Chandan Kanya Yojana Maharashtra 2024 then this is the right place for Chandan Kanya Yojana. Online Registration then here is Chandan Kanya Yojana Form Online Chandan Kanya yojana pdf, chandan kanya yojana mahiti.
Chandan Kanya Yojana Maharashtra
चंदन सुकन्या योजना महाराष्ट्र:- भारताला चंदनाला सोने एवढे महत्त्व असताना व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत दर्जेदार सुगंध व सर्वात उच्च प्रतीच्या चंदन तेलामुळे बेकायदेशीर आहे असा खूप शेतकऱ्यांच्या गैरसमज आहे. चंदन लागवड करणे व त्याची तोडणी करून विक्री करणे संपूर्णत कायदेशीर आहे मागील काही वर्षापासून खूप शेतकरी चंदन लागवड व्यापारी शेती म्हणून करत आहे.
पण चोरीची भीती विक्री कोठे करायची किंवा जमीन क्षेत्र असल्यामुळे खूप अल्प भूधारक शेतकरी या लागवडीपासून दूर राहत आहेत. या सर्व गोष्टींचा विचार करून चंदन कन्या योजना आपल्या महाराष्ट्र चंदन उत्पादक शेतकरी संघाने राबवण्याचे निश्चित केले. या योजनेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांना या बांधावरती लागवड केलेल्या चंदन साडे मुलगी जशी मोठी होईल ते हे चंद्रगुप्त मोठे होतील व त्यांचे उत्पन्न आहे.
मुलीचे शिक्षण लग्न इत्यादी पैशांची अत्यंत आवश्यकता असलेल्या ठिकाणी वापरण्यासाठी खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे. आता लावलेली झाडे तुमच्या मुलींच्या आयुष्यात खऱ्या अर्थाने चंदनाचा सुगंध ठरवण्यात महत्त्वपूर्ण योगदान देणार आहेत.
राज्य | महाराष्ट्र |
योजना | चंदन कन्या योजना |
अंतर्गत | महाराष्ट्र राज्य सरकार |
नोंदणी | चंदन कन्या नोंदणी 2024 ऑनलाइन |
अधिकृत पोर्टल | chandankanya.com |
लागू करा | Online Chandan Kanya Maharashtra Form in Marathi |
लाभार्थी | मुली |
ऑनलाइन | चंदन कन्या योजना ऑनलाइन |
Yojana Objective
याचबरोबर वाढते तापमान वाढीचे धोके कमी करणे व भावी पिढीसाठी सुरक्षित पर्यावरणासाठी देण्याचा प्रयत्न ही यातून आपल्या व आपल्या मुलीच्या हातून पूर्णत्वाला जाईल.
आपल्या मुलीचे शिक्षण लग्न इत्यादीसाठी आर्थिक नियोजन व त्याचबरोबर पर्यावरण रक्षण हे दुहेरी हेतू साध्य करणे या चंदन कन्या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे Chandan Kanya Yojana Maharashtra
यासाठी महाराष्ट्र चंदन उत्पादक शेतकरी संघाने चंदन कन्या योजना च्या रूपाने लोकसहभागातून ही मोठी चळवळ उभी केली आहे.
चंदन कन्या योजना महाराष्ट्र शासन किंवा केंद्र शासन राबवित आहे का? त्यांचा जी.आर आहे का?
नाही, चंदन कन्या योजना महाराष्ट्र चंदन उत्पादक संघ महाराष्ट्र सॅडल ग्रोवर फार्मर्स प्रोड्युसर कंपनी मार्फत लोकं सहभागातून राबवली जात आहे
आम्ही ज्या सुविधा व माहिती मार्गदर्शन आमच्या शेतीत लागवड करून व्यापारी चंदन शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना त्या सुविधा मुलींचा भविष्य त्यासाठी विचार
करून बांध वरती चंदन लागवड करून त्यांना शेतकऱ्यांसाठी सामाजिक जबाबदारी म्हणून महाराष्ट्र ग्रोवर फार्मर प्रोड्यूसर कंपनी राबवत आहोत.
चंदन लागवड करणे यात शासनाचे काही अनुदान आहे का?
