Shiv Bhojan Yojana Registration:- If you like the Shiv Bhojan Thali Yojana Registration then this is the right place for Shiv Bhojan Yojana Online Registration 2024 We also provide Yojana Application Form Pdf, Shiv Bhojan Yojana GR and Shiv Bhojan Yojana Registration How to apply. शिव भोजन योजना Registration आम्ही शिवभोजन योजनेची नोंदणी 2024 उपलब्ध करुन देत आहोत. शिवभोजन योजना Online Registration ही अर्जाची योग्य जागा आहे, शिव भोजन योजना जी.आर आणि शिव भोजन योजना अर्ज कसा करावा
राज्यातील गरीब व गरजू जनतेला सावलतिच्या दरात शिवभोजन उपलब्ध करून देण्याची योजना शासनाच्या विचाराधीन होती. त्या अनुषंगाने पहिल्या टप्यात प्रायोगिक तत्वावर तिमाहीसाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्यालयी किमान एक भोजनालय सुरु करण्यात येईल. योजनेचा प्रतिसाद पाहून हि योजना इतर भागात राबवण्यात येईल.
Shiv Bhojan Thali Yojana Registration
सदर \”Shiv Bhojan Yojana Registration\” स्वरुप पुढील प्रमाणे राहील :-
Shiv Bhojan Yojana How To Apply -: सदर थाळीची किमत शहरी भागामध्ये प्रतीथाळी रु.५०/- व ग्रामीण भागामध्ये रु.३५/- इतकी राहील. समितीने पात्र ठरविलेल्या खानावळ, NGO, महिला बचतगट, भोजनालय, रेस्टॉरंट अथवा मेस यांना प्रति ग्राहकांकडून प्राप्त झालेल्या रु.१०/- एवढ्या रकमेव्यतिरक्त उर्वरित रक्कम अनुदान म्हणून या विभागाकडून थेट जीलाधीकार्याना तसेच मुंबई-ठाणे शिधावाटप क्षेत्रासंबंशधिं अनुदान
नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा यांना देण्यात येईल व त्यांच्यामार्फत सभ्तीताना विचारीत करण्यात येईल.
Shiv Bhojan Yojana Maharashtra -: सदर योजना राबशवण्यासाठी सक्षम खानावळ, NGO , महिला बचतगट, भोजनालय, रेस्टॉरंट अथवा मेस यांची निवड करण्यासाठी पुढील प्रमाणे समिती स्थापन करण्यात येईल.
नग
|
दर (रुपये)
|
भाजी
|
20
|
वरण
|
10
|
भात
|
10
|
चपाती
|
10
|
एकूण
|
50
|
The following are the terms and conditions for implementing this \’Shiv Bhojan Yojana Registration Online\’ Scheme:-
- सुरवातीला प्रायोगिक तत्वावर राज्यात प्रत्येक जिल्हाच्या मुख्यालयी व महानगरपालिका क्षेत्रांत किमान 1 भोजनालय सुरु करण्यात येईल.
- सदर भोजनालय जिथे गर्दी असेल त्या ठकाणी असेल.
- ही भोजनालये दुपारी 12.00 ते 2.00 या कालवधीत सुरु राहतील.
- सदर भोजनालयात दुपारी 12.00 ते 2.00 या कालावधीत या योजनेच्या लाभार्थ्यांसाठी राखीव जागा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी संभदित भोजनालय चालकाची असेल.
- यासाठी भोजनालय चालवण्यासाठी सदर मालकाकडे स्वत ची पर्याप्त जागा असावी.
- भोजनालयात एका वेळी किमान 25 व्यक्तींची जेवणासाठी बसण्याची व्यवस्था असेल.
- एका भोजनालयात किमान 75 आणि जास्तीत जास्त 150 थाळी भोजन उपलब्ध होईल.
- सदर भोजनालयात बाहेरचे जेवण घेऊन येण्यास व भोजनालयातील जेवण बाहेर घेऊन जाण्यास मनाई असेल.
- शासकीय कर्मचार्यांना तसेच ज्या ठिकाणी ही योजना राबवण्यात येईल तेथील आस्थापनेवरील कर्मचार्यांना सदर भोजनालयात सवलतिच्या दराने जेवणास सक्त मनाई असेल.
- कोणत्याही परस्थितीत शिळे अथवा खराब झालेले अन्न ग्राहकांना पुरवण्यात येणार नाही याची दक्षता घेण्याची जबाबदारी संबंशधिं संस्थेची राहील.
- कोणत्याही ग्राहकास सदर अन्नाचे सेवन केल्यामुळे विषबाधा होणार नाही याची दक्षता भोजनालय चालकाने घ्यावी.
- प्रत्येक भोजनालयातील अन्नाचा दर्जा योग्य असल्याबाबत अन्न व औषध प्रशासनाकडून वेळोवेळी तपासणी करुन घेऊन त्या प्रशासनेने दिलेले प्रमाणपत्र दर्शनी भागावर लावण्याची जबाबदारी भोजनालय चालकाची राहील.
