स्वाधार योजना ऑनलाईन अर्ज 2024 | Dr Babasaheb Ambedkar Swadhar Yojana Online Apply

By Shubham Pawar

Published on:

Dr Babasaheb Ambedkar Swadhar Yojana – डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना ही भारत सरकारने विधवा, निर्जन स्त्रिया आणि पतीने सोडून दिलेल्या स्त्रिया यांसारख्या कठीण परिस्थितीत महिलांना आधार आणि मदत देण्यासाठी सुरू केलेली एक सामाजिक कल्याण योजना आहे. अशा महिलांना निवारा, अन्न आणि इतर मूलभूत गरजा पुरवून त्यांना स्वावलंबी बनण्यास मदत करणे हा या योजनेचा उद्देश आहे. ही योजना वर्ष 2001 मध्ये सुरू करण्यात आली होती आणि ती महिला आणि बाल विकास मंत्रालयाद्वारे लागू केली जाते.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Dr Babasaheb Ambedkar Swadhar Yojana 2024 Online Apply 

डॉ. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त 2016-17 च्या शासन निर्णयापासून पासून ही डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरू करण्यात आली आहे. दहावी नंतरच्या शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी आर्थिक मदत व्हावी यासाठी योजना आहे. विद्यार्थी जिल्ह्याच्या ठिकाणी इतर शहरांमध्ये शिकण्यासाठी राहतात अशा विद्यार्थ्यांसाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांना शहराच्या ठिकाणी राहण्यासाठी विविध अडचणी येतात .सर्वात पहिले तर ग्रामीण भागातून खूप सारे विद्यार्थी हे शहरांमध्ये शिकण्यासाठी येतात आणि त्यानंतर त्यांना अडचणी येत असतात. Dr Babasaheb Ambedkar Swadhar Yojana application form 

बऱ्याचश्या विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती ही अतिशय खराब असते. या आर्थिक अडचणी विद्यार्थ्यांच्या दूर व्हाव्यात यासाठी अतिशय महत्वपूर्ण योजना आहे. त्यांच्या निवासस्थानाची व भोजनाची सोय होण्यासाठी विद्यार्थ्यांना सरकारकडून आर्थिक मदत केली जाते जेणेकरून त्या विद्यार्थ्याला सर्व सोयी उपलब्ध होतील. शासकीय वसतीगृहाच्मध्ये त्यामध्ये बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा नंबर लागत नाही अशा विद्यार्थ्यांसाठी खूप सार्‍या अडचणी येतात त्यांना राहण्यासाठी काहीही व्यवस्था नसते त्यामुळे त्यांना शिक्षण घेणे अवघड जाते यासाठी अशा पात्र विद्यार्थ्यांसाठी ही योजना सुरू केली आहे.

विद्यार्थ्यांना जी रक्कम दिली जाते ती शहराच्या ग्रेडेशन प्रमाणे दिली जाते. A ग्रेडेशन मध्ये मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, पिंपरी चिंचवड, मुंबई उपनगर अशा शहरांतील विद्यार्थ्यांसाठी 60000 रुपये वर्षाला दिले जातात, सहा महसुली विभागांसाठी 51 हजार रुपये दिले जातात, इतर जी मुले जिल्ह्याच्या ठिकाणी शिकत आहेत त्यांच्यासाठी 43 हजार रुपये दिले जातात.
या लेखामध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना साठी काय पात्रता असावी लागते.डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी अर्ज करताना कोणकोणती कागदपत्रे आपण जोडावी लागतात याबद्दल ही माहिती देणार आहोत. Dr Babasaheb Ambedkar Swadhar Yojana

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

स्वाधार योजनेसाठी पात्रता eligibility 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी पात्रता पुढील प्रमाणे आहे :-

