Maha Sharad.in Portal Registration 2024 – सदर पोर्टलरुपी अभियान म्हणजे राज्यातील दिव्यांगांसाठी सहाय्य उपलब्ध होण्याची नामी संधी असनू ज्यामध्ये ते थेट शासनाच्या मंचाद्वारे मागणी करु शकतात.
दिव्यांगं व्यक्ती हक्क अधिनियमातील विशेषत्वाने नमदू केलेल्या दिव्यांग व्यक्ती शासनाच्या मंचावर विस्तृतपणे नोंदणी करुन त्यांना आवश्यक ती मदत तथा सहकार्य मिळवू शकतात.
सदर पोर्टल दिव्यांग व्यक्ती व समाजातील दानशरू व्यक्ती, सामाजिक संस्था, कंपन्या यांना विनामूल्य जोडणारा दुवा म्हणजे हे शरद पोर्टल अभियान आहे.
Maha Sharad.in Portal Registration दृष्टी आणि ध्येय
महाराष्ट्रातील दिव्यांगांना अस व्यासपीठ तयार करून देणे ज्यात विविध भागातील सर्व/ कोणत्याही पद्धतीचे दिव्यांग आपलं नाव सहज नोंदवू शकतात राज्यातील दिव्यांगांना त्यांच्या दिव्यांगत्वानुसार आणि लागणाऱ्या मदतीसाठी देणगीदार त्यांचा शोध घेऊ शकतात.
- संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील दिव्यांग आणि त्यांना देणगी देऊ इच्छिणाऱ्या देणगीदारांना एकाच पोर्टलखाली नोंदणी करणे. आणि त्यांचे समर्थन करणे.
- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांच्या महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळांच्या योजनांची माहिती देणे.
- विविध प्रकारच्या माहितीच्या आधारे दिव्यांगाची परीस्थिती आणि गरजा समजून घेणे. \”Maha Sharad Portal\”
- दिव्यांग, अशासकीय संघटना, समाजसेवक आणि देणगीदार या सर्वांना एकाच छताखाली आणणे.
महा शरद पोर्टलची प्रमुख वैशिष्ट्ये
पोर्टलचे नाव | महा शरद पोर्टल |
कोणी लॉन्च केले | महाराष्ट्र सरकार |
लाभार्थी | महाराष्ट्रातील सर्व अपंग व्यक्ती |
वस्तुनिष्ठ | पोर्टलवर सर्व दिव्यांग नागरिकांची नोंदणी करणे. |
अधिकृत संकेतस्थळ | mahasharad.in |
वर्ष | 2022 |
दिव्यांग व्यक्तींच्या मदत विभाग बद्दल
महाराष्ट्र शासनाचे महाशरद हे पोर्टल असे अभियान आहे की, समाजातील दानशरू व्यक्ती, सामाजिक संस्था, कंपन्या यांच्याकडून गरजू व होतकरु दिव्यांगांना सर्वतोपरी मदत व सहकार्य होण्याच्या दृष्टीने या सर्व घटकांना एकाच मंचावर विनामूल्य आणण्यात येणार आहे.
सदरचे अभियान टप्याटप्याने राबवण्यात येणार असल्याने यामध्ये पूर्णतः पारदर्शकता ठेवण्यात येणार आहे. हे अभियान योग्य नोंदणीसह राज्यातील दिव्यांगं व्यक्तींना आवश्यक असणारी मदत मिळवून देण्याचा विनामूल्य मंच आहे. Maha Sharad.in Portal
विविध प्रसिद्धी माध्यमातनू या पोर्टलचा योग्य प्रचार व प्रसार होणार असल्याने त्या माध्यमातनू राज्यातील अनेक घटक एकत्र येवून दिव्यांगांना मदत तथा सहकार्य करु शकतील.
दिव्यांग व्यक्तींच्या मदतीसाठी नवीन पोर्टल सुरू
सदर पोर्टलरुपी अभियान म्हणजे राज्यातील दिव्यांगांसाठी सहाय्य उपलब्ध होण्याची नामी संधी असनू ज्यामध्ये ते थेट शासनाच्या मंचाद्वारे मागणी करु शकतात.
दिव्यांगं व्यक्ती हक्क अधिनियमातील विशेषत्वाने नमदू केलेल्या दिव्यांग व्यक्ती शासनाच्या मंचावर विस्तृतपणे नोंदणी करुन त्यांना आवश्यक ती मदत तथा सहकार्य मिळवू शकतात. Maha Sharad.in Portal
सदर पोर्टल दिव्यांग व्यक्ती व समाजातील दानशरू व्यक्ती, सामाजिक संस्था, कंपन्या यांना विनामूल्य जोडणारा दुवा म्हणजे हे शरद पोर्टल अभियान आहे.
- Social Justice & Special Assistance Department, Government of Maharashtra- https://sjsa.maharashtra.gov.in/
- Disability Welfare – https://sjsa.maharashtra.gov.in/mr/scheme-category/disability-welfare
- Maharashtra State Handicapped Finance and Development Corporation – https://sjsa.maharashtra.gov.in/en/maharashtra-state-handicapped-finance-and-development-corporation
- Government of Maharashtra – https://www.maharashtra.gov.in/1125/Home
- UDID Registration – https://www.maharashtra.gov.in/1125/Home