Gudi Padwa Puja Vidhi Sahitya in Marathi – गुढीपाडवा म्हणजे नवचैतन्य आणि मांगल्य झाले गेल्या सर्व गोष्टी विसरून नव्या वर्षाचा जोमात स्वागत करण्याचा दिवस म्हणजे गुढीपाडवा. मराठी नववर्षाचा पहिला दिवस जे काही घडलं आहे ते विसरा आणि एका नव्या दमाने नव्या उमेदीने अत्यंत चांगल्या वातावरणात सर्वांना सामोरे जा असा संदेश देणारा हा दिवस तर या दिवशी महाराष्ट्रीयन मराठी घरांमध्ये घरोघरी गुढी उभारली जाते. घरोघरी महिला वेगवेगळ्या साड्या नेसून या सणासाठी तयार होतात.
गुढी कशी उभारावी? त्याचबरोबर गुढी उभारण्याचा नक्की मुहूर्त कोणता असणार आहे? गुढीपाडव्या दिवशी आपल्याला कोणते कोणते साहित्य गुढी उभारण्यासाठी लागणार आहे? त्याचबरोबर हे साहित्य आपल्याला आरोग्य दृष्ट्या कसं महत्त्वाचा आहे या सर्व गोष्टींची माहिती मी आजच्या पोस्ट मध्ये घेणार आहोत.
गुढीपाडवा 2024 पूजा, विधी, साहित्यांची यादी
गुढीपाडव्याच्या साधारण आठ ते दहा दिवस आधीच घरोघरी तयारीला सुरुवात होते यामध्ये सर्व घराची साफसफाई केली जाते, गुढीपाडव्याच्या Gudi Padwa Puja Vidhi Sahitya in Marathi चार दिवस आधी गावाकडे घरातील पुरुष मंडळी शेतातून गुढीची काठी आणतात, गुढीची ही काठी बांबूची असते शहरांमध्ये या काठ्या चौकात चार दिवस आधीच विकायला येतात, तर गुढीपाडव्याच्या दिवशी पहाटेपासूनच घरातील सर्वजण तयारीला लागतात घरातील स्त्रिया पारंपारिक वेशात तयार होतात घर तसेच आंगन साफ करून घेतात दारात छान रांगोळी घालतात प्रसन्न मनाने या दिवसाची सुरुवात होते.
चंदनाच्या काठीवर शोभे सोन्याचा करा, साखरेची घाटी आणि कडुलिंबाचा तुरा... मंगलमय गुडी लैली भरजरी खान, स्नेहांनी साजरा करा पाडव्याचा सण... प्रसन्नतेचा साज घेऊन यावे नववर्ष, आपल्या जीवनात नांदावे सुख समाधान...
सण उत्साहाचा मराठी मनाचा तुम्हाला व कुटुंबीयांना गुढीपाडवा व मराठी नववर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम्हाला हे नववर्ष आनंद सुख समृद्धीचे जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
Gudi Padwa Puja Vidhi Sahitya in Marathi
पहाटे सूर्योदयापूर्वी उठावे अंगाला उठणे व सुगंधित तेल लावून अभ्यंगस्नान करायचा आहे. दरवाज्याला तोरण बांधायचा आहे गुढीपाडव्याच्या सणानिमित्त आपल्या प्रवेशद्वारावरती आपल्याला छानशी रांगोळी काढायचे आहे. उंबऱ्याला हळद दिसली पण करायचा आहे गुढी शक्यतो सूर्योदयानंतर पाच ते दहा मिनिटात त्याची पूजा करायचे आहे. घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती गुढी उभारायचे आहे. गुढी तुमच्या मुख्य दरवाजाच्या उजव्या बाजूला आपल्याला ठेवायची आहे.
सर्वप्रथम आपण गुढीपाडव्यासाठी लागणार साहित्य (Gudi Padwa Puja Vidhi Sahitya in Marathi) पाहून घेऊयात
- एका सामनामध्ये मी हळदी कुंकू घेतलेला आहे त्याचबरोबर एक पेलावर स्वच्छ आपल्याला पाणी लागणार आहे
- एक तांब्याचा किंवा पितळेचा आपल्याला असा एक तांब्या घ्यायचा आहे
- एक तुपाचा दिवा आपल्याला बनवून घ्यायचा आहे त्याचबरोबर येथे मी अक्षदा घेतलेले आहेत
- आपल्याला बांबूला लावण्यासाठी थोडासा चंदन लागणार आहे घंटी घ्यायची आहे दोरी घ्यायची आहे
- आपल्याला गुढी बांधण्यासाठी आणि लाल पिवळा धागा ही आपण साडी बांबूला लावणार आहोत ती बांधण्यासाठी आपल्याला असा लाल पिवळा धागा लागणार आहे Gudi Padwa Puja Vidhi Sahitya in Marathi
- त्याचबरोबर साखरेची घाटी घ्यायची आहे साखरेची एक आपल्याला घाटी लागणार आहे
- त्याचबरोबर एक नारळ आपल्याला लागणार आहे प्रसादासाठी आपल्याला कडुनिंबाची कवळी पाणी फुले चण्याची भिजवलेली डाळ मध जिरे, हिंग आणि गूळ इत्यादी सर्व वस्तू घालून एक पदार्थ बनवायचा आहे आणि तो नैवेद्य साठी घ्यायचा आहे
