AatmNirbhar Bharat Abhiyan Yojana | पीएम मोदी आत्मनिर्भर भारत अभियान राहत पैकेज | आत्मनिर्भर भारत अभियान ऑनलाइन रजिस्ट्रेशन | आत्म निर्भर योजना लाभ व पात्रता.
कोरोनाचा पाधुर्भाव रोकण्यासाठी आणि आलेल्या आपतींना सामोरे जाण्यासाठी व एका संधीचे रूपांतर करण्यासाठी, माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी 12 मे 2020 रोजी देशाला संबोधित केले आणि एक स्वावलंबी भारत मोहीम म्हणजेच (Atmanirbhar Bharat Yojana) सुरू केली. कोविड -19 या साथीच्या रोगावर लढण्यासाठी आत्म निर्भर योजना हि आता सर्वांसाठी निश्चितच महत्वाची भूमिका बजावणार आहे आणि आधुनिक भारताची ओळख या योजनेद्वारे होणार आहे. पी.एम मोदी रिलीफ पॅकेज अंतर्गत जे Atma nirbhar Yojana आहे, त्या अंतर्गत केंद्र सरकारने २० लाख कोटी रुपयाचे पॅकेज जाहीर केले आहे, जे देशाच्या जीडीपीच्या १०% आहे.
Aatmnirbhar Yojana- आत्मनिर्भर योजना मराठी माहिती
या योजनेचे म्हणजेच या मोहिमेचे सर्वात म्हत्वाचे उद्दीष्ट म्हणजे 130 कोटी भारतीय जनता आत्मनिर्भर बनवण्यासाठी जेणेकरुन देशातील प्रत्येक नागरिक एकमेकांबरोबर पाऊल टाकू शकेल आणि कोविड -19 च्या साथीला पराभूत करण्यासाठी हातभार लावू शकेल. मित्रानो, एक आत्मनिर्भर भारत योजना हि मोहीम निश्चितच समृद्ध भारत निर्मितीत याचे महत्त्वपूर्ण योगदान देईल प्रधानमंत्री आर्थिक राहत पैकेजमुळे सर्व क्षेत्रांची कार्यक्षमता वाढेल आणि गुणवत्ताही सुनिश्चित होईल. या योजनेच्या माध्यमातून देशाच्या अर्थव्यवस्थेला 20 लाख कोटी रुपयांचा सुद्धा आधार मिळेल.
Atmanirbhar Bharat Yojana in Marathi |
महत्वाची माहिती आत्मनिर्भर भारत अभियान योजना राहत पैकेज:-
Name of Scheme | Atmanirbhar Bharat Yojana |
Will Announce by | India Govt. |
Registration Type | – |
Article Category | Sarkari Yojana |
Objective | To make 130 crore Indians Atmanirbhar |
States | All States included |
Aatm Nirbhar Bharat Yojana Abhiyan Marathi (आत्मनिर्भर भारत)
तुम्हाला सर्वांना माहितच असेल की कोरोना विषाणू मुळे संपूर्ण देशातील लॉक-डाऊनची परिस्थिती कशी चालू आहे, त्यामुळे या काळात सर्वांना फायदा होण्यासाठी देशातील कुटिरोद्योग, लघु उद्योग आणि मध्यम उद्योग, कामगार, मजूर आणि शेतकरी यांच्यावर सर्वात वाईट परिणाम झाला असून यासाठी आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी देशातील कुटीर उद्योग आणि मध्यम उद्योग, कामगार, मजूर आणि शेतकरी यांना स्वावलंबी होण्यासाठी आर्थिक पॅकेज जाहीर केले. या योजनेंतर्गत सरकारने आर्थिक पॅकेजच्या रूपात निवडलेल्या या सर्व लाभार्थ्यांना सर्वात मोठी मदत दिली जाईल असे केंद्र सरकारच्या मदतीने सांगितले गेले.
Announcements through MSME
- MSME सह व्यवसायासाठी रुपये 3 लाख कोटी विनामूल्य स्वयंचलित कर्ज दिले जाईल.
- MSME साठी रुपये 20000 कोटी गौण कर्ज
- MSME फंडच्या माध्यमातून 50000 कोटी रुपयांचे इक्विटी इन्फ्यूशन
- MSME ची नवीन परिभाषा
- 200 कोटी रुपयांपर्यंतची जागतिक निविदा मंजूर
- MSME साठी इतर हस्तक्षेप
- व्यवसाय आणि कामगारांना आणखी 3 महिन्यांसाठी 2500 कोटी रुपयांचा ईपीएफ असेल
- NBFCS/HCs/MFIs साठी 30000 कोटी तरलता सुविधा
- एनबीएफसीसाठी 45000 कोटी रुपये अर्धवट पत हमी योजना
- एनबीएफसीसाठी 45000 कोटींची क्रेडिट गारंटी योजना
- डिसकॉमसाठी 90000 कोटी रुपयांचे लिक्विडिटी इंजेक्शन
- कंत्राटदारांना दिलासा
- RERA अंतर्गत रिअल इस्टेट प्रकल्पांची नोंदणी आणि पूर्ण होण्याची तारीख
- TDs/TCS कपातद्वारे 50000 कोटी तरलता
- इतर कर उपाय
PM Modi Atmanirbhar Yojana
- अर्थव्यवस्था (Economy)
- चांगली पायाभूत सुविधा (better Infrastructure)
- प्रणाली (System)
- लोकसंख्याशास्त्र (Demography)
- मागणी आणि पुरवठा साखळी (Demand & Supply Chain)
Beneficiaries of Atmanirbhar Bharat Yojana
- देशातील सर्व गरीब नागरिक
- श्रम करणारे
- प्रवासी कामगार
- पशुपालन करणारे
- मच्छीमार
- शेतकरी
- संघटित आणि असंघटित क्षेत्रातील व्यक्ती
- भाडेकरी शेतकरी
- कुटीर उद्योग
- लघु उद्योग
- मध्यमवर्गीय उद्योग
Benefits of PM Modi Relief Package
- 10 कोटी मजुरांना फायदा
- MSME सामील झालेल्या 11 कोटी कर्मचार्यांना लाभ
- उद्योगाशी संबंधित 38 दशलक्ष लोकांना फायदा
- वस्त्रोद्योगाशी संबंधित साडेचार कोटी कर्मचार्यांना फायदा
- आर्थिक पॅकेज कॉटेज उद्योग, गृह उद्योग, लघु उद्योग, MSME आहे जे कोट्यावधी लोकांच्या रोजीरोटीचे साधन आहे यांना सुद्धा लाभ मिळेल.
- या आर्थिक पॅकेजचा फायदा गरीब कामगार, कर्मचारी तसेच हॉटेल आणि वस्त्र उद्योगाशी संबंधित असलेल्यांना होईल.