Jan Dhan Account Balance Check – नमस्कार मित्रांनो, बऱ्याच वेळा तुमच्या जनधन अकाउंट मधील बॅलन्स चेक करण्यासाठी तुम्हाला बँकेमध्ये जावं लागतं होत आणि त्याचाच विचार करून काही बँकांनी टोल फ्री नंबर काढलेले आहेत जेणेकरून तुम्ही तुमच्या जनधन अकाउंट मधील बॅलन्स घर बसल्या चेक करू शकता. तुमच्या जनधन अकाउंटमधील बॅलन्स तपासण्यासाठी सरकारने काही टोल फ्री क्रमांक जाहीर केले आहेत – त्याबद्दल आपण आज माहिती घेणार आहोत तर पोस्ट आवडल्यास नक्की मित्रांना शेअर करा.
5 बँकांचे टोल फ्री नंबर्स
एसबीआय (SBI Bank) – एसबीआय बँकेत जनधन खाते असेल तर तुम्हाला सुरुवातीला 18004253800 किंवा 1800112211 या दोन कस्टमर केअर नंबरवर कॉल करावा लागेल, यानंतर भाषा निवडावी लागेल – पुढे 1 बर दाबून तुमच्या शेवटच्या पाच व्यवहारांची आणि बॅलन्सची माहिती तुम्ही घेऊ शकता
पीएनबी बँक (PNB Bank) – या बँकेत तुमचे जनधन अकाउंट असेल तर तुम्हाला 18001802223 किंवा 01202303090 या नंबरवर मिसकॉल देऊन किंवा एसएमसएस पाठवून तुमच्या अकाउंट मधील बॅलन्स चेक करता येते – मात्र यासाठी तुम्हाला तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरची आवश्यकता आहे
आयसीआयसीआय बँक (ICICI Bank) – या बँकेत जनधन अकाउंट असलेले ग्राहक बॅलन्स चेक करण्यासाठी 9594612612 या नंबरवर मिसकॉल देऊ शकतात किंवा – 9215676766 या नंबरवर \’IBAL\’ असा एसएमएस पाठवू शकतात. \”Jan Dhan Account Balance Check\”
Jan Dhan Account Balance Check
एचडीएफसी बँक (HDFC Bank) – या बँकेतील जनधन खातेधारक बॅलन्स चेक करण्यासाठी 18002703333, मिनी स्टेटमेंटसाठी – 18002703355,
चेक बुक मागवण्यासाठी – 18002703366 आणि अकाउंट स्टेटमेंट जाणून घेण्यासाठी – 1800 270 3377 या टोल फ्री नंबर्सचा वापर करू शकता.
ॲक्सिस बँक (Axis Bank) – या बँकेतील ग्राहक अकाउंट बॅलन्स जाणून घेण्यासाठी नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावरून 18004195959 वर कॉल करू शकतात. मिनी स्टेटमेंटसाठी 18004196969 वर कॉल करू शकतात.
तर अश्या प्रकारे जनधन अकाऊंट मधील Balance चेक कसे करायचे हि माहिती, आपल्यासाठी नक्कीच महत्वाची आहे – आपण थोडस सहकार्य करा , इतरांना देखील शेअर करा. {Jan Dhan Account Balance Check}