- हार घेतलेला आहे फुल घेतलेली आहे त्याचबरोबर विड्याची पाने घ्यायची आहेत सुपारी घ्यायची आहे ताम्हण पळी घ्यायची आहे
- आपल्याला आंब्याचे एक दाराला लाव ण्यासाठी तोरण घ्यायचा आहे साडी घ्यायची आहे त्याचबरोबर ब्लाऊज पीस हे आपल्याला लागणार आहे
- लिंबाचा एक आपल्याला धडा घ्यायचा आहे लिंबाच्या डहाळ्या बरोबरच आपल्याला आंब्याचा ही एक धडा घ्यायचा आहे
- बांबूची आपल्याला काळजी घ्यायची आहे तर गुढीपाडव्याच्या एक दिवस आधी बांबू स्वच्छ धुऊन तेल लावून ठेवायचा आहे
- पाडव्याच्या दिवशी सकाळी उठल्यानंतर अंगाला उठणं आणि सुगंधी तेल लावून अभंग स्नान करायचा आहे त्यानंतर स्वच्छ कपडे आपल्याला परिधान करायचे आहेत
- दाराला आंब्याच्या पानांचा तोरण बांधायचा आहे आणि सूर्योदयानंतरच लगेच आपण गुढी उभारण्याचा विधी सुरू करणार आहोत
गुढी पाडवा पूजा विधी मुहूर्त जाणून घ्या
गुढीपाडव्याची प्रतिपदा तिथी 8 एप्रिल 2024 रोजी रात्री अकरा वाजून पन्नास मिनिटांनी सुरू होणार आहे, आणि 9 एप्रिल 2024 ला रात्री आठ वाजून 30 मिनिटांनी समाप्त होणार आहे, ज्या ठिकाणी आपण गुढी उभारणार आहोत त्या ठिकाणची जागा आपल्याला स्वच्छ झाडून आणि आपल्याला पाण्याने पुसून घ्यायची आहेत गुढीही नेहमी पाटावरती उभारली जाते
पूजा साहीत्य – वेळुची काठी,उटणं, सुगंधीत तेल,हळद, कुंकू, अष्टगंध, अक्षता, केशरी रंगाचे मोठे वस्त्र, कडुनिंबाचा पाला, चाफ्याच्या फुलांची माळ,साखरेचे कडे व माळ,तांब्याचा गडू,सुतळी, पाट, रांगोळी,दाराला लाल फुलांसहीत अंब्याचे तोरण, निरांजन, अगरबत्ती,नागलीचे पाने,फळे,सुपारी,तांब्या ताम्हण पळी पेला, हार, सुटी फुले.
कडुनिंबाचा प्रसाद – कडुनिंबाची कोवळी पाने,फुले,चण्याची भिजलेली डाळ, मध, जिरे,हिंग,गुळ
गुढी उभारण्याठी लागणारे साहित्य: बांबू,हळद, कुंकू, अष्टगंध, वस्त्र, आंब्याची डहाळी, कलश, कडुनिंबाचा पाला, साखरेची गोड गाठी, रांगोळी हे साहित्य वापरून तुम्ही गुढी उभारू शकता.
Gudi Padwa Puja Vidhi in Marathi
- सगळ्यात पहिले सूर्य दयापूर्वी एक चांगली वेळोची काठी घेऊन त्याला तुम्हाला तेल लावायचा आहे
- तेल तुम्ही साधं कोणतंही तुमचं जे आपलं खोबरेल तेल असतं ते सुद्धा तुम्ही लावू शकतात
- तेल लावून गरम पाण्याने स्वच्छते काठी जी आहे ती तुम्हाला धुवायचे आहे
- या काठीला हळद आणि कुंकवाचा तुम्हाला पट्टे उडायचे आहे म्हणजे बोटाने तुम्हाला हळद आणि कुंकवाचे पट्टे उडायचे आहेत
- नंतर त्याच्या निमुळता टोकावर केशरी रंगाचे वस्त्र घडी घालून बघा केशरी रंग घ्या किंवा इतर हिरवा घ्या निळा घ्या फक्त तुम्हाला काळा कलर घ्यायचा नाहीये ही गोष्ट लक्षात ठेवा बाकी इतर कोणते पण तुम्ही शुभ कलर येऊ शकतात
- निमुळता टोकावर केशरी रंगाचे वस्त्र घडी करून त्याच्या समवेत कडुलिंबाचा पाला चाफ्याच्या फुलांची माळ किंवा ताकाच्या फुलांची नाहीच मिळाली तर इतर झेंडूच्या फुलांचे वगैरे मार्क सुद्धा तुम्ही घालू शकतात
- साखरेचे कंकण म्हणजे आपण जे साखरेची माळ असते तर तीन त्यानंतर गाठीची माळ या गोष्टी एका सूत्राने फक्त बांधून त्यावर तांब्याचा कलश तुम्हाला टाकायचा आहे
- ही गुढी तुम्हाला तुमच्या प्रवेशद्वाराच्या समोर तुमच्या खिडकीमध्ये आता बघा फ्लॅट सिस्टिम असेल तर मुख्य दरवाजाच्या बाहेर जागा असेल तर तिथेच तुम्ही उभारा Gudi Padwa Puja Vidhi Sahitya in Marathi.
- तिथे जागा नसेल तर तुम्ही तुमच्या घराच्या कोणत्याही खिडकीमध्ये शक्यतो मुख्य असतो आपल्याला तर त्याच्या खिडकीमध्ये किंवा किचन रूमची खिडकीमध्ये तुम्ही गुढी उभारू शकता
- तर ही गुढी आपल्या गृहप्रवेश समोर किंवा जवळ उभी करावी पक्की बांधावी आणि गुढीच्या खाली तुम्ही नैवेद्यासाठी पाठ ठेवायचा आहे त्याच्यावर रांगोळी काढायचे आहेत यासोबतच मुख्य दरवाजाला तुम्हाला आंब्याच्या पानांचा तोरण लावायचा आहे.