 • विद्यार्थी हा अनुसूचित जाती(SC) आणि नवोदित प्रवर्गामधील(NB) असावा.
 • विद्यार्थी हा महानगरपालिकेतील रहिवासी नसावा म्हणजे ज्या ठिकाणी शिकत आहे तेथील रहिवासी नसावा.
 •  महानगरपालिकेच्या हद्दिमधे असणारया पाच किलोमीटर अंतरापासून त्याचं शिक्षण असायला हवं आहे.
 •  विद्यार्थ्यांला या योजनेसाठी लाभ घ्यायचा असेल तर दहावीनंतरचे उच्च शिक्षण घ्यावे लागेल.
 • जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही ज्या पदवीसाठी ऍडमिशन घेतलं असेल त्या पदवीचा अभ्यासक्रम हा दोन वर्ष कालावधी पेक्षा जास्त असावा.
 • इयत्ता बारावी मध्ये त्या विद्यार्थ्यांला 50 टक्के पेक्षा जास्त गुण असायला हवेत.
 •  दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी तीन टक्के आरक्षण यामध्ये असेल आणि या विद्यार्थ्यांसाठी 40 टक्के गुणांची आवश्यकता बारावी मध्ये आहे. (Dr Babasaheb Ambedkar Swadhar Yojana Online registration)

\"Swadhar

स्वाधार योजना उद्दिष्टे

योजना राबविणे मागची उद्दिष्टे :- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना ही जिल्ह्याच्या ठिकाणी इयत्ता 10 वी व 12 वी नंतरच्या व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या परंतु सामाजिक न्याय विभागाच्या शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधा स्वत: उपलब्ध करून घेण्यासाठी त्यांचे आधार क्रमांक संलग्न असलेल्या बँक खात्यात थेट रक्कम वितरित करते.

 1. विधवा, निर्जन स्त्रिया आणि त्यांच्या पतींनी सोडून दिलेल्या स्त्रियांना निवारा, अन्न आणि इतर मूलभूत गरजा पुरवणे.
 2. या महिलांना व्यावसायिक प्रशिक्षण, रोजगाराच्या संधी आणि इतर साधने देऊन त्यांना स्वावलंबी बनण्यास मदत करणे.
 3. कठीण परिस्थितीत महिलांसाठी समर्थन प्रणाली तयार करणे आणि त्यांना सुरक्षितता आणि सन्मानाची भावना प्रदान करणे.
 4. स्त्री-पुरुष समानतेला प्रोत्साहन देणे आणि महिलांचे सक्षमीकरण करणे.
 5. कठीण परिस्थितीत महिलांना भेडसावणाऱ्या सामाजिक बहिष्काराच्या समस्येचे निराकरण करणे आणि विकास प्रक्रियेत त्यांचा सहभाग सुनिश्चित करणे.
 6. कठीण परिस्थितीत महिलांचे जीवनमान सुधारणे आणि त्यांचे सर्वांगीण कल्याण सुनिश्चित करणे.
 7. कठीण परिस्थितीत महिलांच्या प्रश्नाबाबत समाजाला संवेदनशील बनवणे आणि त्यांचे पुनर्वसन आणि एकत्रीकरणासाठी सक्षम वातावरण निर्माण करणे. {Dr Babasaheb Ambedkar Swadhar Yojana Online Apply}

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

स्वाधार योजना लाभाचे स्वरूप

योजनेचे लाभाचे स्वरूप :- अनु.जाती व नवबौद्ध घटकातील पात्र विद्यार्थ्यांना रु. 51,000/- हजार दोन हप्त्यांमध्ये दिले जातात. (भारत सरकार शिष्यवृत्ती अंतर्गत मिळणारा निर्वाह भत्ता वजा करुन) या व्यतिरिक्त वैद्यकिय व अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना रु. 5000/- व इतर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना रु. 2000/- शैक्षणिक साहित्यासाठी दिले जातात. [Dr Babasaheb Ambedkar Swadhar Yojana]

