जमीन खरेदीसाठी 100% अनुदान योजना | दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना 2024

By Shubham Pawar

Updated on:

कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेंतर्गत अनुसूचित जाती आणि नवबौध्द भूमिहिन शेतमजूरांना जमिनीचे वाटप याकरीता सन 2024 या वर्षातील सुधारित तरतुदी पैकी उपरोक्त रुपये १२,५०,००,०००/- तकी तरतूद वितरीत करण्यात आलेली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

शासन निर्णय 2024 – आता, अर्थसंकल्पीय अंदाज, वितरण व संनियंत्रण प्रणालीवर (बीम्स) वितरीत करण्यात आलेली सुधारित तरतुदीच्या मर्यादेतील उर्वरित रुपये १२,५०,००,०००/- (अक्षरी रुपये बारा कोटी पन्नास लक्ष फक्त) खर्च करण्यासाठी याद्वारे मान्यता देण्यात येत आहे. (Dada Saheb Gaikwad Sabalikaran Yojana)

दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना

अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील दारिद्य्र रेषेखालील भूमिहीन कुटुंबांना जमीन खरेदीसाठी राबविण्यात येणाऱ्या कर्मवीर \”दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजनेत\”

कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना जमीन खरेदी करण्यासाठी आता मिळेल शंभर टक्के अनुदान अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील दारिद्रयरेषेखालील भूमिहीन कुटुंबांसाठी

जिरायती चार एकर जमिनीसाठी 20 लाख, तर दोन एकर बागायती जमिनीसाठी 16 लाख रुपये इतके अनुदान राज्य सरकार देणार आहे.

विधवा आणि परित्यक्ता महिलांना या योजनेसाठी स्वतंत्र घटक मानण्यात आला असून, त्यांना या योजनेचा लाभ प्राधान्याने दिला जाणार आहे.

दारिद्र्य रेषेखालील भूमिहीन अनुसूचित जाती तथा नवबौद्ध घटकातील विधवा व परित्यक्त्या महिला तसेच अनुसूचित जाती/जमाती अत्याचार प्रतिबंधक

कायद्याअंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील अत्याचारग्रस्त यांना प्राधान्याने या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.

\”कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजनेतील\” निवड झालेल्या लाभार्थी प्रतिक्षेत आहे अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील दारिद्र्य रेषेखालील

भूमिहीन कुटुंबांना जमीन खरेदीसाठी राबविण्यात येणाऱ्या कर्मवीर \’दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजनेत\’ शासनाने आमुलाग्र बदल केला असून आता ही योजना 100 टक्के अनुदानाची करण्यात आली आहे.

Dada Saheb Gaikwad Sabalikaran Yojana 2024

विक्री प्रस्तानातील जमांनीबाबत कोणत्याही न्यायालयात बाद सुरु नसल्याबाबत व विक्री प्रस्तावातील जमीन कुठेही गहाण नसल्याबाबतचे संबंधित शेतजमीन विक्री करणा-या शेतक-यचे शपथपत्र सोबत जोडावे.

प्रस्तावातील शेतजमीनीवर परिसरातील प्राथमिक,सहाकारी,कृषी, पत पुरवठा सेवा सोसायटीची कुठल्याही प्रकाराची थकबाकी नसल्याबाबतचे ना-हरकत प्रमाणपत्र सोबत जोडावे.

प्रस्तावानीन शेतजमीनीवर परिसरातील कृषी पतपुरवठा करणा-या बँकेचे कुठल्याही प्रकारीची शकबाकी नसल्याबाबतचे ना-हरकत प्रमाणपत्र सोबत जोडावे.

जर्गन विक्री करणा-या शेतमालकाने त्यांच्या कुटुंबातील कमीत कमी दोन व्यक्तीचे (उदा. सरखे भाऊ, सख्खी बहिण, पत्नी, मुले इत्यादी) शेतजमीन विक्रीबाबत ना-हरकत प्रमाणपत्र जोडावे.

शेत जमीन विकणा-याने राशन कार्डची पहिल्या व शेवटच्या पानाची झेरॉक्स जोडावी.

विक्रीसाठी प्रस्ताबीत असलेल्या शेतीच्या गावातील शेत जमीनीचे मागील ५ वर्षाच्या खरेदी विक्री दराबाबतचा तलाठयाकडुन घेतलेल्या माहिती तन्ता सन्त जोडावा.

दादासाहेब गायकवाड स्वाभिमान योजना पात्रता

सध्या विक्रीसाठी प्रस्तावीत जमीनीवर कोणते पिक घेतेल आहे. व या शेतीमध्ये मागील तीन वर्षात घेतलेल्या पिकाचा तलाठी यांनी दिलेल्ने तकता सोबत जोडावा.

प्रस्तावातील शेत जमीन बिना बोझा, कुळ नसलेली, बादास्त नसल्याबाबतचे तलाठी यांनी दिलेले प्रमाणपत्र जोडावे.

