PM Surya Ghar Muft Bijli Yojana Maharashtra:- नमस्कार मित्रानो, आज आपण PM सूर्य घर मोफत वीज योजनेविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. मित्रांनो तुम्हांला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर हा लेख तुमच्यासाठी महत्वपूर्ण असणार आहे. ही योजना नक्की काय आहे कोण या योजनेचा लाभ कोण घेऊ शकतील. पात्रता काय आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या योजनेचा ऑनलाईन अर्ज कसा करता येईल याविषयी आपण सर्व माहिती या पोस्ट मध्ये जाणून घेणार आहोत.
सौरऊर्जा आणि शाश्वत प्रगतीला चालना देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्ज करण्याचे आव्हान केले आहे, ‘पीएम सूर्य घर मुफ्त बिजली योजना’ सुरु केली आहे, हि योजना तळागाळापर्यंत पोचविण्यासाठी, शहरी स्थानिक स्वराज्य संस्था आणि पंचायतींना त्यांच्या अधिकारक्षेत्रात रूफटॉप सोलर सिस्टीमला प्रोत्साहन देण्यासाठी प्रोत्साहित केले जाईल. पीएम सूर्य घर मोफत वीज योजनेच्या माध्यमातून एक कोटी सोलर पेनल देऊन प्रकाशमान होणार आहेत. तुम्हालाही मोफत वीज योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर तुम्हाला हा लेख शेवटपर्यंत सविस्तर वाचावा लागेल. कारण आज आम्ही तुम्हाला या लेखाद्वारे PM Surya Ghar Muft Bijli Yojana Maharashtra 2024 शी संबंधित संपूर्ण माहिती देऊ. चला तर मग जाणून घेऊया या योजनेचा लाभ कसा मिळवायचा? अर्ज कसा करायचा आहे? अनुदान किती मिळणार आहे? कागदपत्रे कोणती लागतील? संपूर्ण माहिती.
- 1 PM Surya Ghar Muft Bijli Yojana Maharashtra 2024
- 1.1 पीएम सूर्य घर मोफत वीज योजना 2024 बद्दल माहिती
- 1.2 pm surya ghar yojana maharashtra योजनेची वैशिष्ट्ये
- 1.3 How to Apply PM Surya Ghar Muft Bijli Yojana 2024 Online
- 1.4 पीएम सूर्य घर मुफ्त बिजली योजनेचा लाभ कोणाला मिळणार?
- 1.5 पीएम सूर्य घर मुफ्त बिजली योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाइट कोणती आहे?
- 1.6 PM Surya Ghar Muft Bijli Yojana maharashtra योजनेसाठी किती बजेट ठेवण्यात आले आहे?
- 1.7 देशातील किती लोकांना या योजनेचा लाभ मिळेल?
PM Surya Ghar Muft Bijli Yojana Maharashtra 2024
शाश्वत विकास आणि लोकांच्या कल्याणासाठी, आम्ही ‘पीएम सूर्य घर योजना’ pm surya ghar yojana maharashtra सुरू करीत आहोत. 75,000 कोटी रूपयांपेक्षा जास्त गुंतवणूक असलेल्या या प्रकल्पाचे उद्दिष्ट दर महिना 300 युनिट्सपर्यंत मोफत वीज पुरवत 1 कोटी घरांना प्रकाशमान करण्याचे आहे. या योजनेच्या अनुदानापासून जे थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा केले जाईल. ते मोठ्या सवलतीच्या बँक कर्जापर्यंत, लोकांवर कोणत्याही खर्चाचा बोझा पडणार नाही याची खात्री केंद्र सरकार करेल. pm surya ghar muft bijli yojana maharashtra योजनेतील संबंधित सर्व भागधारकांना राष्ट्रीय ऑनलाइन पोर्टलवर एकत्रित केले जाईल, त्यामुळे ही योजना राबवणे अधिक सुकर होणार आहे.’’
