पिक कर्ज ऑनलाईन अर्ज जर तुम्हाला पीक कर्ज योजना ऑनलाईन अर्ज कोठून भरायचा आहे याची माहिती हवी असेल तर पिक कर्ज योजना 2024 आणि पिक कर्ज फॉर्म साठी ऑनलाईन अर्ज करण्याची सर्व महाराष्ट्र राज्यातील जिल्ह्यातील लिंक साठी हि योग्य जागा आहे.
Pik Karj Online Application 2024
\”Pik Karj Online\” कोरोनामुळे आता सरकार शेतकर्यासाठी कठोर पाऊले आणि योजना तयार करत आहेत आणि आता सर्व शेतकर्यासाठी पिक कर्ज योजना हि सर्व जिल्ह्यानुसार देण्यासाठी सुरवात झाली आहे आणि काही जिल्ह्यात लिंक सुद्धा open केल्या आहेत तर खाली आम्ही तुम्हाला सर्व लिंक, website दिल्या आहेत आपण पिक कर्ज साठी online अर्ज करू शकता.
Pik Karj Online Application |
आता या शहरांमध्ये चालू होत आहे – Pune, Satara, Palghar, Wardh, Ratnagiri, Solapur, Amravati, Dhule, Beed, Gondia, Buldhana, Kolhapur, Jalgaon, Osmanabad, Nagpur, Sangli, Raigad, Parbhani, Nandurbar, Jalna, Latur, Nanded, Akola, Aurangabad, Yavatmal
Pik Karj Yojana Online Application Process
- \”Pik Karj Online Application 2024, Yojana and Form Process\”:- अर्ज भरण्यासाठी कर्जाचा प्रकार, कर्ज खात्याचा प्रकार, अर्जदारांची संख्या निवडून व मोबाईल क्रमांक टाईप करून Submit बटनवर क्लीक करा.
- आपल्याला टोकन क्रमांक भेटेल.
- अर्जदाराची वैयक्तिक माहिती नांव, जन्म तारीख, लिंग, आधार क्रमांक, पॅन क्रमांक, मोबाईल क्रमांक, निवासी तालुका, निवासी गाव, पिन कोड, बॅंकेचा बचत खात्याची तपशील टाईप करा. व या पूर्वी आपण वित्तीय संस्थेकडून कोणतेही कर्ज घेतले आहे का निवडून चालू कर्ज खात्यांची संख्या निवडा व NEXT बटनवर क्लीक करा.
- अर्जदाराचा चालू कर्ज असेल तर तिची तपशील अर्जदाराची चालू कर्जाची माहिती येथे भरावी.
- \”अर्जदारांची संख्या\” येथे आपण एक पेक्षा जास्त अर्जदार निवडलेले असेल तर मुद्दा क्रमांक ३ व ४ प्रमाणे त्यांची माहिती भरावी.
- जमिनीचा तपशील येथे \”एकूण किती गटांमध्ये तुमची शेती आहे त्यांची संख्या निवडावी, तालुका, गाव, गट क्रमांक, गटामधील आपल्या शेतीचे क्षेत्रफळ (हेक्टर- आर मध्ये) टाईप करून, सिंचनाचा स्रोत निवडून NEXT बटनवर क्लिक करा.
- आवश्यक कर्जाचा तपशील येथे कोणत्या बँकेकडून कर्ज आवश्यक आहे ते निवडा व आवश्यक कर्जाची रक्कम टाईप करा.
- प्रस्तावित पिकाचा तपशील येथे प्रस्तावित पिकाची एकुण संख्या निवडून, पिकाचे नाव, प्रस्तावित पिकाखालील क्षेत्र (हेक्टर- आर मध्ये), टाईप करा. व Submit बटनवर क्लीक करा.
- आपण भरलेली माहिती आपल्याला दिसेल माहिती बरोबर असेल तर Please Check to Confirm येथे टिक करून Confirm बटनवर क्लीक करा. जर आपण भरलेली माहिती मध्ये काही बदल असेल तर EDIT बटनवर क्लीक करून माहिती दुरुस्त करून Submit करा.
Pik Karj Form Details
- \”PIK KARJ\” फॉर्म भरतांना काही कारणाने आपण फॉर्म पूर्ण भरू शकलो नाही तर आपले टोकन क्रमांक / आधार क्रमांक चा वापर करून येथे फॉर्म पूर्ण करू शकतात.
- आपला टोकन क्रमांक / आधार क्रमांक टाईप करून Submit बटनवर क्लिक करा.
- आपण पूर्वी भरलेली माहिती दिसेल Edit वर क्लिक करून माहिती पूर्ण करून submit करा.
Pik Karj Yojana Online Application Maharashtra
\’Pik Karj Online Yojana Application in Marathi\’:- आता शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी ऑनलाईन फॉर्म भरावा लागणार आहे, खरिपासाठी बँकामार्फत पीक कर्ज वाटप सुरू करण्यात आले असुन सर्व शेतकऱ्यांना किसान क्रेडिट र्का योजनेचा लाभ घेता यावा तसेच ज्या शेतकऱ्यांनी पीएम किसान योजनेचा लाभ घेतला आहे परंतु त्यांना किसान क्रेडिट कार्ड योजनेचा लाभ मिळाला नव्हता अशा सर्व शेतकऱ्यांना ऑनलाईन फॉर्म भरून पीक कर्ज घेता येणार आहे.
1) औरंगाबाद जिंल्हा लिंक :
http://kcc.setuonline.com/
2) जालना जिंल्हा लिंक :
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdtGHECNV7ZbyfxYZPPXEiWDQPvs7MmRIhnCv6WDaueKVpUWQ/viewform
3) हिंगोली जिंल्हा लिंक :
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSes6NfHsEyyIAgJSbIqPT2-bUUg2QxiVv7w4nkGO48Kum3P9A/viewform
4) परभणी जिंल्हा लिंक :
https://cdn.s3waas.gov.in/s39cf81d8026a9018052c429cc4e56739b/uploads/2020/05/2020051210.pdf
5) लातूर जिल्हा लिंक :
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSf9GMwssjiXB76_s_pL4cmNwiiPW8fHSmIY_KUhizZQyipAEA/viewform
👆 आपल्याकडे आपल्या जिल्ह्यातील लिंक असेल तर वरच्या मेसेज मध्ये आपल्या जिल्ह्यातील लिंक ऍड करून हा मेसेज मला सेंड करा
आपल्याला या माहितीशी संबंधित कोणती मदत हवी असल्यास आपण आमच्याकडून मदत घेऊ शकता. कृपया आपला प्रश्न खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा. आमची टीम तुम्हाला मदत करेल. आपल्याला इतर कोणत्याही महाराष्ट्र राज्य योजना किंवा मराठी माहिती हवी असल्यास आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये विचारा.
aurangabad kcc loan 2022 online karnya sathi website kay aahe
3
Labh milava