10 वी, 12 वी विद्यार्थ्यांची परीक्षा फी परत मिळणार, तुमचं नाव चेक करा | SSC HSC Board Exam Fees Refund 2024

By Shubham Pawar

Published on:

SSC HSC Board Exam Fees Refund – नमस्कार मित्रांनो, दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना आनंदाची बातमी आहे, तुम्ही दहावी आणि बारावीची परीक्षा आता दिली असेल तर तुम्ही जी काही परीक्षा फी भरलेली आहे, ती परीक्षा फी तुम्हाला परत मिळणार आहे, आणि त्या संदर्भात लिस्ट सुद्धा लागलेली आहे, तुम्ही तुमचं नाव सुद्धा चेक करू शकता. या पोस्ट मध्ये तुम्ही तुमचं नाव कसं चेक करायचं? आणि ही परीक्षा फी कशी तुम्हाला मिळणार आहे? हे जाणून घेणार आहोत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

SSC HSC Board Exam Fees Refund 2024

महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी अँड हायर सेकंडरी एज्युकेशन यांच्यातर्फे 2 एप्रिल 2024 रोजी परिपत्रक काढण्यात आलेले आहे, ज्यामध्ये  विद्यार्थी आहेत ज्यांना परीक्षा फी वापस मिळणारे परत मिळणारे तर ते – टंचाईग्रस्त किंवा दुष्काळ भागातील जे काही दहावी आणि बारावीचे विद्यार्थी आहेत त्यांना त्यांची जी काही परीक्षा फी आहेत ती परत मिळणार आणि ही परीक्षा ही राज्यमंडळ स्तरावरून परत करण्यात येणार आहे.

शासन निर्णय म्हणजे जीआर नुसार जाहीर झालेल्या जे काही दुष्काळ दृश्य 40 तालुके आहेत यामध्ये आणि या व्यतिरिक्त १०२१ महसूल मंडळ आहेत यांना ही फी परत मिळणार आहे, म्हणजे या दुष्काळदृश्य 40 तालुक्यांमध्ये तुम्ही येत असाल तर ही तुम्हाला फी मिळणारे ज्यामध्ये माध्यमिक शाळा असतील उज्जय माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालय असतील. हे फेब्रुवारी मार्च 2024 ची परीक्षा झालेली आहेत त्या दहावी आणि बारावीची या विद्यार्थ्यांना परीक्षा फी वापस परत मिळणार आहे.

संदर्भात लिंक सुद्धा काढण्यात आलेली आहे. ही लिंक तुम्ही जाऊन माहिती वाचू शकता. तर लक्षात ठेवा 3 एप्रिल ते 12 एप्रिल 2024 पर्यंत तुमचं जे काही बँक अकाउंट आहे म्हणजे तुमचं पालकांचे असेल तुमच्या पेरेंट्स असेल किंवा तुमचं असेल तर ते जाऊन तुम्हाला कुठे द्यायचंय तुमच्या शाळेमध्ये कॉलेजमध्ये जाऊन जमा करायचा आहे, त्यानंतर तुम्हाला ही परीक्षा फी मिळणार आहे.

मित्रांनो तुम्ही या 40 तालुके इथे दिलेली आहे त्या तालुक्यांमध्ये जर तुम्ही येत असाल तर तुम्हाला तुमचे बँक खाते किंवा तुमच्या पालकांचे बँकांचे शाळेमध्ये जाऊन जमा करायचे आहेत.

४० तालुके लिस्ट येथे पहा - HERE
१०२१ महसूल मंडळ लिस्ट येथे पहा - HERE

10th 12th Exam Fees Refund Tahasil District List 2024

  • जालना
  • बदनापूर
  • अंबड
  • मंठा
  • छत्रपती संभाजीनगर
  • सोयगाव
  • मालेगाव
  • सिन्नर
  • येवला
  • पुरंदर सासवड
  • बारामती
  • वडवणी
  • धारूर
  • आंबेजोगाई
  • रेनापुर
  • वाशी
  • धाराशिव
  • लोहार
  • बार्शी
  • माळशिरस
  • सांगोला
  • सिंदखेडा
  • बुलढाणा
  • लोणार
  • शिरूर
  • घोडनदी
  • दौंड
  • इंदापूर
  • करमाळा
  • माढा
  • वाई
  • खंडाळा
  • हातकणंगले
  • गडहिंग्लज
  • शिराळा
  • कडेगाव
  • खानापूर
  • विटा
  • मिरज

असे हे एकूण 40 तालुके आहेत तर यामध्ये तुम्ही येत असाल तर लवकर  आपलं जे काही बँक अकाउंटचं पासबुक असेल त्याची झेरॉक्स जाऊन जमा करायचे आहे.

How to Check SSC HSC Exam Fees Refund Name in List

सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला जर तुमचं नाव चेक करायचे असेल तर दहावी आणि बारावी दोन्ही विद्यार्थ्यांसाठी मी दोन्ही लिंक खाली दिलेली आहेत.

  • तुम्ही मेनू मध्ये स्टुडन्ट लिस्ट वरती क्लिक करायचे
  • स्टुडन्ट लिस्ट वरती मी याची डायरेक्ट लिंक दहाव्या आणि बारावीची दिलेली
  • 10th Exam fee refund link here – http://feerefund.mh-ssc.ac.in/
  • 12th Exam fee refund link here – http://feerefund.mh-hsc.ac.in/
  • आहे त्यावर सिलेक्ट करा 2023 आणि 24 त्यानंतर खाली तुम्हाला
  • इंडेक्स नंबर तुम्हाला माहित नाही तर सोडून द्या
  • सीट नंबर टाका आणि सर्च करा
  • तुमचं नाव जर आलं तर तुम्हाला तुमची फीज आहे ते परत मिळणार आहे

आणि आपले जे काही बँकेचे पासबुक असेल तुमचे किंवा पालकांचे ते आपल्या शाळेमध्ये जाऊन जमा करायचे तुम्हाला मिळून जाईल धन्यवाद जय हिंद.

I am a Marathi YouTuber, Website Developer, and Owner/founder of Marathi Corner website and YouTube channel. I am from Pune, Maharashtra.