे गट वाटप करणे
- राज्यस्तरीय योजना
- जिल्हास्तरीय योजना