Abhay Yojana 2022 Maharashtra – अभय योजना 2022 म्हणजे काय आहे? महाराष्ट्र शासनाने 28 मार्च 2022 रोजी अधिनियम पारीत केला आहे, त्याचे नाव महाराष्ट्र कर, व्याज, शास्ती किंवा विलंब शुल्क यांच्या थकबाकीची तडजोड करण्याबाबत अधिनियम 2022 असे आहे. यालाच अनौपचारीकपणे अभय योजना 2022 असे म्हटले आहे.
Abhay Yojana 2022 Maharashtra
हा कायदा कधीपासून अंमलात आला, याचा प्रमुख उद्देश काय?
हा कायदा 01/04/2022 पासून अंमलात आला आहे. तसेच व्यापाऱ्यांकडे असणाच्या थकबाकीची तडजोड करणे हा या कायद्याचा प्रमुख उद्देश आहे. व्यापा-यांना काही रक्कम भरून उर्वरीत रकमेत सवलत मिळणार आहे.
सदर कायदा कोणत्या व्यापा-यांसाठी आहे?
ज्या व्यापान्यांकडे वस्तू व सेवाकर विभागातर्फे राबविण्यात येणा-या कायदयांतर्गत 30/06/2017 या कालावधीपर्यंत वैधानीक आदेशानुसार किंवा विवरणपत्रानुसार किंवा सनदी लेखापालाने केलेल्या ऑडीट नुसार काही रक्कम थकीत आहे, अशा थकबाकीदार व्यापाऱ्यांसाठी हा कायदा आहे. “Abhay Yojana 2022 Maharashtra”
विलासराव देशमुख अभय योजना
वस्तू व सेवाकर विभागामार्फत राबविण्यात येणारे कोणकोणत्या कायदयाअंतर्गत थकबाकी यात अंतर्भुत आहे?
- केंद्रीय विक्रीकर अधिनियम, 1956
- मुंबई मोटार स्पिरीट विक्री कराधान अधिनियम, 1958
- मुंबई विकीकर अधिनियम, 1959
- महाराष्ट्र उस खरेदी कर अधिनियम, 1962
- महाराष्ट्र राज्य व्यवसाय, व्यापार, आजीविका व नोकन्या यांवरील कर अधिनियम, 1975
- महाराष्ट्र कोणताही माल कोणत्याही प्रयोजनार्थं वापरण्याच्या हक्काच्या हस्तांतरणावरील विक्रीकर अधिनियम, 1985
- महाराष्ट्र स्थानिक क्षेत्रामध्ये मोटार वाहने आणण्यावरील कर अधिनियम, 1987
- महाराष्ट्र ऐषाराम कर अधिनियम 1987 [Abhay Yojana 2022 Maharashtra]
- महाराष्ट्र कार्य – कंत्राटाच्या अंमलबजावणीत अंतर्भूत असलेल्या मालातील मालमत्तेच्या हस्तांतरणावरील विक्रीकर (पुनअधिनियमित) अधिनियम, 1989
- महाराष्ट्र स्थानिक क्षेत्रात मालाच्या प्रवेशावरील कर अधिनियम, 2002 आणि
- महाराष्ट्र मुल्यवर्धीत कर अधिनियम, 2022
उक्त नमुद विविध 11 कायाद्यांर्तगत असलेल्या थकबाकी प्रकरणांचा या अभय योजनेत समावेश होतो.
विलासराव देशमुख अभय योजना 2022 महाराष्ट्र हायलाइट्स
🔥 योजनेचे नाव | विलासराव देशमुख अभय योजना 2022 |
🔥 लाँच कोणी केले | महाराष्ट्र राज्य |
🔥 योजनेचे उद्दिष्ट | थकबाकीची तडजोड करणे |
🔥 लाभार्थी | व्यापारी |
🔥 फायदे | रकमेत सवलत मिळणार आहे. |
🔥 अर्ज प्रक्रिया | ऑनलाईन |
🔥 फॉर्म नोंदणी लिंक | इथे क्लिक करा |
Abhay Yojana 2022 Maharashtra
या योजनेतुन / योजनेद्वारे व्यापा-यांना सदर थकबाकीबाबत मिळणा-या सवलती कोणत्या ?
- दिनांक 01/04/2005 पूर्वीची थकबाकी प्रलंबीत असल्यास करामध्ये 70% व्याजामध्ये 90% व दंडाच्या रक्कमेत 95% सवलत मिळणार आहे.
- दिनांक 01/04/2005 नंतरच्या थकबाकी प्रलंबीत असल्यास करामध्ये 50%, व्याजामध्ये 85% व दंडाच्या रक्कमेत 95% सवलत आहे.
- तसेच वैधानिक आदेशानुसार व्यापाच्याकडे रू. दहा लाख व त्यापेक्षा कमी एकूण थकबाकी असेल तर 20% रक्कम भरून 80% सवलतीचा पर्याय सुध्दा उपलब्ध आहे.
सदर योजनेचा लाभ व्यापा-यांना कसा घेता येईल?
व्यापाऱ्याने सदर सवलतीसाठी विशिष्ट नमुन्यात Online अर्ज करणे गरजेचे आहे. अर्जाचा नमुना www.mahagst.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे. सदर अर्ज योग्य प्रकारे भरून त्यासोबत थकबाकीच्या तडजोडीसाठी प्रदेय रक्कम (Requisite Amount) भरून, तसेच इतर आवश्यक कागदपत्र Online upload करावयाचे आहे.
विलासराव देशमुख अभय योजना ऑनलाईन अर्ज
प्रदेय रक्कम (Requisite Amount) म्हणजे काय ?
