घर बसल्या मागवा तुमचे आधार PVC प्लास्टिक कार्ड : How to order aadhar pvc card

How to order aadhar pvc card – आधारकार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी ! घर बसल्या मागवा तुमचे आधार PVC कार्ड. हे काम तुम्ही घर बसल्या करू शकता. तुम्ही तुमचे आधार कार्ड PVC प्लास्टिक रुपात घरी मागवू शकता. आपण UIDAI च्या वेबसाईट वरून आधारकार्ड घरी मगावू शकता.

How to order aadhar pvc card

सर्वप्रथम UIDAI च्या uidai.gov.in या वेबसाईटवर वर जा. त्यांनतर होम पेजवरील ‘Order Aadhaar PVC Card’ option वर क्लिक करा.

नंतर login option वर क्लिक करा आणि 12 अंकी आधार क्रमांक टाकून otp सेंड करा, आपल्याला एक OTP येईल तो टाकून सबमिट या पर्यायवर क्लिक करा.

त्यानंतर order aadhar card वर क्लिक करा.

पुढील व्हेरिफिकेशनसाठी ’Preview Aadhaar Letter’ चा पर्याय निवडा. ‘Make payment’ वर क्लिक करा, पेमेंट झाल्यानंतर 10 दिवसांमध्ये तुमचे आधार कार्ड घरी पोस्टाने येऊन जाईल.

Leave a Comment

close button