IDBI बँकेत 500 जागांसाठी भरती: IDBI Bank Bharti 2024

By Shubham Pawar

Published on:

IDBI Bank Bharti 2024 : IDBI Bank Limited has invited applications for the Junior Assistant Manager (JAM) posts. There are a total of 500 vacancies available to fill posts. Applicants need to apply Online mode for IDBI Bank Bharti 2024. Eligible candidates apply before the last date. The last date for submission of the application is 26th February 2024For more details about IDBI Bank Bharti 2024, visit our website marathicorner.com

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नमस्कार मित्रांनो,  IDBI बँक अंतर्गत “ज्युनियर असिस्टंट मॅनेजर (JAM)” पदांच्या एकूण 500 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 फेब्रुवारी 2024 आहे.

भरतीसाठी ऑनलाईन फॉर्म भरण्याची शेवटची तारीख ही, 26 फेब्रुवारी 2024 आहे. अर्ज हे 12 फेब्रुवारी 2024 पासून घेतले जाणार आहेत, म्हणजे केवळ 15 दिवसाचा अवधी आहे.

IDBI बँक भरती 2024 संबंधित संपूर्ण माहिती या लेखामध्ये आपण दिली आहे, काळजीपूर्वक माहिती वाचा आणि नंतरच फॉर्म भरा.

IDBI Bank Bharti 2024

✅ पदाचे नाव (Name of the Post)  – Junior Assistant Manager (JAM)

🙋 Total जागा – 500

🧑‍🏫 शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) –  

(i) कोणत्याही शाखेतील पदवी

(ii) उमेदवारांना संगणकात प्राविण्य असणे अपेक्षित आहे.

🌍 नोकरी ठिकाण (Job Location) – संपूर्ण भारत

👉 वयोमर्यादा (Age Limit) – 31 जानेवारी 2024 रोजी 20 ते 25 वर्षे  [SC/ST:05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट]

💵 अर्ज शुल्क (Fees) – General/OBC: ₹1000/-  [SC/ST/PWD: ₹200/-]

📝 अर्ज पद्धती – Apply Online

⏰ अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date of Online Application) – 26 फेब्रुवारी 2024

🌐 अधिकृत वेबसाईट क्लिक करा
📝 ऑनलाईन अर्ज फॉर्म भरा
🗒️ जाहिरात PDF Download करा

How To Apply For IDBI Bank Bharti 2024

  • उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज सादर करावेत.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • उमेदवारांनी वर दिलेल्या लिंक वरून अर्ज करावा.
  • अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 26 फेब्रुवारी 2024 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
  • बँक मध्ये ज्युनियर असिस्टंट मॅनेजर (JAM) पदासाठी मोठी भरती निघाली आहे, अधिकृत जाहिरात देखील प्रसिद्ध झाली आहे. वरील जाहिरात वाचवी.

  • उमेदवारांना ऑनलाईन स्वरूपात अधिकृत वेबसाईट वरून अर्ज करायचा आहे.

  • फॉर्म भरताना उमेदवारांना त्यांची संपूर्ण माहिती काळजीपूर्वक टाकायची आहे, आवश्यक ते सर्व कागदपत्रे देखील अपलोड करायचे आहेत.

  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना परीक्षा फी 1000/- रुपये भरायची आहे, बाकी उमेदवारांना फी 200|- रुपये भरायची आहे.

  • सूचनेनुसार फॉर्म भरणे आवश्यक आहे, जर फॉर्म अपूर्ण अथवा चुकीचा आढळला तर तो बाद केला जाईल.

  • उमेदवाराने जबाबदारी पूर्वक अर्ज भरणे आवश्यक आहे, काही त्रुटी असल्यास त्यास सर्वस्वी उमेदवार जबाबदार असणार आहे.

  • ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 26 फेब्रुवारी 2024 आहे, देय तारखे आगोदर फॉर्म भरून घ्या. कारण नंतर तारीख वाढेल याची शक्यता नाही.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज marathi corner ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

I am a Marathi YouTuber, Website Developer, and Owner/founder of Marathi Corner website and YouTube channel. I am from Pune, Maharashtra.

Leave a comment