शिक्षक मेगा भरती, 21 हजार 678 जागा : Maharashtra Shikshak Bharti 2024

By Shubham Pawar

Updated on:

Maharashtra Shikshak Bharti 2024 : Government of Maharashtra, School Education Department has invited applications for the Teacher posts. There are a total of 21,678 vacancies available to fill posts. Applicants need to apply Online mode for Government of Maharashtra, School Education Department Bharti 2024. Eligible candidates apply before the last date. For more details about IDBI Bank Bharti 2024, visit our website marathicorner.com

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नमस्कार मित्रांनो,  महाराष्ट्र राज्य शिक्षक मेगा भरती (Maharashtra Shikshak Bharti) अंतर्गत “शिक्षक” पदांच्या एकूण 21,678 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच उपलब्ध होईल.

महाराष्ट्र राज्य शिक्षक मेगा भरती 2024 संबंधित संपूर्ण माहिती या लेखामध्ये आपण दिली आहे, काळजीपूर्वक माहिती वाचा आणि नंतरच फॉर्म भरा.

Maharashtra Shikshak Bharti 2024

पदाचे नाव (Name of the Post)  – Teacher

🙋 Total जागा – 21,678 –

रिक्त जागांचा तपशील:

अ. क्र इयत्ता पद संख्या
1 1ली ते 5वी 10240
2 6वी ते 8वी 8127
3 9वी ते 10वी 2176
4 11वी ते 12वी 1135
Total 21678

🧑‍🏫 शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) –  

 1. इयत्ता 1ली ते 8वी:  (i) D.Ed / B.Ed  (ii) TAIT  (iii) TET
 2. इयत्ता 09 ते 12वी: (i) D.Ed / B.Ed  (ii) TAIT

🌍 नोकरी ठिकाण (Job Location) – संपूर्ण महाराष्ट्र

👉 वयोमर्यादा (Age Limit) – 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

💵 अर्ज शुल्क (Fees) – नाही

 • Maharashtra Shikshak Bharti पसंतीक्रम नोंदविण्याची शेवटची तारीख: लवकरच उपलब्ध होईल

📝 अर्ज पद्धती – Apply Online

अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date of Online Application) – लवकरच उपलब्ध होईल

🌐 अधिकृत वेबसाईट क्लिक करा
📝 ऑनलाईन अर्ज फॉर्म भरा
🗒️ जाहिरात PDF Download करा

How To Apply For Maharashtra Shikshak Bharti 2024

 • उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज सादर करावेत.
 • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
 • उमेदवारांनी वर दिलेल्या लिंक वरून अर्ज करावा.
 • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
 • महाराष्ट्र राज्य शिक्षक मेगा भरती शिक्षक पदासाठी मोठी भरती निघाली आहे, अधिकृत जाहिरात देखील प्रसिद्ध झाली आहे. वरील जाहिरात वाचवी.

 • उमेदवारांना ऑनलाईन स्वरूपात अधिकृत वेबसाईट वरून अर्ज करायचा आहे.

 • फॉर्म भरताना उमेदवारांना त्यांची संपूर्ण माहिती काळजीपूर्वक टाकायची आहे, आवश्यक ते सर्व कागदपत्रे देखील अपलोड करायचे आहेत.

 • सूचनेनुसार फॉर्म भरणे आवश्यक आहे, जर फॉर्म अपूर्ण अथवा चुकीचा आढळला तर तो बाद केला जाईल.

 • उमेदवाराने जबाबदारी पूर्वक अर्ज भरणे आवश्यक आहे, काही त्रुटी असल्यास त्यास सर्वस्वी उमेदवार जबाबदार असणार आहे.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज marathi corner ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

I am a Marathi YouTuber, Website Developer, and Owner/founder of Marathi Corner website and YouTube channel. I am from Pune, Maharashtra.