मोफत निर्धूर चूल वाटप 2024 ऑनलाईन फॉर्म | Biomass Stove Yojana Online Form

By Shubham Pawar

Updated on:

Biomass Stove Yojana Online Form – निर्धुर चूलीचे मोफत वाटप महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा व पायाभूत प्रौद्योगिकी मर्यादित (महाप्रित) कडून राज्यात करण्यात येणार आहे. राज्यातील सर्व 36 जिल्ह्यातील पात्र रहिवाशांनी मोफत निर्धूर चुलसाठी अर्ज करण्याचे आवाहन महाप्रितने केले आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Biomass Stove Yojana Online Form

पर्यावरणीय अनुकूल सुधारित निर्धूर चूल मोफत वाटपासाठी निकषयोग्य पात्र रहिवाश्यांनी अर्ज करावेत. रहिवाशी अनुसूचित जातीचा असावा, गरिबी रेषेखाली असावा आणि एलपीजी गॅस कनेक्शन नसावे.

सर्व जिल्ह्यातील इच्छूक रहिवाश्यांनी दि. 15 ऑगस्ट 2022 रोजी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत जिल्हानिहाय RM/DM-MPBCDC शी संवाद साधावा. \”Biomass Stove Yojana Online Form\”

अधिक माहितीसाठी https://mahapreit.in व https://mpbcdc.maharashtra.gov.in या संकेतस्थळास भेट द्यावी..

महाप्रित द्वारा निर्धूर चूल वाटप अभियान

इच्छुकांसाठी सूचना

महाप्रित द्वारे महाराष्ट्रातील सर्व 36 जिल्ह्यातील रहिवाश्यांकरिता सदिच्छेने विनामूल्य पर्यावरणीय अनुकूल निर्धूर चूल वाटपासाठी निकषयोग्य रहिवाश्यांकडून अर्ज आमंत्रित करीत आहे. Biomass Stove Yojana Online Form

रहिवाश्यांसाठी पात्रता निकष

  1.  अनुसूचित जातीचा असावा
  2. LPG गॅस कनेक्शन नसावे. \”Biomass Stove Yojana Online Form\”

सर्व जिल्ह्यातील इच्छूक रहिवाश्यांनी दि. 31.08.2022 रोजी संध्याकाळी 5.00 वाजेपर्यंत जिल्हानिहाय जिल्हा व्यवस्थापक / प्रादेशिक व्यवस्थापक MPBCDC शी संपर्क साधावा तसेच खालील QR कोड SCAN करून अर्ज करावा किंवा SMS द्वारे अर्जात फक्त आधार कार्डशी जोडलेला मोबाईल नंबर, नाव व रहिवासी पत्ता पाठविण्यात यावा.

SMS 8591922605 या नंबर पाठवावा. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी https://maha-diwa.vercel.app/ या वेबसाइटला भेट दया आणि ऑनलाइन फॉर्म भरा. Biomass Stove Yojana Online Form

 

CLEAN COOKING COOKSTOVES DISTRIBUTION CAMPAIGN BY MAHAPREIT

INSTRUCTIONS TO APPLICANT

MAHAPREIT is inviting applications from eligible residents for the allotment of free eco-friendly improved smokeless Cookstoves to residents of all 36 districts of Maharashtra.

Eligibility criteria for residents are as follows

  1. Should belong to Scheduled Caste.
  2. Should not have an LPG gas connection.

For applying online visit the Website https://maha-diwa.vercel.app/and fill up the online form. For applying through QR code SCAN the following QR code and fill up the online form. [Biomass Stove Yojana Online Form]

I am a Marathi YouTuber, Website Developer, and Owner/founder of Marathi Corner website and YouTube channel. I am from Pune, Maharashtra.

0 thoughts on “मोफत निर्धूर चूल वाटप 2024 ऑनलाईन फॉर्म | Biomass Stove Yojana Online Form”

Leave a comment