दिव्यांगांसाठी महा शरद पोर्टल, ऑनलाईन फॉर्म | Maha Sharad Portal Registration 2022

Maha Sharad Portal Registration 2022 – सदर पोर्टलरुपी अभियान म्हणजे राज्यातील दिव्यांगांसाठी सहाय्य उपलब्ध होण्याची नामी संधी असनू ज्यामध्ये ते थेट शासनाच्या मंचाद्वारे मागणी करु शकतात.

दिव्यांगं व्यक्ती हक्क अधिनियमातील विशेषत्वाने नमदू केलेल्या दिव्यांग व्यक्ती शासनाच्या मंचावर विस्तृतपणे नोंदणी करुन त्यांना आवश्यक ती मदत तथा सहकार्य मिळवू शकतात. सदर पोर्टल दिव्यांग व्यक्ती व समाजातील दानशरू व्यक्ती, सामाजिक संस्था, कंपन्या यांना विनामूल्य जोडणारा दुवा म्हणजे हे शरद पोर्टल अभियान आहे.

महा शरद पोर्टल दृष्टी आणि ध्येय

महाराष्ट्रातील दिव्यांगांना अस व्यासपीठ तयार करून देणे ज्यात विविध भागातील सर्व/ कोणत्याही पद्धतीचे दिव्यांग आपलं नाव सहज नोंदवू शकतात राज्यातील दिव्यांगांना त्यांच्या दिव्यांगत्वानुसार आणि लागणाऱ्या मदतीसाठी देणगीदार त्यांचा शोध घेऊ शकतात.

  1.  संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील दिव्यांग आणि त्यांना देणगी देऊ इच्छिणाऱ्या देणगीदारांना एकाच पोर्टलखाली नोंदणी करणे. आणि त्यांचे समर्थन करणे.
  2.  सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांच्या महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळांच्या योजनांची माहिती देणे.
  3.  विविध प्रकारच्या माहितीच्या आधारे दिव्यांगाची परीस्थिती आणि गरजा समजून घेणे.
  4.  दिव्यांग, अशासकीय संघटना, समाजसेवक आणि देणगीदार या सर्वांना एकाच छताखाली आणणे. “Maha Sharad Portal Registration”

महाराष्ट्र शासनाचे महाशरद हे पोर्टल असे अभियान आहे की, समाजातील दानशरू व्यक्ती, सामाजिक संस्था, कंपन्या यांच्याकडून गरजू व होतकरु दिव्यांगांना सर्वतोपरी मदत व सहकार्य होण्याच्या दृष्टीने या सर्व घटकांना एकाच मंचावर विनामूल्य आणण्यात येणार आहे.

सदरचे अभियान टप्याटप्याने राबवण्यात येणार असल्याने यामध्ये पूर्णतः पारदर्शकता ठेवण्यात येणार आहे. हे अभियान योग्य नोंदणीसह राज्यातील दिव्यांगं व्यक्तींना आवश्यक असणारी मदत मिळवून देण्याचा विनामूल्य मंच आहे.

विविध प्रसिद्धी माध्यमातनू या पोर्टलचा योग्य प्रचार व प्रसार होणार असल्याने त्या माध्यमातनू राज्यातील अनेक घटक एकत्र येवून दिव्यांगांना मदत तथा सहकार्य करु शकतील.