या योजनेला तळागाळात लोकप्रिय करण्यासाठी, शहरी स्थानिक स्वराज्य संस्था आणि पंचायतींना त्यांच्या अधिकारक्षेत्रामध्ये घराच्या छतावर सौर ऊर्जा प्रणाली बसविण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येईल. त्याच वेळी, या योजनेमुळे लोकांना अधिक उत्पन्न मिळवता येईल, त्यांचे विजेचे बिल कमी येईल आणि लोकांसाठी रोजगार निर्मिती होवू शकेल
चला सौर ऊर्जा आणि शाश्वत प्रगतीला चालना देऊया. मी सर्व निवासी ग्राहकांना, विशेषत: तरुणांना ऑनलाइन अर्ज करत पीएम-सूर्य घर: मोफत वीज योजना दृढ करण्याचे आवाहन करतो. त्यासाठी संकेतस्थळ पुढीलप्रमाणे आहे. – pmsuryaghar.gov.in
पीएम सूर्य घर मोफत वीज योजना 2024 बद्दल माहिती
योजनेचे नाव | पीएम सूर्य घर योजना |
सुरू केले होते | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी |
लाभार्थी | देशातील नागरिक |
वस्तुनिष्ठ | मोफत वीज देऊन घरांना प्रकाश देणे |
फायदा | 300 युनिट मोफत वीज |
बजेट रक्कम | 75,000 कोटी रुपये |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन |
अधिकृत संकेतस्थळ | https://pmsuryaghar.gov.in/ |
pm surya ghar yojana नेमकी योजना काय?
■ या योजनेद्वारे लोकांच्या बँक खात्यात थेट दिल्या जाणाऱ्या भरीव सबसिडीपासून ते मोठ्या प्रमाणात सवलतीच्या बँक कर्जापर्यंत, केंद्र सरकार लोकांवर खर्चाचा बोजा पडणार नाही याची काळजी घेतली जाईल.
■ देशभरात रूफटॉप सोलर सिस्टीमला (pm surya ghar muft bijli yojana maharashtra) अतिरिक्त प्रोत्साहन दिले जाईल.
■ या योजनेमुळे अधिक उत्पन्न, कमी वीज बिल आणि लोकांसाठी रोजगार निर्मिती होईल.
पंतप्रधान सूर्य घर मोफत वीज योजनेचे उद्दिष्ट
केंद्र सरकारची पंतप्रधान सूर्य घर मुफ्त बिजली योजना सुरू करण्याचा मुख्य उद्देश घरांच्या छतावर सौर पॅनेल बसवून स्वच्छ ऊर्जेला चालना देणे हा आहे. तसेच, लोकांना त्यांचे उत्पन्न वाढवण्यास मदत करणे, घरांना प्रकाश देण्यासाठी मोफत वीज उपलब्ध करून देणे आणि वीज बिल कमी करणे हे उद्दिष्ट आहे जेणेकरून लोकांना कोणत्याही खर्चाचा बोजा सहन करावा लागणार नाही. या योजनेमुळे लोकांना वीज बिलात बचत करता येणार आहे. आणि छतावर सोलर पॅनल बसवल्याने पर्यावरण स्वच्छ राहण्यास मदत होईल.
In order to further sustainable development and people’s wellbeing, we are launching the PM Surya Ghar: Muft Bijli Yojana. This project, with an investment of over Rs. 75,000 crores, aims to light up 1 crore households by providing up to 300 units of free electricity every month.
— Narendra Modi (@narendramodi) February 13, 2024
pm surya ghar muft bijli yojana maharashtra अनुदानातून या सुविधा उपलब्ध होणार आहेत
पीएम मोदी म्हणाले की ठोस सबसिडीपासून ते मोठ्या प्रमाणात सवलतीच्या बँक कर्जापर्यंत, केंद्र सरकार हे सुनिश्चित करेल की लोकांवर खर्चाचा बोजा पडणार नाही. सर्व भागधारकांना राष्ट्रीय ऑनलाइन पोर्टलद्वारे एकत्रित केले जाईल अशी माहिती पंतप्रधानांनी दिली. pm surya ghar yojana marathi ही सबसिडी थेट लोकांच्या बँक खात्यात पाठवली जाईल.पीएम मोदी म्हणाले की योजना तळागाळात लोकप्रिय करण्यासाठी, शहरी स्थानिक स्वराज्य संस्था आणि पंचायतींना त्यांच्या अधिकारक्षेत्रात प्रणालींना प्रोत्साहन देण्यासाठी प्रोत्साहित केले जाईल.रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील.
