यशवंत घरकुल योजना फॉर्म 2022 | समाज कल्याण विभाग

यशवंत घरकुल योजना 2022| समाज कल्याण विभाग – Yashwant Gharkul Yojana महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायत मध्ये हि योजना राबवण्यात येते.

जिल्हा परिषदेच्या समाकल्याण विभाग तर्फे यशवंत घरकुल योजनेचा अर्ज कसा करावा हे या लेख मध्ये आज आपण सर्व माहिती पाहणार आहोत.

यशवंत घरकुल योजना

यशवंत घरकुल योजना
Yashwant Gharkul Yojana

उद्देश

कुडामेडीचे छप्पर अथवा बेघर असणा-या मागासवर्गीयांना घरे बांधण्यासाठी अनुदान देणे. या योजनेअंतर्गंत लाभार्थ्यांस अनुदान स्वरुपात घरकुल बांधकामासाठी रक्कम रु. ६७०००/- देणेत येते.

अटी व शर्ती

  • लाभार्थी ग्रामीण भागातील मागासवर्गीय असलेबाबत उपविभागीय अधिका-यांचा (प्रांत) जातीचा दाखला आवश्यक.
  • दारिद्य रेषेचा दाखला अथवा उत्पन्नाचा दाखला रु. ५००००/- चे आतील असणे आवश्यक.
  • गांव नमुना नं. ८ चे उता-यावर मोकळी जागा किवा गवती छप्पर नोंद असणे आवश्यक आहे. मोकळी जागा असलेस लाभार्थी बेघर असणे आवश्यक.

ग्रामसभेने सबंधित लाभार्थ्यांच्या नावाची निवड करणे आवश्यक.

Yashwant Gharkul Yojana

पुणे, सातारा, जिल्ह्यातील दिव्यांग व मागसवर्गीय बांधवांना कळविण्यात येते की सन 2022 या वर्षासाठी जिल्हा परिषद पुणे अंतर्गत निधीतून यशवंत अपंग घरकुल योजना मंजुरी देण्यात आली आहे.

ज्या लाभार्थ्यांना पक्के घर नाही अशा लाभार्थीने आपला अर्ज गट विकास अधिकारी यांच्याकडे तात्काळ दाखल करावा त्यासाठी लागणारी कागदपत्रे खालील प्रमाणे :-

1)एक लाखाच्या आत उत्पन्न दाखला

2) जागा स्वतःच्या नावे असावी

3) पक्के घर नसावे

4) अपंग प्रमाणपत्र, आधार कार्ड, ग्रामपंचायत ठराव

विहित नमुन्यातील अर्ज खालील कागदपत्राची पूर्तता करून गट विकास अधिकारी पंचायत समिती यांच्याकडे तात्काळ दाखल करावा.

अधिक माहितीसाठी telegram group जॉईन करा. मित्रांनो, तरी  हा video सर्वानी संपूर्ण पहावा.

चॅनेल ला subscribe करायला विसरू नका.

 

🔴👉फॉर्म डानलोड करण्यासाठी येथे क्लिक करा –

१. पुणे जिल्हा फॉर्म – डाऊनलोड

२. सातारा जिल्हा फॉर्म – डाऊनलोड

 

🔴👇TOPIC COVERED👇

1. Jilha Parishad Yojana form

2. अपंग घरकुल योजना

3. jilha parishad online apply form

4. मागासवर्गीय आणि अपंग घरकुल योजना

5. यशवंत घरकुल योजना

6. Documents of uashwant gharkul yojana (यशवंत घरकुल योजना)

7. yashwant gharkul yojana form हा video संपूर्ण पहा आणि सर्व process तुम्हाला येथे मिळेल.

हे पण वाचा – घरकुल योजना यादी महाराष्ट्र | List Maharashtra

2 thoughts on “यशवंत घरकुल योजना फॉर्म 2022 | समाज कल्याण विभाग”

Leave a Comment

close button