दिव्यांगांसाठी महा शरद पोर्टल | Maha Sharad Portal Registration

  • सदर पोर्टलरुपी अभियान म्हणजे राज्यातील दिव्यांगांसाठी सहाय्य उपलब्ध होण्याची नामी संधी असनू ज्यामध्ये ते थेट शासनाच्या मंचाद्वारे मागणी करु शकतात.
  • दिव्यांगं व्यक्ती हक्क अधिनियमातील विशेषत्वाने नमदू केलेल्या दिव्यांग व्यक्ती शासनाच्या मंचावर विस्तृतपणे नोंदणी करुन त्यांना आवश्यक ती मदत तथा सहकार्य मिळवू शकतात.
  • सदर पोर्टल दिव्यांग व्यक्ती व समाजातील दानशरू व्यक्ती, सामाजिक संस्था, कंपन्या यांना विनामूल्य जोडणारा दुवा म्हणजे हे शरद पोर्टल अभियान आहे. Maha Sharad Portal Registration
योजनेचे नावमहा शरद दिव्यांग पोर्टल
योजना कोणी सुरु केलीमहाराष्ट्र शासन
लाभार्थीसर्व दिव्यांग व्यक्ती
उद्दिष्टएका छताखाली मदत पुरवणे
अर्ज प्रक्रियाऑनलाईन
वेबसाईटMaha Sharad Portal

हे पोर्टल कोण वापरू शकते
अपंग व्यक्ती या पोर्टलवर नोंदणी करू शकते, देणगी देण्यास इच्छुक व्यक्ती देखील या पोर्टलवर नोंदणी करू शकते

लोक या पोर्टलवर कुठूनही नोंदणी करू शकतात
महाराष्ट्रातील अपंग व्यक्ती या पोर्टलवर यशस्वीपणे नोंदणी करू शकते आणि संपूर्ण भारतातील व्यक्ती या पोर्टलवर देणगीदार म्हणून नोंदणी करू शकतात. Maha Sharad Portal Registration

कोणत्याही वयोगटातील व्यक्ती या पोर्टलवर नोंदणी करू शकतात? – होय, कोणत्याही वयाची कोणतीही व्यक्ती या पोर्टलवर नोंदणी करू शकते.

दिव्यांगांना देणगीसाठी लागणारा पाठिंबा कधी मिळेल?  – पोर्टलवरील देणगीदारांकडूनच देणगी सुरू केली जाईल, म्हणून जेव्हा एखादा देणगीदार दिव्यांगांना मदतीसाठी स्वारस्य दाखवेल तेव्हाच देणगी सुरू होईल.

Maha Sharad Portal Registration 2022 Process

PWD अपंग व्यक्ती म्हणजेच दिव्यांग माहिती तपासण्यासाठी माझ्या खात्याखालील माझ्या क्रियाकलाप पृष्ठाला भेट देऊ शकतात. नोंदणीकृत व्यक्ती पासवर्ड विसरल्यास काय करावे लॉगिन करताना, कृपया नवीन पासवर्ड सुरू करण्यासाठी पासवर्ड विसरा लॉगिन हेतूने पोर्टलवर वापरकर्त्याचे तपशील काय असतील. नोंदणीकृत मोबाईल क्रमांक नेहमी लॉगिन हेतूसाठी वापरकर्ता तपशील म्हणून वापरला जाईल.

कोणत्याही सहाय्याच्या बाबतीत, एखादी व्यक्ती त्याची क्वेरी कोठे सबमिट करू शकते.  – कोणालाही कोणतीही शंका असल्यास mashaharad@gmail.com वर ईमेल लिहू शकतो.

PWD* अपंग व्यक्ती म्हणजेच दिव्यांगांकडे नोंदणीसाठी मोबाईल क्रमांक नसल्यास काय करावे. –  अशा परिस्थितीत, PWD ला अवलंबून असलेल्या व्यक्तीच्या मोबाइल नंबरद्वारे नोंदणी करणे आवश्यक आहे Maha Sharad Portal Registration

 

हे पोर्टल कोण वापरू शकते

अपंग व्यक्ती या पोर्टलवर नोंदणी करू शकतात, देणगी देण्यास इच्छुक व्यक्ती देखील या पोर्टलवर नोंदणी करू शकतात.

लोक या पोर्टलवर कुठूनही नोंदणी करू शकतात

महाराष्ट्रातील अपंग व्यक्ती या पोर्टलवर यशस्वीपणे नोंदणी करू शकते आणि संपूर्ण भारतातील व्यक्ती या पोर्टलवर देणगीदार म्हणून नोंदणी करू शकतात.

Leave a Comment

close button