सुवर्णसंधी ! बँक ऑफ इंडिया मध्ये भरती, लगेच करा अर्ज | Bank Of India Bharti

By Dipali Pawar

Updated on:

Bank Of India Bharti 2024 : Bank Of India has invited applications for the Credit Officer, Chief Manager, Law Officer, Data Scientist, ML Ops Full Stack Developer, Data Base Admin, Data Quality Developer, Data Governance Expert, Platform Engineering Expert, Oracle Exadata Admin, Senior Manager, Economist, Technical Analyst posts. There are a total of 143 vacancies available to fill posts. Applicants need to apply Online mode for Bank Of India Bharti 2024. Eligible candidates apply before the last date. The last date for submission of the application is 10 April 2024 For more details about Bank Of India Bharti 2024, visit our website marathicorner.com

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नमस्कार मित्रांनो,  बँक ऑफ इंडिया (Bank Of India Bharti) अंतर्गत क्रेडिट ऑफिसर, चीफ मॅनेजर, लॉ ऑफिसर, डाटा सायंटिस्ट, ML Ops फुल स्टॅक डेव्हलपर, डेटा बेस एडमिन, डेटा क्वालिटी डेव्हलपर, डेटा गव्हर्नन्स एक्सपर्ट, प्लॅटफॉर्म इंजिनिअरिंग एक्सपर्ट , ओरॅकल एक्साडेटा एडमिन, सिनियर मॅनेजर, इकोनॉमिस्ट, टेक्निकल एनालिस्ट पदांच्या एकूण 143 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 एप्रिल 2024 आहे.

भरतीसाठी ऑनलाईन फॉर्म भरण्याची शेवटची तारीख ही, 10 एप्रिल 2024 आहे.

बँक ऑफ इंडिया भरती 2024 संबंधित संपूर्ण माहिती या लेखामध्ये आपण दिली आहे, काळजीपूर्वक माहिती वाचा आणि नंतरच फॉर्म भरा.

Bank Of India Bharti 2024

पदाचे नाव (Name of the Post)  –

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 क्रेडिट ऑफिसर 25
2 चीफ मॅनेजर 09
3 लॉ ऑफिसर 56
4 डाटा सायंटिस्ट 02
5 ML Ops फुल स्टॅक डेव्हलपर 02
6 डेटा बेस एडमिन 02
7 डेटा क्वालिटी डेव्हलपर 02
8 डेटा गव्हर्नन्स एक्सपर्ट 02
9 प्लॅटफॉर्म इंजिनिअरिंग एक्सपर्ट 02
10 ओरॅकल एक्साडेटा एडमिन 02
11 सिनियर मॅनेजर 35
12 इकोनॉमिस्ट 01
13 टेक्निकल एनालिस्ट 01
Total 143

🙋 Total जागा – 143

🧑‍🏫 शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) –

पदवी/पदव्युत्तर पदवी/CA/ICWA/CS/LLB/B.E./B.Tech/MCA

🌍 नोकरी ठिकाण (Job Location) – संपूर्ण भारत

👉 वयोमर्यादा (Age Limit) – 01 फेब्रुवारी 2024 रोजी 32/35/37/40/45 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

💵 अर्ज शुल्क (Fees) – General/OBC: ₹850/-    [SC/ST/PWD: ₹175/-]

📝 अर्ज पद्धती – Apply Onlinekj

अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date of Online Application) – 10 एप्रिल 2024 (11:59 PM)

🌐 अधिकृत वेबसाईट क्लिक करा
📝 ऑनलाईन अर्ज फॉर्म भरा
🗒️ जाहिरात PDF Download करा

How To Apply For Bank Of India Bharti 2024

  • उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज सादर करावेत.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • उमेदवारांनी वर दिलेल्या लिंक वरून अर्ज करावा.
  • अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 10 एप्रिल 2024 (11:59 PM) आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
  • बँक मध्ये विविध पदासाठी मोठी भरती निघाली आहे, अधिकृत जाहिरात देखील प्रसिद्ध झाली आहे. वरील जाहिरात वाचवी.

  • उमेदवारांना ऑनलाईन स्वरूपात अधिकृत वेबसाईट वरून अर्ज करायचा आहे.

  • फॉर्म भरताना उमेदवारांना त्यांची संपूर्ण माहिती काळजीपूर्वक टाकायची आहे, आवश्यक ते सर्व कागदपत्रे देखील अपलोड करायचे आहेत.

  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना परीक्षा फी 850/- रुपये भरायची आहे, बाकी उमेदवारांना फी 175|- रुपये भरायची आहे.

  • सूचनेनुसार फॉर्म भरणे आवश्यक आहे, जर फॉर्म अपूर्ण अथवा चुकीचा आढळला तर तो बाद केला जाईल.

  • उमेदवाराने जबाबदारी पूर्वक अर्ज भरणे आवश्यक आहे, काही त्रुटी असल्यास त्यास सर्वस्वी उमेदवार जबाबदार असणार आहे.

  • ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 10 एप्रिल 2024 आहे, देय तारखे आगोदर फॉर्म भरून घ्या. कारण नंतर तारीख वाढेल याची शक्यता नाही.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज marathi corner ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.