आपले सरकार सेवा केंद्र या जिल्ह्यात अर्ज सुरू | Aaple Sarkar Seva Kendra Application Form

By Shubham Pawar

Published on:

Aaple Sarkar Seva Kendra Application Raigad : नमस्ते मित्रांनो, तुम्हाला जर आपले सर्वांचे सरकार सेवा केंद्र सुरू करायचे असेल तर रायगड जिल्ह्यात फॉर्म सुरू झाले आहेत. खाली दिलेल्या सर्व अटी शर्ती वाचून आपला फॉर्म कलेक्टर ऑफिस मध्ये जाऊन जमा करावा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Aaple Sarkar Seva Kendra Application Form

आवश्यक कागदपत्रे

 1.  आधार कार्ड
 2. पॅन कार्ड
 3. सी.एस.सी. प्रमाणपत्र
 4. चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र (Police Clearanace Certificate)
 5. शैक्षणिक प्रमाणपत्र
 6. संगणकीय प्रमाणपत्र
 7. जागेचे कागदपत्र (जागा स्वतःच्या मालकीची असल्यास असेसमेंट दाखला किंवा लगतच्या वर्षाची घरपट्टी (Property Tax) भरल्याची पावती. तसेच जागा भाड्याची असल्यास नोंदणीकृत भाडे करारपत्र. \”Aaple Sarkar Seva Kendra Application Form\”
 8. अर्जदार दिव्यांग असल्यास त्यासंबधीचे प्रमाणपत्र.

अर्ज, फॉर्म, यादी येथे डाउनलोड करा – DOWNLOAD HERE

आपले सरकार सेवा केंद्र अटी व शर्ती

 1.  अर्ज मंजूर करणे किंवा नामंजूर करणे याचा अधिकार अध्यक्ष, जिल्हा सेतू समिती कडे असतील.
 2. अर्जदार दिव्यांग असल्यास प्राधान्य देण्यात येईल. (प्रमाणपत्र असणे अनिवार्य)
 3. आपले सरकार सेवा केंद्र कोणत्या ठिकाणी कार्यान्वित करण्याचे आहे त्या ठिकाणी जागा रिक्त आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी रिक्त केंद्राची यादी डाउनलोड करून पाहण्यात यावी. रिक्त असलेल्या ठिकाणीच आपले सरकार सेवा केंद्र कार्यान्वित करण्यास परवानगी देण्यात येईल.
 4. अर्जदाराचे वय किमान 18 वर्ष पूर्ण झालेले असणे आवश्यक आहे.
 5. अर्जामधील संपुर्ण माहिती भरणे अनिवार्य आहे. तसेच मागणी अर्ज मध्ये नमूद असलेले सर्व कागदपत्रे अर्जासोबत सोबत जोडणे अनिवार्य आहे. {Aaple Sarkar Seva Kendra Application Form}
 6. सर्व कागदपत्रावर स्वत:ची स्वाक्षांकित (Self- Attested) असणे आवश्यक आहे नसल्यास अर्ज नामंजूर करण्यात येईल.
 7. आपले सरकार सेवा केंद्र कार्यान्वित करण्याचे असल्यास प्रथम आपल्याकडे CSC (Common Service Center) असणे आवश्यक आहे.
 8. CSC (Common Service Center) केंद्र नसल्यास नवीन अर्ज करण्याचे असल्यास https://register.csc.gov.in संकेतस्थळावरती ऑनलाइन अर्ज करण्यात यावा. सदरचे संकेतस्थळ बाबत किंवा अजर्दार यांनी केलेल्या अर्जाबाबत काही शंका/तक्रार असल्यास जिल्हा समन्वयक, CSC (Common Service Center) यांच्याशी संपर्क साधण्यात यावा.
 9. अर्जदार यांच्या कडे CSC केंद्र नसल्यास अर्जदार CSC केंद्र घेण्यास भौगोलिक दृष्ट्या पात्र ठरत असल्यास म्हणजे मुद्दा क्र. 9 नुसार नवीन CSC केंद्रासाठी अर्ज केलेले आहे त्या अर्जाची ऑनलाइन येणारी अर्ज पावती सदर आपले सरकार सेवा केंद्र मागणी अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.
 10. अर्जदार आपले सरकार सेवा केंद्रासाठी पात्र ठरल्यास अर्जामध्ये नमूद असलेल्या जागेवरच केंद्र सुरु करणे अनिवार्य आहे. (Aaple Sarkar Seva Kendra Application Form)
 11. सदरचा अर्ज दिनांक 12/10/2024 रोजी साय. 06.15 वा. पर्यंत नोंदणी शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड-अलिबाग येथे प्राप्त होणे आवश्यक आहे.

अर्ज, फॉर्म, यादी  येथे डाउनलोड करा – DOWNLOAD HERE

I am a Marathi YouTuber, Website Developer, and Owner/founder of Marathi Corner website and YouTube channel. I am from Pune, Maharashtra.

1 thought on “आपले सरकार सेवा केंद्र या जिल्ह्यात अर्ज सुरू | Aaple Sarkar Seva Kendra Application Form”

Leave a comment