होय चंदन लागवड करणे यास महाराष्ट्र कृषी विभाग सामाजिक वनीकरण आणि महाराष्ट्र राज्य उत्पादन व औषधी वनस्पती मंडळ यांच्या लागवड अनुदान योजना आहेत.
या योजनेत सहभागी होऊन अनुदान मिळवण्यासाठी महाराष्ट्र सॅंडल बरोबर फार्म कंपनी आपल्या सहकार्य करेल.
चंदन लागवड करणे व तोडणी करणे कायदेशीर आहे का?
होय चंदन लागवड करणे संपूर्ण कायदेशीर आहे चंदन लागवड केल्यास आपल्याला शेत जमिनीचा सातबारा व इतर मालमत्ता आकात
आपण लावलेल्या चंदन झाडाची नोंद करणे आवश्यक आहे. Chandan Kanya Yojana Maharashtra
या नोंदीच्या आधारे चंदन झाड तोडण्या योग्य झाल्यास वनविभागाकडून रीतसर अर्ज करून तोडणी व वाहतूक परवाना मिळवता येतो
FAQ On Chandan Yojana Maharashtra 2024
नैसर्गिक संकटात चोरी नापीक याबाबत चंदन झाडाचा पिक विमा घेता येतो का?
नाही सध्या तरी तशी या मंगळाच्या पिक विमाची तशी काही सुविधा उपलब्ध नाही.
चंदन झाडाची चोरी हा खूप महत्त्वाचा विषय जर झाडाचे चोरी झाली तर आमची संपूर्ण नुकसान होईल का?
नाही चंदन झाडाची चोरी मुख्य जमिनीपासून तीन ते पाच फूट बुद्धीचे होते तेव्हा चोरीला गेलेला चंदन झाडाचे खोड आपण काढतो व त्यावरील मोठ्या पाण्यात पडतो
तेव्हा साधारण 20 ते 30 टक्के चंदन बाबा आपल्याला त्यातून मिळू शकतो त्याच बरोबर जसे आपण सर्व शेतकरी बांधावरती चंदन झाडे लागवड करतो. Chandan Kanya Yojana Maharashtra
तसेच चोरीचे प्रमाण निश्चितपणे खूप कमी झालेले असेल तसेच आपण झाडाच्या संरक्षणासाठी सिक्युरिटी चीप लावू शकतो त्यामुळे आपले आधार कोणी चोरी करताना आपल्याला निश्चितच कळेल.
चंदन कन्या योजनेत लागवड करताना शेतजमिनीच्या चंदन कन्या योजनेत लागवड करताना शेतजमिनी मुलींच्या आईवडिलांच्या नावे शेतजमिनी असणे आवश्यक आहे का?
नाही जरा आई वडिलांच्या नावे शेत जमीन असेल तर पालक मुलीच्या आजी आजोबा नाना नाणी काकी मामी यापैकी कोणाचीही शेतजमिनीत यांच्या समितीने लागवड करू शकतात.
झाडाची तोडणी करताना शेत मालकी असलेल्या व्यक्तीने तोडणी व वाहतूक परवाना काढावा लागतो व तो व्यक्ती आपल्या चंदन झाडाची उत्पन्न मुलीला देऊ शकतो
या व्यतिरिक्त दुसरा कोणताही विषय नाही व कोथिंबीर चर्चा करून विना अडचणी आपण आपल्या मुलीसाठी या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
Maharashtra Chandan
योजना अंतर्गत आपण सुगंधी चंदन लागवड करत आहोत की रक्त चंदनाची लागवड करत आहोत?
चंदन कन्या योजना अंतर्गत आपण सुगंधी चंदन झाडांची लागवड करणार आहोत वाटप केल्या जाणाऱ्या रोपांची उंची 30 सेंमी ते 45 सेमी असणार आहे
योजना फक्त एकाच मुलीचे नाव नोंदणी करता येते?
का नाही चंदन कन्या योजना कुटुंबातील सर्व मुलींचे नाव नोंदणी करता येते व शंभर झाडांची विभागणी त्या प्रमाणात करता येते.Chandan Kanya Yojana Maharashtra
योजनेत एका किंवा अधिक मुलीच्या नावे किती झाडांची लागवड करता येते?
