नमस्कार मित्रांनो, आज आपण नमो शेतकरी योजना (nsmny) चे स्टेट्स कसे चेक करायचे? ह्याविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. मित्रांनो namo shetkari yojana beneficiary status तुम्हाला चेक करायचे असेल आणि तुम्हाला 2000 रुपये मिळाले आहेत का नाही चेक करायचे असेल तर हा लेख तुमच्यासाठी महत्वपूर्ण असणार आहे चला तर मग मित्रांनो पाहूयात.
namo shetkari yojana beneficiary status 2024
मित्रांनो शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे असे अपडेट आहे, नमो शेतकरी महासंमान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना पहिला हप्ता मिळालेला आहे पण काही शेतकऱ्यांना हप्ता मिळाला नाही, तर पहिला हप्ता तुम्हाला मिळालेला आहे का नाही? हे तुम्ही आता चेक करू शकता, त्याचं स्टेटस चेक करू शकता.
नवीन वेबसाईट nsmny.mahait.org आहे ते नमो शेतकरी योजनासाठी (nsmny) काढण्यात आलेली आहे, तर आपण सर्व माहिती जाणून घेणार आहोत. त्यासाठी तुम्हाला या वेबसाईट वरती यायचं ही नवीन वेबसाईट आहे.
वेबसाईट वर आल्यानंतर तुम्ही पाहू शकता महाराष्ट्र शासन कृषी विभाग महाराष्ट्र राज्यातील अन्नदाता बळीराजाच्या उत्पन्न वाढीसाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना यासाठी ही वेबसाईट nsmny.mahait.org आहे या वेबसाईट वरती तुम्हाला यायचं आहे.
अशी करा ७/१२ सातबारा वर पिकांची नोंदणी | E Peek Pahani Online Maharashtra
how to check namo shetkari yojana beneficiary status
- Right साईडला तुम्हाला दोन ऑप्शन दिसतील जसं की लॉगिन आहे आणि बेनिफिशियरी स्टेटस आहे.
- इथे शेतकऱ्यांसाठी हा दुसरा ऑप्शन देण्यात आलेला आहे बेनिफिशरी स्टेटस namo shetkari yojana beneficiary status तर या बेनिफिशरी स्टेटस वरतीच तुम्हाला क्लिक करायचे.
- तुमचं स्टेटस पाहू शकता हप्ता मिळाला नंतर तुम्ही स्टेटस पाहण्यासाठी तुम्हाला दोन ऑप्शन आहेत सर्च बाय मोबाईल नंबर टाकून स्टेटस पाहू शकता आणि रजिस्ट्रेशन नंबर टाकून स्टेटस पाहू शकता.
Conclusion
मित्रांनो या पोस्टमध्ये नमो शेतकरी योजनेचे स्टेट्स कसे चेक करायचे हे पहिले आहे तसेच तुम्ही खाली दिलेला video पाहू शकता. तुम्हाला हि पोस्ट आवडली असेल आणि तुम्ही हि पोस्ट इतर लोकांसोबत शेअर कराल
धन्यवाद !