पोलीस भरती फिजिकल टेस्ट संपूर्ण माहिती वाचा | Police Bharti Ground Information in Marathi 2022

Police Bharti Ground Information in Marathi 2022 –  police bharti physical test details police bharti physical test information in marathi police bharti physical exam information

निवड प्रक्रिया कशी असेल? maharashtra police bharti 2022 physical test details

शारीरिक चाचणी :-

 पोलीस शिपाई पदाकरीता

महाराष्ट्र पोलीस शिपाई (सेवाप्रवेश) नियम, 2011 व त्यामध्ये शासनाने वेळोवेळी सुधारीत केलेल्या तरतुदींनुसार पोलीस शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत उमेदवारांची खालीलप्रमाणे 50 गुणांची शारीरिक चाचणी घेतली जाईल. [Police Bharti Ground Information in Marathi]

पुरुष उमेदवार

१६०० मीटर धावणे – 20 गुण
१०० मीटर धावणे – 15 गुण
गोळाफेक – 15 गुण
एकुण – 50 गुण

police bharti physical test girl 2022

महिला उमेदवार

800 मीटर धावणे – 20 गुण
100 मीटर धावणे – 15 गुण
गोळाफेक – 15 गुण
एकुण – 50 गुण

पोलीस भरती 2022 ही सर्व कागदपत्रे तयार ठेवा

पोलीस शिपाई चालक पदाकरीता

महाराष्ट्र सहायक पोलीस उपनिरीक्षक चालक, पोलीस हवालदार चालक, पोलीस नाईक चालक व पोलीस शिपाई चालक (सेवाप्रवेश) नियम, 2019 मधील तरतुदींनुसार व त्यामध्ये शासनाने वेळोवेळी सुधारीत केलेल्या तरतुदींनुसार पोलीस शिपाई चालक पदाच्या भरती प्रक्रियेत उमेदवारांची खालीलप्रमाणे 50 गुणांची शारीरिक चाचणी घेतली जाईल

पुरुष उमेदवार 

1600 मीटर धावणे – 30 गुण
गोळाफेक – 20 गुण
एकुण – 50 गुण

police bharti physical test female 

महिला उमेदवार

800 मीटर धावणे – 30 गुण
गोळाफेक – 20 गुण
एकुण – 50 गुण

18,331 जागा पोलीस भरती ऑनलाईन फॉर्म 2022

सशस्त्र पोलीस शिपाई पदाकरीता

महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई (पुरुष) (सेवाप्रवेश) नियम, 2012 व त्यामध्ये शासनाने वेळोवेळी सुधारीत केलेल्या तरतुदींनुसार सशस्त्र पोलीस शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत उमेदवारांची खालीलप्रमाणे 100 गुणांची शारीरिक चाचणी घेतली जाईल. “Police Bharti Ground Information in Marathi 2022”

पुरुष उमेदवार

5 कि.मी. धावणे –  50 गुण
100 मीटर धावणे – 25 गुण
गोळाफेक – 25 गुण
एकुण – 100 गुण

 पोलीस शिपाई चालक पदाकरीता कौशल्य चाचणी | maharashtra police bharti 2022 physical test details

  •  शारीरिक चाचणी झाल्यानंतर शारिरीक चाचणीत किमान 50 टक्के गुण मिळवून लेखी चाचणीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना, वाहन चालविण्याची कौशल्य चाचणी खालीलप्रमाणे द्यावी लागेल. सदर दोन्ही चाचण्यांमध्ये एकत्रित किमान 40 टक्के गुण मिळवून उमेदवारास उत्तीर्ण व्हावे लागेल.
  • कौशल्य चाचणीमध्ये पुढील चाचण्यांचा समावेश असेल –
  •  हलके मोटार वाहन चालविण्याची चाचणी – 25 गुण
  •  जीप प्रकारातील वाहन चालविण्याची चाचणी – 25 गुण
  • कौशल्य चाचणी ही केवळ एक अर्हता चाचणी असून कौशल्य चाचणीत मिळालेले गुण, गुणवत्ता यादी तयार करण्यासाठी विचारात घ्यावयाच्या एकुण गुणात समाविष्ट केले जाणार नाहीत. {Police Bharti Ground Information in Marathi 2022}
  • वाहन चालविण्यातील कौशल्य चाचणीचे निकष, महासंचालकांकडून वेळोवेळी ठरविण्यात येतील.
  • वाहन चालविण्याची कौशल्य चाचणी घेण्याकरीता, समितीमध्ये प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांचा समावेश असेल.

1. फिजिकल व लेखी परीक्षा दोन्ही चाचण्यांमध्ये किती टक्के गुण लागतील?

दोन्ही चाचण्यांमध्ये एकत्रित किमान 40 टक्के गुण मिळवून उमेदवारास उत्तीर्ण व्हावे लागेल.

2. शारीरिक चाचणी किती गुणांची राहील?

शारीरिक चाचणी 50 गुणांची घेतली जाईल.

Leave a Comment

close button