How to link Pan Card With Aadhar Card :-तसे तुम्हाला माहितीअसेल – याआधीच्या मॅसेज मध्ये आपण पॅनकार्ड – आधारकार्डला लिंक करण्याच्या मुदत मध्ये पुन्हा वाढ झाली याविषयी समजून घेतले दरम्यान या मॅसेज मध्ये पॅन-आधार कार्डला लिंक कसे करावे याविषयी सविस्तर समजून घेऊ.
● सर्वप्रथम www.incometaxindiaefiling.gov.in या वेबसाईटला भेट जा – नंतर \’लिंक आधार\’ या पर्यायवर क्लिक करा – त्यानंतर नवीन पेज उघडेल
● यामध्ये आपला आधार क्रमांक, पॅन कार्ड क्रमांक आणि आपली वैयक्तिक माहिती भरा – यानंतर, सबमिट बटणावर क्लिक करा नंतर आपले पॅन कार्ड आधारशी लिंक केले जाईल
How to link Pan Card With Aadhar Card
पॅन-आधार कार्डला लिंक केले नाही तर काय होणार ?
● आपले पॅन कार्ड 31 मार्च 2024 नंतर निष्क्रिय केले जाईल – म्हणजेच आपल्याला कोणतेही बँक खाते काढता येणार नाही – तसेच कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ मिळणार नाही
● त्याचबरोबर आयकर कायद्यांतर्गत कलम 272B चे उल्लंघन मानले जाईल आणि 10,000 रुपये दंड देखील भरावा लागेल – असे सरकारने सांगितले
पॅन-आधार कार्डला लिंक कसे करावे याविषयी असलेली हि माहिती आपल्यासाठी , खरोखर खूप महत्वाची आहे – आपण थोडासा वेळ काढून – इतरांना देखील अवश्य शेअर करा
https://www.youtube.com/watch?v=YHOlwE6J4vU