पीएम सूर्य घर मुफ्त बिजली योजना लोकप्रिय करण्यासाठी, शहरी संस्था आणि पंचायतींना तळागाळात रुफटॉप सोलर सिस्टीम बसवण्यासाठी प्रोत्साहित केले जाईल. ज्यामुळे लोकांचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल. त्यामुळे वीज बिल कमी होईल. तसेच देशात रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील. तांत्रिक कौशल्य असलेल्या तरुणांसाठी विशेषतः उत्पादन, स्थापना आणि देखभाल या क्षेत्रात रोजगाराच्या संधी निर्माण केल्या जातील. पंतप्रधान मोदींनी सर्व घरगुती ग्राहकांना, विशेषत: तरुणांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी pm surya ghar muft bijli yojana maharashtra योजनेच्या वेबसाइटवर अर्ज करण्यास सांगितले आहे.
subsidy of pm surya ghar muft bijli yojana maharashtra
PM सूर्य घर मोफत वीज योजनेसाठी खालीलप्रमाणे अनुदान राहील:-
1KW = 18,000/- अनुदान, राहिलेली रक्कम 34,500/- भरायची
2KW = 36,000/- अनुदान, राहिलेली रक्कम 69,000/- भरायची
3KW = 54,000/- अनुदान, राहिलेली रक्कम 1,03,000/- भरायची
रूफ टॉप सोलारसाठी एक, दोन व तीन किलोवॅटसाठी येणारा खर्च व होणारा लाभ
रूफटॉप सोलर योजना निसर्गाचं दानः घरोघरी वीज होईल निर्माण महावितरणच्या सर्व विज ग्राहकाना सुचीत करण्यात येते की, आपण आपल्या घराच्या छतावर सोलर पॅनल लावा व विज बिलापासून मुक्त व्हा. सोलर पॅनलला लागनारा खर्च ५ वर्षात वसूल होईल सोबतच पर्यावरणाचे रक्षण व पैशाची बचत देखील होईल
pm surya ghar yojana maharashtra योजनेची वैशिष्ट्ये
- घरगुती बिलात मोठी बचत
- घरगुती ग्राहक, गृहनिर्माण रहिवाशी संस्था व निवासी कल्याणकारी संघटनांना योजनेचा लाभ
- 1 ते 3 किलोवॅट पर्यंत 40 टक्के अनुदान
- ३ किलोवॅटपेक्षा अधिक ते 10 किलोवॅट पर्यंत 20 टक्के अनुदान
- सामूहिक वापरासाठी 500 किलोवॅट पर्यंत परंतु प्रत्येक घरासाठी 10 किलोवॅट मर्यादसह निवासी गृहनिर्माण संस्था या ग्राहकांना 20 टक्के अनुदान pm surya ghar muft bijli yojana maharashtra.
- शिल्लक वीज महावितरण प्रति युनिट प्रमाणे विकत घेण
pm surya ghar muft bijli yojana maharashtra 2024 साठी पात्रता
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार हा भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे.
- अर्जदाराच्या कुटुंबातील एकही सदस्य सरकारी नोकरी करत नाही.
- सर्व जातीचे नागरिक या योजनेसाठी पात्र असतील.
- अर्जदाराचे बँक खाते आधार कार्डशी जोडलेले असावे.
- अर्जदाराकडे आपले वीज बिल असावे.
पीएम सूर्य घर मुफ्त बिजली योजना साठी आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- पत्त्याचा पुरावा
- आय प्रमाण पत्र
- वीज बिल
- शिधापत्रिका
- मोबाईल नंबर
- बँक खाते पासबुक
पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेसाठी अर्ज करण्याचं प्रधानमंत्र्यांचं आवाहन
रोजगारनिर्मिती होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यासाठी नागरिकांनी विशेषतः युवकांनी pmsuryaghar.gov.in या संकेतस्थळावर पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेसाठी अर्ज करावेत, असं आवाहन प्रधानमंत्र्यांनी केलं.
How to Apply PM Surya Ghar Muft Bijli Yojana 2024 Online
जर तुम्हाला pm surya ghar muft bijli yojana maharashtra योजनेअंतर्गत तुमच्या घराच्या छतावर सोलर सिस्टीम बसवण्यासाठी अर्ज करायचा असेल, तर तुम्ही खाली दिलेल्या प्रक्रियेचा अवलंब करून या योजनेअंतर्गत सहजपणे ऑनलाइन अर्ज करू शकता.
