ग्रामपंचायत सर्व फॉर्म, नमुने मराठी मध्ये | Gram Panchayat Namune, Form, PDF

By Shubham Pawar

Updated on:

Gram Panchayat Namune, Form, PDF  असे अर्ज/फॉर्म pdf फाईल्स मध्ये original जे तुम्ही कधी पाहिले पण नसतील.

 Gram Panchayat Namune Form PDF
Gram Panchayat Namune Form PDF

Gram Panchayat all Form PDF

Gram Panchayat Namune, Form, PDF – खाली दिलेल्या यादीमधील सर्व ग्रामपंचायत मध्ये लागणारे फॉर्म व नमुने तुम्हाला हवे असतील तर ✅  फ्री Important CSC मटेरियल, Exam Question Answer PDF, ग्रामपंचायत नमुने, फॉर्म, ठराव साठी येथे क्लिक करा

प्रत्येक ऑप्शन खालीली प्रमाणे आहेत -

Option १) सर्व ग्रामपंचायत मध्ये लागणारे अर्जाचे नमुने – pdf फाईल्स orginal

Option २) सर्व ग्रामपंचायत मध्ये लागणारे सर्व प्रमाणपत्र नमुने – pdf फाईल्स original

Option ३) सर्व ग्रामपंचायत मध्ये लागणारे सर्व ठराव नमुने  –  pdf फाईल्स original

Option ४) सर्व ग्रामपंचायत मध्ये लागणारे सर्व नोटीस नमुने –  pdf फाईल्स original

Gram Panchayat Arj Namune Form अर्जाचे नमुने

  • विवरणपत्र अर्ज
  • अंत्यविधी प्रमाणपत्रासाठी अर्ज
  • १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनि कार्यक्रम करण्यासाठी अर्ज
  • नवीन नळ जोडणी घेण्यासाठी अर्ज
  • अपग लाभार्थयााकडून भरून घ्यावायचा अर्ज
  • सिंचन विहीर अर्ज नमुना
  • बांधकाम परवानगी साठी अर्ज
  • ग्रामसभेत ग्रामरक्षक दलाची स्थापना करण्याबाबतचा अर्ज
  • घनकचरा सांडपाणी प्रकल्पासाठी अर्ज
  • फेरफार / नामांतर करण्यासाठी अर्ज
  • कन्या वनसमृध्दी योजनेत लाभ घेण्यासाठी अर्ज
  • महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना रोजगार मागणीचा अर्ज
  • ग्राम विद्युत पदासाठी विनंती अर्ज
  • प्रधानमंत्री आवास योजनच्ेया संकेतस्थळावर आधार कार्ड नबंरची नोंद करणे/
  • अद्यावत करणेयासाठीचा अर्ज
  • विवहाचे ज्ञापन अर्ज