विक्रीसाठी प्रस्तावीत शेतजमीन लाभ ! बुडीत क्षेत्रात येते किंवा नाही याबाबत तलाठी यांनी दिलेले प्रमाणपत्र सोबत जोडाने

सदर शेत जमीन अनुसूचीत जमातीच्या व्यक्तीकडून मिळाली नसल्याबाबत शासनाकडून मिळाली नसल्याबाबत, धार्मिक स्थळाची नसल्याबाबत,

रस्ता पादण मध्ये जाणारी नसल्याबाबत, गायरान शेतजमीन नसल्याबाबत, पुनवसनात जात नसल्याबाबत, कोणत्याही प्रकल्प, नहराकरीता किंवा

अन्य कोणत्याही बाबीकरीता संपादीत झाली नसल्याबाबत किंवा सोक्षण झाला नसल्याबाबतचे तलाठी यांचे प्रमाणपत्र सोबत जोडाचे

स्वाभिमान योजना अटी व पात्रता

  • योजनेच्या लाभासाठी लाभार्थ्याचे किमान वय 18 व कमाल वय 60 वर्षे निश्चित केले आहे.
  • लाभार्थी हा भूमिहीन दारिद्र्यरेषेखालील शेतमजूर असावा.
  • परित्यक्ता, विधवा स्त्री यांना योजनेतील लाभासाठी प्राधान्य देण्यात येते.
  • महसूल व वन विभागाने ज्यांना गायरान व सिलिंगच्या जमिनीचे वाटप केले आहे, त्या कुटुंबांना योजनेचा लाभ देण्यात येत नाही.
  • यापूर्वी लाभ दिलेल्या संबंधित कुटुंबाला कोणत्याही कारणास्तव जमीन अन्य कोणत्याही व्यक्तीला हस्तांतरीत करता येत नाही. तसेच विकता येत नाही.
  • या कुटुंबाला देण्यात येणारे कर्ज हे बिनव्याजी 10 वर्षे मुदतीसाठी असणार आहे.
  • कर्जफेडीची सुरूवात कर्ज मंजुरीनंतर दोन वर्षांनंतर सुरू होणार आहे.
  • कुटूंबाने विहीत मुदतीत कर्जाची परतफेड करणे आवश्यक आहे.
  • संबंधित लाभधारकाने जमीन स्वत: कसणे आवश्यक असून तसा करारनामा देणे बंधनकारक आहे.
  • जमीन खरेदी करताना प्रती एकरी तीन लाख रूपये एवढ्या कमाल मर्यादेपर्यंत चर्चेद्वारे खरेदी करण्याची मुभा जिल्हास्तरीय समितीस देण्यात आलेली आहे.
  • सन 2017-18 मध्ये अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील भूमिहीन शेतमजुरांना जमीन उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने 18 नोव्हेंबर 2017 पर्यंत अर्ज मागविण्यात आले आहेत.

दादासाहेब गायकवाड सबळीकरण योजना अर्जासाठी लागणारी कागदपत्रे

  1. अर्ज विहीत नमुन्यात पासपोर्ट फोटो सह भरावा.
  2. अर्जदाराने अनुसूचित जाती या प्रवर्गातील असल्याबाबत जातीचे उपविभागीय अधिकारी यांनी दिलेले विहीत प्रमाणपत्र
  3. रहिवाशी दाखला, रेशन कार्ड झेरॉक्स, आधार कार्ड झेरॉक्स, निवडणूक कार्ड प्रत
  4. भूमिहीन शेतमजूर असल्याबाबत तहसीलदार यांनी निर्गमित केलेला दाखला.
  5. मागील वर्षाचा वार्षिक उत्पन्नाचा तहसीलदार यांचा दाखला.
  6. वय 60 वर्षांखालील असल्याचा वयाचा दाखला किंवा पुरावा.
  7. लाभार्थी दारिद्र्यरेषेखालील असल्याबाबत विहीत प्रमाणपत्र.
  8. शेतजमीन पसंतीबाबत लाभार्थ्यांचा 100 रूपयांच्या स्टॅम्प पेपरवरील प्रतिज्ञापत्र.

 

योजनेच्या लाभासाठी अर्ज विहीत नमुन्यात संबंधित सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयात सादर करावा.

अर्ज डाउनलोड करा - PDF Download

I am a Marathi YouTuber, Website Developer, and Owner/founder of Marathi Corner website and YouTube channel. I am from Pune, Maharashtra.

0 thoughts on “जमीन खरेदीसाठी 100% अनुदान योजना | दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना 2024”

  1. मी रमाबाईसंजय गायकवाड रा.चिंचोली ता.जळकोट लातूर यथील भूमिहीनव सुशिक्षित बेकार हिवासी असून मला या योजनाचा लाभ द्या सर मीदारेद्र रे च्या लिस्ट मध्ये नाहे सर बाकी सर्व प्रमाणपत्र आहेत करपया

  2. Sar mi namdev bhika kakvipure patani Nanda namdev kakvipure mulgi sapna namdev kakvipure mulga hrushikesh namdev kakvipure mala ya yojnecha labh miluda sar mi apale wa sarkarche abhari rahin

Leave a comment