रेल्वेत भरती, अप्रेंटिस पदाच्या 1846 जागा लगेच करा अर्ज | secr bharti

By Dipali Pawar

Published on:

SECR bharti : South East Central Railway (SECR) has invited applications for the Trade Apprentice posts. There are a total of 1113 vacancies available to fill posts. Applicants need to apply Online mode for SECR Bharti 2024. Eligible candidates apply before the last date. The last date for submission of the application is 01 May 2024 For more details about SECR Bharti 2024, visit our website marathicorner.com

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नमस्कार मित्रांनो,  दक्षिण पूर्व मध्य रेल्वेत अंतर्गत “अप्रेंटिस” पदांच्या एकूण 1113 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 मे 2024 (11:59 PM)आहे.

भरतीसाठी ऑनलाईन फॉर्म भरण्याची शेवटची तारीख ही, 01 मे 2024 (11:59 PM)आहे.

दक्षिण पूर्व मध्य रेल्वेत भरती 2024 संबंधित संपूर्ण माहिती या लेखामध्ये आपण दिली आहे, काळजीपूर्वक माहिती वाचा आणि नंतरच फॉर्म भरा.

SECR Bharti 2024

पदाचे नाव (Name of the Post)  – अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)

🙋 Total जागा – 1113 जागा

🧑‍🏫 शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) –  

(i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण

(ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI

🌍 नोकरी ठिकाण (Job Location) – रायपूर विभाग

👉 वयोमर्यादा (Age Limit) –  02 एप्रिल 2024 रोजी 15 ते 24 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

💵 अर्ज शुल्क (Fees) – फी नाही.

📝 अर्ज पद्धती – Apply Online

अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date of Online Application) – 01 मे 2024 (11:59 PM)

🌐 अधिकृत वेबसाईट क्लिक करा
📝 ऑनलाईन अर्ज फॉर्म भरा
🗒️ जाहिरात PDF Download करा

How To Apply For SECR Bharti 2024

  • उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज सादर करावेत.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • उमेदवारांनी वर दिलेल्या लिंक वरून अर्ज करावा.
  • अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 01 मे 2024 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
  • दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मध्ये अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) पदासाठी मोठी भरती निघाली आहे, अधिकृत जाहिरात देखील प्रसिद्ध झाली आहे. वरील जाहिरात वाचवी.

  • उमेदवारांना ऑनलाईन स्वरूपात अधिकृत वेबसाईट वरून अर्ज करायचा आहे.

  • फॉर्म भरताना उमेदवारांना त्यांची संपूर्ण माहिती काळजीपूर्वक टाकायची आहे, आवश्यक ते सर्व कागदपत्रे देखील अपलोड करायचे आहेत.

  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना परीक्षा फी नाही.

  • सूचनेनुसार फॉर्म भरणे आवश्यक आहे, जर फॉर्म अपूर्ण अथवा चुकीचा आढळला तर तो बाद केला जाईल.

  • उमेदवाराने जबाबदारी पूर्वक अर्ज भरणे आवश्यक आहे, काही त्रुटी असल्यास त्यास सर्वस्वी उमेदवार जबाबदार असणार आहे.

  • ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 01 मे 2024 आहे, देय तारखे आगोदर फॉर्म भरून घ्या. कारण नंतर तारीख वाढेल याची शक्यता नाही.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज marathi corner ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.