प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग योजना अर्ज सुरु | PMFME Scheme in Marathi

PMFME Scheme in Marathi

PMFME Scheme in Marathi: प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजना उद्योगांमध्ये नवीन व कार्यरत असलेल्या पात्र वैयक्तिक व गट लाभार्थ्यांना
सन २०२१-२२ करिता ऑनलाईन पोर्टलवर/ऑफलाईन अर्ज मागविण्यासाठी जाहीर आवाहन.

गट लाभार्थी संबंधित जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांचे कार्यालयात Online/ Offline अर्ज करावे

PMFME Scheme in Marathi

लाभार्थी प्रकार (अर्जदार): वयक्तिक (महिला/पुरुष) (वय १८+ पेक्षा जास्त आणि शिक्षण कमीत कमी ८+ पास), बचत गट (महिला/पुरुष), शेतकरी कंपनी, सहकारी कंपनी

कोणत्या व्यवसायासाठी:- नवीन अन्न प्रक्रिया उद्योग असल्यास एक जिल्हा एक उत्पादन अंतर्गत (ODOP) करता येण्यासारखे जिल्हानिहाय व्यवसाय यादी या व्यतिरिक नवीन व्यवसाय कोणताही करता येत नाही. (Products must be in Retail Pack)

सहभागी लाभार्थी: फळे, भाजीपाला, अन्नधान्य, कडधान्ये, तेलबिया, मसाला पिके, मत्स्य, दुग्ध व किरकोळ वन उत्पादनांवर आधारीत सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग

वैयक्तिक लाभार्थी: युवक, शेतकरी, महिला उद्योजक, कारागीर, बेरोजगार, भागिदार व मर्यादित दायित्व असलेले भागिदार (LLP) गट लाभार्थी- स्वयं सहाय्यता गट (SHG), शेतकरी उत्पादक गट/ संस्था/ कंपनी, उत्पादक सहकारी संस्था इ.

हे देखील वाचा »  २ लाख शेतकऱ्यांची निवड mahadbt Lottery 2022 Farmer

“एक जिल्हा एक उत्पादन” (ODOP) अंतर्गत नवीन उद्योगांना तर सद्यस्थितीत कार्यरत “एक जिल्हा एक उत्पादन” (ODOP) व त्याबाहेरील (NONODOP) आधारीत सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांचे विस्तारीकरण, आधुनिकीकरण, स्तर वृद्धी यासाठी लाभ.

एक जिल्हा एक उत्पादनामध्ये नविन व कार्यरत प्रकल्प/स्थानिक/पारंपारिक उत्पादने/भौगोलिक मानांकने प्राप्त उत्पादनांना प्राधान्य.

अर्थसहाय्य: बँक कर्जाशी निगडीत पात्र प्रकल्प खर्चाच्या प्रमाणात घटकांच्या मापदंडानुसार अनुदान देय. “PMFME Scheme in Marathi”

प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग योजना कोणाला लाभ मिळणार नाही

 1. कुकुटपालन, शेळी मेंढी पालन, गाय म्हैस पालन,मिनरल वॉटर, ठाबा, खानावळ, स्नॅक्स
 2.  ज्या उद्योगांकडे उद्योग आधार, फुड लायसन्स,जी.एस.टी ही तीनही कागदपत्रे आहेत.
 3. या पूर्वी कोणत्याही बँक किंवा फायनान्स कंपनी चे थकीत कर्जदार नसावे कर्ज चालू असल्यास व्यवस्थित परतफेड असावी. PMFME Scheme in Marathi 

Note: जुन्या सर्व प्रकारच्या अन्न प्रक्रिया व्यवसाय (NON ODOP) (उदा. दूध प्रक्रिया, पापड, शेवई, कुरडया, लोणचं, चटणी, चिप्स, कुरकुरे, दाळ मिल, ऑईल मिल, केक, कुकीस, बेकरी सर्व प्रकारचे रेडी टू ईट । रेडी टू कूक । रेडी टू सर्व मधले प्रक्रिया उद्योग वृद्धी साठी लागणारे कर्ज आणि ३५% अनुदानासाठी (यंत्र सामग्री, परवाने, गुणवत्ता सुधार, भांडवल, इतर) योजने मध्ये अर्ज करू शकता. (Products must be in Retail Pack) FME

हे देखील वाचा »  आरोग्य विभागाच्या 8 योजना मंजूर, पहा कोणत्या आहेत योजना?

PMFME Scheme in Marathi Self Documents

 • आधार पॅनकार्ड
 • कमीत कमी 8 वी राहत्या घराचे
 • बैंक पासबुक मागील सहा व्यवसाय करायचे
 • मशिनरी जुना उद्योग असल्यास वापरात कार्ड किंवा जास्त चे टी वीजबिल महिन्याचे झेरॉक्स त्या जागेय वीजबिल
 • कोटेशन असलेल्या यंत्र सामयी यादी
 • सी/मार्क मेमो
 • भाडे करारपरक
 • खरीदीये बिल

Note: व्यक्तीक साठी ऑनसाईन पादती ने अर्ज करायचे असल्यास त्याची लिंक आणि काही अडचण आल्यास संपर्क करा – पवनकमार काबरा

बचत गटासाठी लागणारे कागदपत्रे

 • सर्व सदस्यांचे पासपोर्ट आकाराचा फोटो
 • व्यवसाय करायचे त्या बँक पासबुक
 • जागेचा भाडे मशिनरी
 • आधारकार्ड
 • पॅनकार्ड
 • जागेच वीजबिल महिन्याचे झेरॉक्स
 • करारपत्रक
 • कोटेशन
 • शिफारस पत्र
हे देखील वाचा »  {ऑनलाईन अर्ज सुरु} www.transport.maharashtra.gov.in रिक्षाचालक अनुदान योजना | auto rickshaw 1500 rs government scheme registration

कर्ज कोण देणार: राष्ट्रीयकृत बँक, सहकारी बँक, कॉरपोरेट बँक (IFSC Code असलेल्या सर्व बँक कर्ज देऊ शकतात)

(लाभार्थ्यांचा सहभाग कमीत कमी 10% आणि जास्तीत जास्त 40% पर्यंत असावा) योजने अंतर्गत लाभ प्रकल्प अहवाल | 90 % पर्यंत बँक | RSETI मार्फत मोफत परवाने काढण्यास मदत बनवण्यास मदत | कर्ज साठी मदत व्यवसाय प्रशिक्षण PMFME Scheme in Marathi

मार्गदर्शनासाठी संपर्क साधावा PMFME Scheme in Marathi

संपर्क क्र.: ०२११२-२५५२२७ । भ्रमणध्वनी क्र. 8055805500
अधिक माहितीसाठी krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळास भेट द्यावी.

ऑनलाईन अर्ज कसा करावा?  उद्योगांना १० लाखापर्यंत कर्ज अनुदान योजना | PMFME Scheme Online Application प्रधानमंत्री योजना

👇👇👇 Website – https://pmfme.mofpi.gov.in/pmfme/#/Login

Leave a Comment

Your email address will not be published.

Scroll to Top