How to Check 12th Result 2024 Maharashtra Board Website मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये आयोजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपध्दतीनुसार जाहीर करण्यात येत आहे. त्याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
How to Check 12th Result 2024
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. 12 वी) परीक्षेचा निकाल खालील अधिकृत संकेतस्थळांवर गुरूवार दिनांक 2024 रोजी दुपारी 2.00 वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे. How to Check 12th Result 2024 Maharashtra Board Website
अधिकृत संकेतस्थळांचे पत्ते पुढीलप्रमाणे आहेत :-
🔴 Website 🔴
1) http://mahresult.nic.in
2) https://hsc.mahresults.org.in
3) http://hscresult.mkcl.org
4) https://hindi.news18.com/news/career/board-results-maharashtra-board
5) https://www.indiatoday.in/education-today/maharashtra-board-class-12th-result-2023
6) http://mh12.abpmajha.com
12 वी चा उद्या निकाल
परीक्षेस प्रविष्ट झालेल्या सर्व विद्याथ्र्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण उपरोक्त संकेतस्थळांवरून उपलब्ध होतील व सदर माहितीची प्रत (प्रिंट आउट) घेता येईल.
www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर विदयार्थ्याच्या निकालासोबत निकालाबाबतची इतर सांख्यिकीय माहिती उपलब्ध होईल. तसेच www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर कनिष्ठ महाविद्यालयांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल.
Blogging suru kse kryache ani domain hosting AdSense ky ahe te vidio bnva ani shikva