या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही रक्कम भरावयाची आहे व उर्वरीत रक्कमेत वर सांगीतल्याप्रमाणे सवलत मिळणार आहे. सदर सवलती मिळण्यासाठी व्यापा-यांना जी रक्कम भरावयाची ती प्रदेय रक्कम आहे. ती पुर्ण भरल्याशिवाय, थकबाकीत पूर्ण सवलत मिळणार नाही. [Abhay Yojana 2022 Maharashtra]
या योजनेसाठी अर्ज करण्याचा कालावधी कोणता आहे ?
या योजनेचा लाभ घेण्यासाठी व्यापाऱ्याने Online अर्ज दिनांक 01/04/2022 ते 14/10/2022 या दरम्यान करावयाचे आहे मात्र तडजोडीसाठी प्रदेय रक्कम मात्र 01/ 04/ 2022 ते 30/09/ 2022 च्या दरम्यान भरावयाची आहे.
Abhay Yojana 2022 Maharashtra
व्यापान्याकडे अनेक कालावधीची व विक्रीकर विभागाच्या वेगवेगळ्या कायद्याअ अर्ज करण्याची पद्धत काय आहे? थकबाकी असल्यास
व्यापाऱ्याने प्रत्येक कालावधीच्या थकबाकीसाठी व प्रत्येक कायदयाअंतर्गत थकबाकीसाठी वेगवेगळा अर्ज करणे आवश्यक आहे.
उदा. – महाराष्ट्र राज्य मुल्यवर्धीत कर कायदयाअंतर्गत 2006-07 2011-12 व 2015-16 ची थकीत रक्कम असल्यास तीन वर्षासाठी वेगवेगळे अर्ज करणे अपेक्षीत आहे. “Abhay Yojana 2022 Maharashtra”
मोठ्या थकबाकीदारांना हप्ते सवलती काय आहे ?
ज्या व्यापाच्याकडे दिनांक 01/04/2022 रोजी प्रलंबीत थकबाकी रक्कम रु.50,00000 /- (पन्नास (लाख) पेक्षा जास्त आहे, अशा व्यापाऱ्यांना तडजोडीसाठी प्रदेय रक्कम (Requisite Amount) चार हप्त्यात भरण्याची सुविधा आहे.
यात प्रदेय रक्कमेची किमान 25% रक्कम अर्ज करतांना भरावयाची आहे व उर्वरीत 75% रक्कम ही अर्ज केल्याच्या दिनांकापासून नऊ महिन्याच्या आत तीन समान हप्त्यात भरावयाची आहे. Abhay Yojana 2022 Maharashtra
विलासराव देशमुख अभय योजना ऑनलाईन अर्ज
ज्या व्यापाऱ्यांनी थकबाकी विरुद्ध अपिल केले आहे, अशा व्यापाऱ्यांना सदर योजनेचा लाभ घेता येणार काय ?
होय, अशा व्यापान्यांनी विभागातर्फे पारीत आदेशाविरूध्द राज्यकर उपआयुक्त, राज्यकर सहआयुक्त, महाराष्ट्र राज्य विकीकर प्राधिकरण या ठिकाणी तसेच न्यायालयात अपिल केले असेल तरी सदर योजनेचा लाभ घेता येणार आहे.
त्यासाठी सदर अपिल व्यापान्याने विनाअट परत घेणे आवश्यक आहे. तसेच तडजोडीच्या अर्जासोबत अपील मागे घेण्याच्या अर्जाची पोचपावती किंवा अपील मागे घेतल्याचा आदेश जोडणे आवश्यक आहे. “Abhay Yojana 2022 Maharashtra”
थकबाकीच्या माफीबाबत व्यापाऱ्यांच्या अर्जावर पुढील प्रक्रिया काय असणार आहे?
व्यापान्यांनी तडजोडीसाठी अर्ज केल्यानंतर, सोबत प्रदेय रक्कम (Requisite Amount) भरल्यानंतर संबंधित अधिकारी तडजोडीचा आदेश पारीत करतील, त्यात माफ करण्यात आलेली थकबाकी व्यापाऱ्यांस कळविण्यात येईल.
अभय योजना 2022 म्हणजे काय आहे?
महाराष्ट्र शासनाने 28 मार्च 2022 रोजी अधिनियम पारीत केला आहे, त्याचे नाव महाराष्ट्र कर, व्याज, शास्ती किंवा विलंब शुल्क यांच्या थकबाकीची तडजोड करण्याबाबत अधिनियम 2022 असे आहे. यालाच अनौपचारीकपणे अभय योजना 2022 असे म्हटले आहे.
सदर कायदा कोणत्या व्यापा-यांसाठी आहे?
ज्या व्यापान्यांकडे वस्तू व सेवाकर विभागातर्फे राबविण्यात येणा-या कायदयांतर्गत 30/06/2017 या कालावधीपर्यंत वैधानीक आदेशानुसार किंवा विवरणपत्रानुसार किंवा सनदी लेखापालाने केलेल्या ऑडीट नुसार काही रक्कम थकीत आहे, अशा थकबाकीदार व्यापाऱ्यांसाठी हा कायदा आहे.
हा कायदा कधीपासून अंमलात आला, याचा प्रमुख उद्देश काय?
हा कायदा 01/04/2022 पासून अंमलात आला आहे. तसेच व्यापाऱ्यांकडे असणाच्या थकबाकीची तडजोड करणे हा या कायद्याचा प्रमुख उद्देश आहे. व्यापा-यांना काही रक्कम भरून उर्वरीत रकमेत सवलत मिळणार आहे.