Gram Panchayat Pramanpatra Namune Form प्रमाणपत्र नमुने

  • ना हरकत प्रमाणपत्र कोणत्याही कामासाठी
  • विधवा असल्याबाबत स्वयंघोषणापत्र
  • रहिवासी स्वयंघोषणापत
  • शौचालय असल्याबाबत स्वयंघोषणापत्र
  • जन्म / मृत्यूनोंदवही अनुउपलब्धता प्रमाणपत्र
  • वीज जोडणीसाठी स्वयंघोषणापत्र
  • विभक्त कुटुंबाबाबत
  • स्वयंघोषणापत्र
  • कोणत्याही योजनेचा लाभ न घेतल्याचे स्वयंघोषणापत्र
  • परित्यक्तत्या असल्याबाबत स्वयंघोषणापत्र
  • मृत्यू प्रमाणपत्र/ DEATH CERTIFICATE
  • विवाह नोंदणीचे प्रमाणपत्र CERTICATE OF REGISTRATION OF MARRIGE
  • निराधार असल्याचा दाखला Certificateof Niradhar
  • थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र No dues certificate
  • ना हरकत प्रमाणपत्र नवरात्र उत्सव मडंळ
  • जन्म / मृत्यूनोंद अनुउपलब्धता प्रमाणपत्र
  • सन २०………- २०……. ते २०………- २०…… या वर्षासाठी कर आकारणी नोंदवही
  • सार्वजनिक नवरात्र उत्सव – ना हरकत प्रमाणपत्रासाठी करावयाचा अर्ज
  • प्रचार साहित्य लावणेसाठी/ सभा घेण्यासाठी अर्ज
  • देखभाल प्रमाणपत
  • काम इतर कुठल्याही योजनेतून मंजूर किंवा प्रस्तावित नसल्याचे प्रमाणपत्र
  • जागा उपलब्धता व चर्तु सीमा प्रमाणपत
  • एखाद्या विवाहाच्या नोंदणीचा नकार आदेश नमुना
  • ग्रामपंचायतकडे पाणी, लाईट, जागा उपलब्ध असल्याबाबत प्रमाणपत्र
  • निरुपयोगी पाण्याच्या उपयोगाबाबत प्रमाणपत
  • देखभाल दुरुस्ती प्रमाणपत्र
  • दारिद्र्यिेषेखालील कुटुंबाचा दाखला Below powerty line certificate
  • लोकसंख्या प्रमाणपत्र
  • उपयोगिता प्रमाणपत्राचा नमुना
  • घोषणापत्र
  • प्रचार साहित्य लावणेसाठी/ सभा घेण्यासाठी अर्ज
  • मृत्यू नंतर मृत व्यक्तीच्या अर्जदारांनी द्यावयाचे स्वयंघोषणा प्रमाणपत्र
  • गणेश उत्सव ना हरकत प्रमाणपत्रासाठी करावयाचा अर्ज
  • थकबाकी नसल्याचे(बेबाकी) प्रमाणपत्रासाठी करावयाचा अर्जाचा नमुना
  • थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र
  • शौचालय असल्याबाबतचे स्वयंघोषणापत्र
  • ठेकेदार नसल्याचे स्वयंघोषणापत्र

Gram Panchayat Tharav Namune Form ठराव नमुने

  • दिनांक:- / /२१ रोजी झालेल्या ग्रामसभा बैठकीचे इतिवृत्त नोंदवही ठराव
  • वार्षिक ग्रामपंचायत विकास आराखडा प्रशासक आदशे नमुना ठराव
  • मागासवर्गीय व वंचित घटकांच्या बैठकीचे इतिवृत्त नोंदवही ठराव
  • बालसभा ठराव
  • मासिकसभा ठराव
  • ग्रामसभा ठराव नमुना
  • महिला सभा ठराव नमुना
  • मासिक सभा ठराव नमुना
  • सभेपुढे विच्र्राकरिता आलेलं विषय व ठराव
  • साहिनामुने ठराव
  • ग्रामपंचायत प्रशासक आदेश नमुने
  • सरपंच- उपसरपंच निवडणूक सभा वृतात नमुनाग्रामसभा ठराव
  • जैविक विविधता समिती ठराव
  • १५ रावा वित्त आयोग नवीन बचत खाते
  • ग्रामपंचायत विकास आराखडा ठरावा नमुना
  • ग्रामपंचायत खते उघडण्याबाबत

