डॉ. पंजाबराव देशमुख सारथी उच्च शिक्षण शिष्यवृत्ती योजना | Dr. Panjabrao Deshmukh Sarthi Scholarship Apply Online

Dr. Panjabrao Deshmukh Sarthi Scholarship Apply Online – सन 2022-23 या वर्षात देशातील नामांकित शैक्षणिक संस्थामध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी मराठा, कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा विद्यार्थ्यांना छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे संस्थेमार्फ़त डॉ. पंजाबराव देशमुख सारथी उच्च शिक्षण देशांतर्गत शिष्यवृत्ती या योजनेकरिता अर्ज मागविण्यात येत आहेत.

Dr. Panjabrao Deshmukh Sarthi Scholarship

छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था ( सारथी), पुणे अन्वये सारथी संचालक मंडळाच्या बैठकीत मान्य ठरावानुसार राज्यातील 300 मराठा, कुणबी, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा विद्यार्थ्यांना सन 2022-23 या वर्षात शासन निर्णय ईबीसी – 20`17/प्र.क्र. 402/शिक्षण -1, दि. 08/11/2017 व शासन शुध्दीपत्रक क्र.: ईबीसी-2017 /प्र.क्र. 402 / शिक्षण -1, दि. 19/03/2018 शासन निर्णयांसोबतच्या परिशिष्ट “ब” मध्ये नमूद शैक्षणिक संस्थाच्या इतर शाखा / उपशाखा निर्माण झाल्यास त्यामध्ये प्रवेश घेणा-या विद्यार्थ्यांना देखील सदरहू योजना लागू राहील. या नामांकित संस्थामधील पूर्णवेळ अभ्यासक्रमांसाठी डॉ. पंजाबराव देशमुख सारथी उच्च शिक्षण देशांतर्गत शिष्यवृत्ती प्रदान करण्याचा निर्णय सारथीच्या संचालक मंडळाने घेतला आहे. त्यानुसार सन 2022-23 या शैक्षणिक वर्षाकरिता मराठा, कुणबी, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा विद्यार्थ्यांकडून दि. 31.12.2022 सायंकाळी 6.15 पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत. {Dr. Panjabrao Deshmukh Sarthi Scholarship Apply Online}

उच्च शिक्षण शिष्यवृत्ती योजना

जाहिरातीसाठीचे आवश्यक निकष, अटी शर्ती सारथी पुणे संस्थेच्या पुढील संकेतस्थळावर पहा.

लिंक : https://sarthi-maharashtragov.in/> सूचना फलक डॉ. पंजाबराव देशमुख सारथी उच्च शिक्षण देशांतर्गत शिष्यवृत्ती योजना सन 2022-23> Candidate Application Form> पहावी. “Dr. Panjabrao Deshmukh Sarthi Scholarship Apply Online”

ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदतवाढ तारीख : 31.12.2022

कागदपत्रे हार्ड कॉपी सारथी संस्थेस पाठविण्याची शेवटची तारीख : 06.01.2022

सदर विषयी भविष्यात कोणतीही माहिती / सूचना उपरोक्त लिंक वरच दिली जाईल. इच्छुक उमेदवारांनी सारथीच्या उपरोक्त संकेतस्थळावर सूचनाफलक पहावे.

उच्च शिक्षण शिष्यवृत्ती योजना ऑनलाईन अर्ज भरण्याची तारीख कोणती आहे?

उच्च शिक्षण शिष्यवृत्ती योजना ऑनलाईन अर्ज भरण्याची तारीख 31.12.2022 आहे?

कागदपत्रे हार्ड कॉपी सारथी संस्थेस पाठविण्याची शेवटची तारीख कोणती आहे?

कागदपत्रे हार्ड कॉपी सारथी संस्थेस पाठविण्याची शेवटची तारीख 06.01.2022 आहे?

Leave a Comment

close button