नाही चंदन कन्या योजना फॉर्म मध्ये एका किंवा अधिक मुलीच्या नावे किमान शंभर झाडाच्या लागवड करता येते झाडांची लागवड करता येणे त्यापुढेही च्या पटीत संख्या वाढवता येते त्यासाठी त्या पटीत सहभाग शुल्क वाढवून घ्यावे लागतील.
चंदन कन्या योजना शुल्क यापूर्वी 1500 रुपये होते व आता 6500 रुपये आहे हा बदल कशामुळे केला?
भरपूर शेतकरी 20 पेक्षा जास्त लागवडीसाठी उत्सुक आहेत त्यासाठी त्यांच्या मागणीनुसार या वर्षापासून हजार पाचशे रुपये भरून शंभर झाडांची नोंदणी करण्याची सुविधा दिली जाणार आहे.
त्याचबरोबर सामाजिक वनीकरण मार्फत शंभर झाडांची लागवडीसाठी अनुदान सुविधा दिली जात आहेत याचाही लाभ शेतकऱ्यांना घेता येईल.
चंदन लागवड करण्यासाठी संस्थेकडून मिळणार वेळोवेळी मार्गदर्शन कसे मिळणार आहे?
प्रथम चंदन लागवड करताना झाडाची लागवड कशी करावी यासाठी बापासोबत आपल्याला सविस्तर लागवड माहिती असणे माहिती पत्रक दिले जाईल.
त्यानुसार आपल्याला लागवड करता घेता येईल त्याचबरोबर आपल्या संघाच्या मोबाईलच्या माध्यमातून तुम्हाला माहिती मिळेल.
त्यानंतरही काही अडचणी आल्या तर संघाच्या अनुभवी शेतकऱ्यांच्या माहितीसाठी मार्गदर्शन फोनवर संपर्क करता येईल पण संपर्क वेळ सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते सायंकाळी पाचपर्यंत कटाक्षाने पाळणे आवश्यक आहे
चंदन योजनेचे फायदे व सुविधा
चंदन लागवड करण्यासाठी मला माझ्या शेतात एक एकर त्यापेक्षा जास्त चंदन फळझाडे लागवड करायचे आहे त्यासाठी काय करावे?
शेतात एक एकर किंवा त्यापेक्षा जास्त चंदन फळझाडे लागवड करायची आहे त्यासाठी आपण खालील फॉर्म भरून पाठवावा त्यानंतर त्यासाठी आपल्याला संपर्क केला जाईल.
चंदन कन्या योजना अंतर्गत लागवड केलेल्या शेतकऱ्यांना मदत करण्याबाबत महाराष्ट्र फार्मर्स प्रोड्युसर कंपनी चा काय भूमिका असेल?
महाराष्ट्र से अलवर फार्मर्स प्रोड्युसर कंपनी ची भूमिका ही चंदन कन्या योजना अंतर्गत वितरित केलेल्या तीन पाणी अर्जामध्ये नमूद केलेल्या नियम व अटी
अधीन राहून असेल व त्या अटी विद्यमान संचालक मंडळ तसेच भविष्यातील संचालक मंडळ त्यावर अंमलबजावणी करेल.Chandan Kanya Yojana Maharashtra
- मुलीच्या नावे लागवडीसाठी 100 चंदन झाडे तालुकास्तरावर रोपे मिळतील.
- चंदन लागवडीसाठी मोफत मार्गदर्शन.
- लागवडीनंतर एक वर्षात ने चंदन झाडाची नोंदणी सात बारा वर नोंद घेण्यासाठी मोफत मदत.
- चंदन झाडांची वाढ झाल्यानंतर त्यांचा तोडणी व वाहतूक परवाना काढण्यासाठी मोफत मदत.
- सामाजिक वनीकरण विभागाच्या बांधावर व शेतात झाडे लागवडीसाठी असलेले अनुदान योजनेचा फायदा घेण्यासाठी माहिती व मार्गदर्शन मिळेल.
- चंदन झाडाची महाराष्ट्र से अलग रोवर फार्मर्स प्रोड्युसर कंपनी मार्फत सर्वोच्च बाजार भावाने विक्री करण्यासाठी सर्व मदत मिळेल.
- किमान वीस शेतकरी नोंदणी असलेल्या तालुक्यात तालुकास्तरावर रोपे मिळतील.