स्वाधार योजना अटी व शर्ती

अटी व शर्ती पुढील प्रमाणे आहे :-

 •  विद्यार्थी अनु. जाती व नवबौद्ध प्रवर्गातील असावा.
 • विद्यार्थी ग्रामीण भागातील रहिवासी असावा.
 • विद्यार्थी स्थानिक रहिवासी नसावा.
 • नांदेड महानगरपालिकेच्या हद्दीपासून 05 किमी. पर्यंतच्या शैक्षणिक संस्थेत प्रवेशित असावा.
 • विद्यार्थी इयत्ता 11 वी व 12 वी आणि त्यानंतरचे उच्च शिक्षण घेणारा असावा.
 •  इयत्ता 11 वी नंतर पदविका, पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणारा अभ्यासक्रम हा दोन वर्षांपेक्षा कमी कालावधीचा नसावा.
 • इयत्ता 11 वी मध्ये विद्यार्थ्यास किमान 50 % (उत्तीर्ण) गुण असावेत.
 • या योजनेमध्ये अनु. जाती व नवबौद्ध दिव्यांग विद्यार्थ्यांसाठीची टक्केवारी 40 % इतकी असेल. \’Dr Babasaheb Ambedkar Swadhar Yojana online application\’

स्वाधार योजना कागदपत्रे documents 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना साठी कागदपत्रे पुढीलप्रमाणे आहेत :-

 •  जातीचा दाखला
 •  महाराष्ट्र रहिवासी दाखला
 • आधार कार्ड झेरॉक्स
 • बँक पासबुक खात्याच्या पहिल्या पानाची झेरॉक्स
 • उत्पन्नाचा दाखला
 • विद्यार्थी दिनांक असेल तर दिव्यांग प्रमाणपत्र
 • दहावी बारावीचे गुणपत्र झेरॉक्स
 •  महाविद्यालयाचे बोनाफाईड सर्टिफिकेट
 • विवाहित असेल तर विद्यार्थ्यांच्या पतीचे उत्पन्न प्रमाणपत्र
 • बँक खाते आधार कार्ड ची लिंक असलेला पुरावा
 •  विद्यार्थ्याने कुठल्याही शासकीय वस्तीगृहात प्रवेश न घेतल्याचे शपथपत्र
 •  स्थानिक रहिवासी नसल्याचे प्रमाणपत्र
 •  विद्यार्थी ज्या ठिकाणी राहत आहे तेथील पुरावा.म्हणजे भाड्याने कुठे राहत असेल भाडे करारनामा तर त्याचा पुरावा द्यावा लागेल.
 •  महाविद्यालयाचे उपस्थिती प्रमाणपत्र
 •  सत्र परीक्षेचे निकाल पत्र \”Dr Babasaheb Ambedkar Swadhar Yojana\”

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

Dr Babasaheb Ambedkar Swadhar Yojana FAQ

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजने संबंधित काही प्रश्न:

 • मुक्त विद्यापीठात शिक्षण घेणारे विद्यार्थी पात्र आहेत का?
  नाही. जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला रेग्युलर कॉलेज साठी ऍडमिशन घ्यावी लागेल.
 • महाडीबीटी स्कॉलरशिप मिळत असल्यास स्वाधार चा लाभ मिळेल का?
  होय. तुम्हाला यामध्ये संपूर्ण पैसे मिळणार नाहीत पण महाडीबीटी स्कॉलरशिप चे पैसे वजा करून पैसे मिळतील.
 • स्थानिक रहिवासी नसल्याचे प्रमाणपत्र कसे काढायचे?
  नोटरी करून देणाऱ्या वकिलांकडून हे प्रमाणपत्र तुम्ही शंभर रुपये देऊन करून घेऊ शकता.
 • बारावीनंतर गॅप घेतला असल्यास या योजनेचा लाभ मिळेल का?
  होय.लाभ मिळेल.
 • स्वाधारचा लाभ घेण्यासाठी हॉस्टेल फॉर्म भरावाच लागतो का?
  नाही.
 • एकाच कुटुंबातील दोन मुलांना या योजनेचा लाभ मिळेल का?
  होय. लाभ होईल.

मित्र-मैत्रिणींनो तुम्हाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजने विषयीची माहिती आवडली असेल अशी आम्ही आशा करतो. हा लेख संपूर्ण वाचल्याबद्दल धन्यवाद.

I am a Marathi YouTuber, Website Developer, and Owner/founder of Marathi Corner website and YouTube channel. I am from Pune, Maharashtra.

Leave a comment