Gram Panchayat Notice Namune Form नोटीस नमुने

  • होम क्वारंटाईन नोटीस नमुना
  • प्रसिद्धीपत्रक (करोना विशानुबाबत)
  • प्लास्टिक वापरावर बंदी बाबत नोटीस नमुना
  • ग्रामपंचायत कर्मचारी भरती जाहिरात
  • अतिक्रमण नोटीस नमुना
  • ग्रामसभेची सुचना नोटीस
  • जप्तीच्या अधिपत्राचा नोटीस नमुना
  • घरकुल बांधकाम सुरू/पूर्ण करणेबाबत
  • जाहीर प्रगटन
  • मशिला सभेची सचुना
  • ग्रामसभा/माशसकसभा /मशिला सभा/ वॉर्ड सभा /समितीच्या सभेची सुचना
  • मागणीच्या लेखाचा नमुना
  • कामात हलगर्जीपणा करणेबाबत नोटीस नमुना
  • अविश्वासाच्या ठरावाच्या नोटीसीचा नमुना
  • शौचालय बांधकाम पूर्ण करून अनुदानासाठी प्रस्तावित सादर नोटीस
  • महिला सभेची सूचना
  • राजीनामा /राजीनाम्याची नोटीस याचा नमुना
  • कर व फी यांची फेर आकारणी नोटीस
  • प्रसिध्दी पत्रक
  • आकारणी यादी बाबत नोटीस
  • बालसभेची सूचना नोटीस
  • मागासवगीय व वंचित घटकांची सभेची नोटीस नमुना

This article has been written by Shubham Pawar from Pune Maharashtra. Shubham Pawar is a famous Marathi Blogger, Marathi YouTuber, Website Developer and Owner/founder of Marathi Corner. 5 year experience in blogging and youtube careers.

35 thoughts on “ग्रामपंचायत सर्व फॉर्म, नमुने मराठी मध्ये | Gram Panchayat Namune, Form, PDF”

    • सर मला ग्राम पंचायत चे सर्व फॉर्म सेंड करा न .

      Reply
  1. सर मला ग्रामपंचायत चा कोरा ठराव पाहिजेत आणि सर्व कागदपत्रे पाहिजेत

    Reply
  2. सर मला वरील सर्व नमुन्‍याची एक पीडीएफ हवी आहे क़पया दया ही नम्र विनंती

    Reply
  3. सर मी ग्रामपंचायत मध्ये आपले सरकार सेवा केंद्र चालक असल्याने मला वरील PDF ची आवश्यकता आहे कृपया send करा please 🙏

    Reply
  4. dear sir वरील सर्व फॉर्म नमुन्याची मला गरज आहे. कृपया पीडीएफ पाठवावे ही विनंती आपला whatsapp group जॉइन केला आहे.

    Reply
  5. वरील सर्व माहिती मला हवी आहे कृपया ती व्हॉट्सॲप वर द्यावी

    Reply
  6. dear sir वरील सर्व फॉर्म नमुन्याची मला गरज आहे. कृपया पीडीएफ पाठवावे ही विनंती आपला whatsapp group जॉइन केला आहे.

    Reply
  7. dear sir वरील सर्व फॉर्म नमुन्याची मला गरज आहे. कृपया पीडीएफ पाठवावे ही विनंती आपला whatsapp group जॉइन केला आहे.

    Reply
  8. सर, मी CSC VLE असून मला वरील PDF ची आवश्यकता आहे कृपया मला ते पाठवावे हि विनंती.

    Reply
    • सर, मी CSC VLE असून मला वरील PDF ची आवश्यकता आहे कृपया मला ते पाठवावे हि विनंती.

      Reply
  9. नमस्कार
    Sir ji सचिन पाटील ग्रामपंचायत निवडणूक pdf पाठवा सर
    सुलाई कॉम्प्युटर

    Reply
  10. ग्रामपंचायत निवडणूक साठी लागणारे स्वघोषणापत्र pdf पाठवा सर

    Reply
  11. 23 thoughts on “ग्रामपंचायत सर्व फॉर्म, नमुने मराठी मध्ये | Gram Panchayat Namune, Form, PDF”

    Reply
  12. dear sir वरील सर्व फॉर्म नमुन्याची मला गरज आहे. कृपया पीडीएफ पाठवावे ही विनंती आपला whatsapp group जॉइन केला आहे.

    Reply
  13. Sir मला ग्रामपंचायत विभक्त करण्यासाठी नमुना पाहिजे होता तो pdf मध्ये मिळेल का.

    Reply
  14. सर मला वरील सर्व नमुन्‍याची एक पीडीएफ हवी आहे क़पया दया ही नम्र विनंती

    Reply

Leave a Comment