निकॉन स्कॉलरशिप 2022-23 | Nikon Scholarship Apply Now

By Shubham Pawar

Published on:

Nikon Scholarship Apply Now:-निकॉन इंडिया प्रायव्हेट लिमिटेडद्वारे फोटोग्राफी अभ्यासक्रम करत असलेल्या विद्यार्थ्यांकडून (इयत्ता 12वी उत्तीर्ण) स्कॉलरशिप अर्ज आमंत्रित केले गेले आहेत. हा स्कॉलरशिप कार्यक्रम, समाजातील वंचित घटकांमधील विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी आहे.

पात्रता/ निकष:
हा कार्यक्रम, 3 महिने किंवा त्याहून अधिक कालावधीचा फोटोग्राफी कोर्स करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी (इयत्ता 12वी उत्तीर्ण) खुला आहे. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 6 लाख रुपयांपेक्षा कमी असावे.

पुरस्कार आणि पारितोषिके:
1 लाखापर्यंत

शेवटची तारीख: 31-03-2022
अर्ज कसा करावा: ऑनलाईन अर्ज करा.
आवेदन करण्यासाठी लिंक: www.b4s.in/mhcr/NSP8

This article has been written by Shubham Pawar from Pune Maharashtra. Shubham Pawar is a famous Marathi Blogger, Marathi YouTuber, Website Developer and Owner/founder of Marathi Corner. 5 year experience in blogging and youtube careers.

Leave a Comment