Dr. Panjabrao Deshmukh Sarthi Scholarship Apply Online – सन 2024-25 या वर्षात देशातील नामांकित शैक्षणिक संस्थामध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी मराठा, कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा विद्यार्थ्यांना छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे संस्थेमार्फ़त डॉ. पंजाबराव देशमुख सारथी उच्च शिक्षण देशांतर्गत शिष्यवृत्ती या योजनेकरिता अर्ज मागविण्यात येत आहेत.
Dr. Panjabrao Deshmukh Sarthi Scholarship
छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था ( सारथी), पुणे अन्वये सारथी संचालक मंडळाच्या बैठकीत मान्य ठरावानुसार राज्यातील 300 मराठा, कुणबी, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा विद्यार्थ्यांना सन 2024-25 या वर्षात शासन निर्णय ईबीसी – 20`17/प्र.क्र. 402/शिक्षण -1, दि. 08/11/2017 व शासन शुध्दीपत्रक क्र.: ईबीसी-2017 /प्र.क्र. 402 / शिक्षण -1, दि. 19/03/2018 शासन निर्णयांसोबतच्या परिशिष्ट \”ब\” मध्ये नमूद शैक्षणिक संस्थाच्या इतर शाखा / उपशाखा निर्माण झाल्यास त्यामध्ये प्रवेश घेणा-या विद्यार्थ्यांना देखील सदरहू योजना लागू राहील. या नामांकित संस्थामधील पूर्णवेळ अभ्यासक्रमांसाठी डॉ. पंजाबराव देशमुख सारथी उच्च शिक्षण देशांतर्गत शिष्यवृत्ती प्रदान करण्याचा निर्णय सारथीच्या संचालक मंडळाने घेतला आहे. त्यानुसार सन 2024 -25 या शैक्षणिक वर्षाकरिता मराठा, कुणबी, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा विद्यार्थ्यांकडून दि. 31.12.2023 सायंकाळी 6.15 पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत. {Dr. Panjabrao Deshmukh Sarthi Scholarship Apply Online}
उच्च शिक्षण शिष्यवृत्ती योजना
जाहिरातीसाठीचे आवश्यक निकष, अटी शर्ती सारथी पुणे संस्थेच्या पुढील संकेतस्थळावर पहा.
लिंक : https://sarthi-maharashtragov.in/> सूचना फलक डॉ. पंजाबराव देशमुख सारथी उच्च शिक्षण देशांतर्गत शिष्यवृत्ती योजना सन 2024 -25> Candidate Application Form> पहावी. \”Dr. Panjabrao Deshmukh Sarthi Scholarship Apply Online\”
ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदतवाढ तारीख : 31.12.2022
कागदपत्रे हार्ड कॉपी सारथी संस्थेस पाठविण्याची शेवटची तारीख : 06.01.2022
सदर विषयी भविष्यात कोणतीही माहिती / सूचना उपरोक्त लिंक वरच दिली जाईल. इच्छुक उमेदवारांनी सारथीच्या उपरोक्त संकेतस्थळावर सूचनाफलक पहावे.