खाली दिलेल्या video पाहून तुम्ही सर्व अर्ज फॉर्म भरू शकता;
- सर्वप्रथम तुम्हाला pm surya ghar muft bijli yojana maharashtra योजनेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल . https://pmsuryaghar.gov.in/ वर जावे लागेल.
- यानंतर वेबसाइटचे होम पेज तुमच्या समोर ओपन होईल.
- होम पेजवर, तुम्हाला Right Side विभागात Apply for Rooftop Solar या पर्यायावर क्लिक करावे लागेल .
- तुम्ही क्लिक करताच तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल.
- आता तुम्हाला तुमची माहिती या पेजवर दोन टप्प्यांत टाकायची आहे.
- तुम्हाला या पेजवर तुमच्या राज्याचे नाव आणि जिल्ह्याचे नाव निवडावे लागेल.
- यानंतर तुम्हाला वीज वितरण कंपनीचे नाव निवडावे लागेल आणि ग्राहक खाते क्रमांक टाकावा लागेल.
- यानंतर तुम्हाला Next पर्यायावर क्लिक करावे लागेल.
- तुम्ही क्लिक करताच, तुमच्यासमोर नोंदणी फॉर्म उघडेल.
- आता तुम्हाला नोंदणी फॉर्ममध्ये विचारलेली माहिती टाकावी लागेल.
- सर्व माहिती भरल्यानंतर तुम्हाला आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतील.
- शेवटी सबमिट पर्यायावर क्लिक करावे लागेल.
- अशा प्रकारे तुम्ही पीएम सूर्य घर मुफ्त बिजली योजना योजनेअंतर्गत अर्ज करू शकता.
पीएम सूर्य घर मोफत वीज योजनेसाठी लॉगिन कसे करावे ?
- सर्वप्रथम तुम्हाला पीएम सूर्य घर मुफ्त बिजली योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल .
- यानंतर वेबसाइटचे होम पेज तुमच्या समोर ओपन होईल.
- होम पेजवर तुम्हाला लॉगिन पर्यायावर क्लिक करावे लागेल .
- यानंतर तुम्हाला Consumer Login या पर्यायावर क्लिक करावे लागेल .
- तुम्ही क्लिक करताच तुमच्या समोर लॉगिन पेज उघडेल.
- आता तुम्हाला तुमचा नोंदणीकृत मोबाइल नंबर आणि या पेजवर दिलेला कॅप्चा कोड टाकावा लागेल आणि सबमिट पर्यायावर क्लिक करावे लागेल .
- अशा प्रकारे तुमची लॉगिन प्रक्रिया पूर्ण होईल.
Conclusion
मित्रांनो , ह्या पोस्ट मध्ये आम्ही pm surya ghar muft bijli yojana maharashtra माहिती दिली आहे जसे की योजना काय होती, कोण लाभ घेऊ शकतो, कसा लाभ घेया येईल, ऑनलाईन अर्ज कसा करावा, मला आशा आहे कि तुम्हांला हि पोस्ट आवडली असेल आणि तुम्ही हि पोस्ट इतर लोकांसोबत शेअर कराल. धन्यवाद !
FAQs
पीएम सूर्य घर मुफ्त बिजली योजनेचा लाभ कोणाला मिळणार?
पीएम सूर्य घर मोफत वीज योजनेचे फायदे: देशातील निवासी ग्राहक जे त्यांच्या घरी रूफटॉप सोलर सिस्टीम बसवतात त्यांना दरमहा 300 युनिट मोफत वीज मिळेल.
पीएम सूर्य घर मुफ्त बिजली योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाइट कोणती आहे?
पीएम सूर्य घर मुफ्त बिजली योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाइट pmsuryaghar.gov.in आहे.
PM Surya Ghar Muft Bijli Yojana maharashtra योजनेसाठी किती बजेट ठेवण्यात आले आहे?
पीएम सूर्य घर मुफ्त बिजली योजनेसाठी 75000 कोटी रुपयांचे बजेट ठेवण्यात आले आहे.
देशातील किती लोकांना या योजनेचा लाभ मिळेल?
देशातील एक कोटीहून अधिक लोकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.