Shiv Bhojan Yojana Registration Online
Shiv Bhojan Yojana Application Form pdf -: शिव भोजन योजना रजिस्ट्रेशन फक्त OFFLINE पद्धतीने चालू आहे. खाली दिलेल्या अधिकाऱ्यांना जाऊन तुम्ही भेटून हि योजना सुरु करू शकता.
योजनेचे नाव
|
शिव भोजन थाळी योजना
|
राज्य
|
महाराष्ट्र
|
लाँच केले
|
राज्य सरकार
|
अर्ज
|
ऑफलाईन
|
सेवा
|
शिव भोजन
|
थाळी
|
शिव भोजन थाळी
|
१) महानगरपालिका स्तर:-
जिल्हाधिकारी – अध्यक्ष
महानगरपालिका आयुक्त – सदस्य
जिल्हा पुरवठा अधिकारी/अन्नधान्य वितरण अधिकारी -सदस्य सचिव
२) मुंबई-ठाणे शिधावाटप क्षेत्र:-
नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा – अध्यक्ष
उपयुक्त बृहन्मुंबई महानगरपालिका (मुख्यालय) -सदस्य
संबंधीत उपनियंत्रक -सदस्य सचिव
३) जिल्हास्तर:-
जिल्हाधिकारी – अध्यक्ष
मुख्य कार्यकारी अधिकारी – सदस्य
जिल्हा पुरवठा अधिकारी/ अन्नधान्य वितरण अधिकारी – सदस्य सचिव
४) तालुका स्थरीय:-
तहसीलदार – अध्यक्ष
गट विकास अधिकारी -सदस्य
नगरपालिका/नगरपालिका यांचे मुख्याधिकारी – सदस्य सचिव
Shiv Bhojan Yojana GR Download – Shiv Bhojan Thali Yojana GR
शिव भोजन योजनेचे महत्व
\’शिव भोजन\’ योजनेचे उद्दीष्ट आहे की सर्व लोकांना त्यांचा धर्म, जाती, पंथ किंवा आर्थिक स्थिती विचारात न घेता स्वस्त आणि दर्जेदार खाद्यपदार्थ उपलब्ध करावेत.
शिन भोजन हि योजना चालू केल्या बद्दल , महाराष्ट्र सरकारचे सर्व प्रथम धन्यवाद . आणि अशी विनंती करो कि हि योजना दलित वस्त्यांमध्ये सुद्धा .राबवण्यात यावी जेणेकरून ,गरीब व मोल मजुरी करणाऱ्याना सुद्धा लाभ घेता यावा,
धन्यवाद
आम्ही तयार आहोत. श्रीरामनगर, एन-२, संभाजीनगर (औरंगाबाद) येथे शिवभोजन थाळी चालू करण्याची आम्हास संधी मिळाली ही नम्र विनंती.
Aamhi tayyar ahot nagpur
आम्ही तयार आहे शिव भोजन चालू करण्यासाठी
जय महाराष्ट्र मी मनापासून तयार आहे शिव भोजन चालू करायला
Yes sir
शिव भोजन थाळी चालू करायला माझी तयारी आहे मला गरीब गरजू लोकांना शिव भोजन थाळी लाभ भेटवा जय महाराष्ट्र
Hello sir mla shiv bhojan chalu kraych aahe… Bahaduri gavat … Vani gad nasik
Shaikh arbaz
YES
आमचे होटल साईप्रसाद अशा नावाचे भोजनालय आहे तरी मी शिवभोजन थाली सुरू करण्यास इच्छुक आहे तरी माला योग्य ते मार्गदर्शन करावे
Ham tayar hai
माझी संस्था आहे मला शिवभोजन थाली या योजने साठी रजिस्ट्रेशन करायची आहे कुठे व कशी करावी प्लीज रिप्लाई करा
आम्हाला ही योजना चालू करायची आहे योग्य मार्गदर्शन करावे ही विनंती
Mi hi seva chalu karnya sathi echuk aahe yog ti mahiti dya krupya
Hi
शिव भोजन थाळी चालु आहे
Jalna old ghati rod
शिव भोजन थाळी चालु करायची आहे
Yes sur
Shiv bhojnalay scheem kon kon rabau shakto
सर, मला संभाजीनगर (औरंगाबाद) गावात श्रीरामनगर, एन-2 या भागात मला ही जनसेवा करण्याची संधी मिळाली ही नम्र विनंती.
Amhala pn shiv bhojan thali chalu karatche ahe
AAMCHI PAN SANSTHA AAHE AAMHI PAN ICHHUK AAHO SHIV BHOJAN SHURU KANYAKARITA TAIYAR AAHO. AAPAN LOVEKAR AAMHALA REPLY KARA.