इंदिरा गांधी विधवा पेन्शन योजना लगेच अर्ज करा, महिना १५०० रु । Indira Gandhi Vidhwa Pension Yojana Maharashtra 2024

By Shubham Pawar

Published on:

Indira Gandhi Vidhwa Pension Yojana Maharashtra नमस्कार मित्रांनो , आज आपण इंदिरा गांधी विधवा पेन्शन योजना  या योजनेसाठी अर्ज विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. मित्रांनो तुम्हाला इंदिरा गांधी विधवा पेन्शन योजना या योजनेचा लाभ घ्यायचा असेल, अर्ज मंजूर झाल्यावर दर महिना १५०० रुपये मिळवायचे असेल तर हा लेख तुमच्यासाठी महत्वपूर्ण असणार आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

चला तर मग मित्रांनो पाहुयात , काय आहे इंदिरा गांधी विधवा पेन्शन योजना , लाभार्थी पात्रता , आवश्यक कागदपत्रे , योजनेचे लाभ कोणते ? इंदिरा गांधी विधवा पेन्शन योजनाया योजनेसाठी अर्ज कसा करायचा ? सर्व माहिती आतापण ह्या लेखात बघणार आहोत. {Indira Gandhi Vidhwa Pension Yojana Maharashtra}

Indira Gandhi Vidhwa Pension Yojana Maharashtra

इंदिरा गांधी विधवा पेन्शन योजना म्हणजे काय ?

इंदिरा गांधी विधवा पेन्शन योजना हि महाराष्ट्र राज्यातील विधवा महिलांना दार महिन्याला एक आर्थिक मदत मिळावी ह्या उद्देशाने सुरु करण्यात आलेली योजना आहे. या योजनेला महत्वपूर्ण योजना मानले जाते. महाराष्ट्र सरकार वृद्धांसाठी, अपंगांसाठी , विधवा महिलांसाठी असे इत्यादींसाठी विविध प्रकारच्या योजना काढत असते त्यातीलच हि एक जी विधवान साठी काढलेली इंदिरा गांधी विधवा पेन्शन योजना आहे.

पतीच्या अकस्मात मृत्यूमुळे विधवा महिला ह्या एकाकी पडून , त्यांना त्यांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी आवश्यक पैशांसाठी खूप आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते म्हणून या सर्व गोष्टींचा विचार करून इंदिरा गांधी विधवा पेन्शन योजना चालू करण्याचा निर्णय सरकार ने घेतला. (Indira Gandhi Vidhwa Pension Yojana Maharashtra)

इंदिरा गांधी विधवा पेन्शन योजनेचे उद्दिष्ट्ये :

  • पतीच्या अचानक मृत्यूमुळे महिलांना दैनदिन गरजा भागविण्यासाठी ह्या योजनेचा फायदा होईल.
  • विधवा महिलांना कोना इतरांवर अवलंबुन राहण्याची गरज पडणार नाही.
  • राज्यातील विधवा महिलाचे राहणीमान आणि जीवनमान सुधारेल.
  • राज्यातील विधवा महिला ह्या आर्थिकरित्या सक्षम आणि आत्मनिर्भर होतील. [Indira Gandhi Vidhwa Pension Yojana Maharashtra]

इंदिरा गांधी विधवा पेन्शन योजना महाराष्ट्र अंर्तगत पात्रता काय आहे :

  • अर्जदार विधवा महिला आणि भरतील कायमस्वरूपाची स्थायिक असणारी असावी.

Indira Gandhi Vidhwa Pension Yojana 2024

इंदिरा गांधी विधवा पेन्शन योजना महाराष्ट्र चे फायदे कोणते :
  • आर्थिक दृष्ट्या ह्या विधवा महिलांना दैनंदिन काळात रोज लागणाऱ्या आवश्यक पॆश्यांसाठी कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता वाटणार नाही.
  • ह्या विधवा महिलाचा आर्थिक विकासाची वाटचाल सुरु होईल आणि त्या सक्षम होतील.
  • या योजने अंर्तगत राज्यातील विधवा महिलांना दर महिन्याला १५०० /- रुपये आर्थिक मदत केली जाईल.
  • विधवा महिलांना आर्थिक समस्येचा सामना करण्याची गरज लागणार नाही. \”Indira Gandhi Vidhwa Pension Yojana Maharashtra\”

इंदिरा गांधी विधवा पेन्शन योजनेसाठी काही अटी / नियमावली :

  • ६५ वर्षावरील महिलांना इंदिरा गांधी विधवा पेन्शन योजनेचा लाभ घेता येणार नाही.
  • विधवा महिला ज्या अर्जदार असतील त्यांचे वय हे ४० ते ६५ वर्षाखालील महिलांनाच केवळ या योजने अंतर्गत सहभागी केले जाईल.
  • अर्जदार विधवा महिला ह्या आर्थिकदृष्ट्या गरीब असाव्यात, तरच त्यांना या योजने अंर्तगत अर्ज भरता येईल.

महाराष्ट्र विधवा पेन्शन योजना अर्ज कुठे करावा? | Vidhwa Pension Yojana Maharashtra

इंदिरा गांधी विधवा पेन्शन योजना

Indira Gandhi Vidhwa Pension Yojana 2024 Maharashtra

महाराष्ट्र ह्या अंतर्गत अर्ज करण्यासाठी लागणारे कागदपत्रे :
  • आधार कार्ड
  • दारिद्र्य रेषेखालील रेशन कार्ड
  • रहिवासी दाखला
  • जन्म दाखला / वयाचा दाखला
  • बँक पासबुक झेरॉक्स
  • चालू मोबाईल नंबर
  • पतीचा मृत्यूचा दाखला – ग्रामसेवक किंवा नगरपालिका यांचेकडील मृत्यूचा दाखला
  • जातीचा दाखला [ असेल गरजेचे तर ]
  • पासपोर्ट आकाराचे फोटो \’Indira Gandhi Vidhwa Pension Yojana Maharashtra\’
इंदिरा गांधी विधवा पेन्शन योजना महाराष्ट्र ह्यासाठी अर्ज कसा करायचा ?

अर्जदार जिल्हाधिकारी / तलाठी / सेतू केंद्र / तहसील कार्यालयात जाऊन संपर्क करून अर्ज करू शकतो.

ऑनलाईन स्वरूपात अर्ज करायचा असेल तर खाली दिलेल्या लिंक / पोर्टल वर क्लिक करा आणि व्यवस्थित रित्या सर्व माहिती वाचून समजून अर्ज भरा आणि आवश्यक ते कागदपत्रे जोडून घ्या :

https://aaplesarkar.mahaonline.gov.in/en/Login/ 

मित्रांनो , या पोस्टमध्ये आमही इंदिरा गांधी विधवा पेन्शन योजना या योजनेबद्दल माहिती दिली आहे , जसे कि , इंदिरा गांधी विधवा पेन्शन योजना काय आहे , त्याचे फायदे , त्याचे उद्दिष्ट्ये , त्या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी नोंदणी प्रक्रिया काय आहे , आवश्यक लागणारे कागदपत्रे , फायदे इत्यादी. मला आशा आहे कि , तुम्हाला हि पोस्ट आवडली असेल आणि तुम्ही हि पोस्ट इतर लोकांसोबत शेअर कराल

धन्यवाद !

I am a Marathi YouTuber, Website Developer, and Owner/founder of Marathi Corner website and YouTube channel. I am from Pune, Maharashtra.

Leave a comment