- किमान वीस झाडे जरी व्यवस्थित सांभाळण्यात आली तरी आपल्याला चंदना पासून 15 ते 20 लाख मिळू शकतात रेकॉर्डिंग गुगल ट्रान्सलेट गुगल ट्रान्सलेट तुला समजेल.
चंदन कन्या योजना महाराष्ट्र लागणारी कागदपत्रे
- मुलीच्या आधार कार्ड किंवा जन्म दाखला ची झेरॉक्स
- वडिलांच्या आधार कार्ड
- नोंदणी शुल्क 6500
- चंदन कन्या योजना फॉर्म
साठी तुमचे नाव तुमच्या मुलीचे भाचीचे पुतणीचे ना तिचे पूर्ण नाव व जिल्हा खालील मोबाईल क्रमांकावर व्हाट्सअप मेसेज करावे Chandan Kanya Yojana Maharashtra
Chandan Kanya Yojana Online Registration 2024
चंदन कन्या 2024 साठी नाव नोंदणी कशी करायची आहे? चंदन कन्या 2024 साठी नाव नोंदणी करताना आपल्याला संस्थेच्या मोबाईल ॲप द्वारे आपला फॉर्म भरून घ्यायचा आहे व नोंदणीसाठी सध्या फक्त पंधराशे रुपये प्रति फॉर्म जमा करावेत.
Chandan Kanya Yojana Maharashtra, Chandan Kanya Yojana Online Registration, Chandan Kanya Yojana Form, Chandan Kanya yojana pdf
Chandan Kanya Yojana Maharashtra |
मला जर शेतात 12 एकर किंवा जास्त चंदन लागवड करायचे असेल तर चंदन कन्या योजनेत सहभागी होण्याची आवश्यकता आहेत का?
नाही, 12 एकर लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना चंदन करणे योजनेत सहभागी होण्याची आवश्यकता नाही.
एकरी 250 चंदन झाडाची लागवड होते त्याची बुकिंग आपल्याला महाराष्ट्र चंदन उत्पादक संघाकडे करता येईल. Chandan Kanya Yojana Maharashtra
चंदन कन्या योजना अंतर्गत भरवायचे शुल्क रोख स्वरूपात जमा करता येतील का?
नाही चंदन कन्या योजना अंतर्गत बारावी शुल्क रोख स्वरूपात करण्याची अनुमती कोणताही देण्यात आलेली नाहीत.
हे शुल्क महाराष्ट्र सांडेल ग्रोवर फार्मर्स प्रोड्युसर कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर व संस्थेच्या मोबाईल ॲप वरती तुम्हाला ऑनलाईन पेमेंट करता येईल.
महाराष्ट्र बरोबर फार्म प्रोड्युसर कंपनी च्या स्टेट बँक ऑफ इंडिया खाते क्रमांक करू शकता.
चंदन रोपे आम्हाला कधी व कशी मिळतील?
महाराष्ट्र चंदन उत्पादक शेतकरी संघटना यांचे वाटप प्रतिवर्षी एक ऑक्टोबर ते 31 डिसेंबरपर्यंत केले जाते.
त्याचबरोबर एका जिल्ह्यातील शेतकऱ्यांची नोंदणी पूर्ण झाल्यास वाहतूक नियोजन आवश्यक त्यामुळे एकत्रित वाटप केले जात.
रोपांचे वाटप जिल्हास्तरावर किंवा आपल्या तालुक्यातील नोंदणी जास्त असेल तर जी संस्थेच्या नियोजनाप्रमाणे तालुकास्तरावर मिळू शकतील. Chandan Kanya Yojana Maharashtra
Chandan Kanya Yojana PDF Download
Note: आपल्या जवळ \’Chandan Kanya Yojana Maharashtra\’ चे अधिक माहिती असेल किंवा दिलेल्या माहिती मध्ये काही चुकीचे आढळल्यास त्वरीत आम्हाला कमेंट मध्ये सांगा लेख त्वरित अपडेट केला जाईल.
जर आपणांस आमची \’Chandan Kanya Yojana Online Registration\’ हा लेख आवडला असेल तर अवश्य Facbook आणि Whatsapp वर Share करायला विसरू नका.
Yantr