आता उमंग अॅप वरून करा ७/१२ डाउनलोड फक्त १ मिनिटात Umang App 712 Land Record Download Maharashtra Process

By Shubham Pawar

Published on:

Umang App 712 Land Record Download Maharashtra Process
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नमस्कार मित्रांनो , आज आपण उमंग अॅप वरून करा ७/१२ डाउनलोड फक्त १ मिनिटात  (Umang App 712 Land Record Download Maharashtra Process) या विषयीचे संपूर्ण माहिती पाहणार आहोत. मित्रांनो तुम्हांला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर हा लेख तुमच्यासाठी महत्वपूर्ण असणार आहे.

चला तर मग मित्रांनो पाहुयात , कशा पद्धतीने उमंग अॅप वरून करा ७/१२ डाउनलोड फक्त १ मिनिटात Umang App 712 Land Record Download Maharashtra Process आणि त्यासाठी काय आहे नक्की उद्देश्य , काय लागणार आहे , कागदपत्रे , अर्ज कसा भरायचा , कोणाला  या योजनेचा लाभ घेण्यात येईल , इत्यादी सर्व माहिती आपण या लेखात पाहणार आहोत.

उमंग अॅप म्हणजे काय ?

प्रस्तावना

हल्लीच्या काळात सगळ्याच गोष्टी ह्या ऑनलाईन पद्धतीने , डिजिटली स्वरूपात पाहायला मिळतात मग ते शैक्षणिक दृष्ट्या असो , सरकारी – खाजगी कामाच्या निमित्ताने असो . आता तर शेतकऱ्यासंबंधी सुद्धा सगळ्या गोष्टी ह्या ऑनलाईन च बघायला मिळत आहेत. ह्यामुळे त्याची उपलबद्धता खूप सहज आणि सोपी होणार आहे. ह्यात डिजिटल सातबारा उतारा आणि महाभूमी प्रकल्प महसूल विभागाची डिजिटल क्रांती असल्याचे स्पष्ट झाले आहे Umang App 712 Land Record Download Maharashtra Process , अशी माहिती उपजिल्हाधिकारी रामदास जगताप यांनी दिली आहे.

महसूल विभागाने संगणकीकृत केलेला तसेच महाभूमी संकेतस्थळावर नागरिकांसाठी उपलब्ध असलेला \’ डिजिटल स्वाक्षरीयुक्त सातबारा \’ आता केंद्र शास्नानाच्या उमंग या मोबाईल अँपवर उपलब्ध होणार आहे. राज्यातील ३५ जिल्ह्यांतील ३५८ तालुक्यांतील ४४ हजार ५६० महसुली गावांतील दोन कोटी ५७ लाख सातबारा उतारे संगणकीकृत करण्यात आले असून त्यापैकी ९९ टक्क्यापेक्षा जास्त डिजिटल स्वाक्षरीयुक्त सातबारा उतारा \’महाभूमी\’ संकेतस्थळासह आता केंद्राच्या \’उमंग\’ या ऍपवर उपलब्ध होणार आहे.

सध्या दररोज दिन ते दोन लाख नागरिक अॅपचा डिजिटल स्वाक्षरीयुक्त सातबारा उतारा, खाते उतारे तसेच प्रॉपर्टी कार्ड कार्यालयीन, न्यायालयीन कामकाजासाठी वापर करीत आहेत. जवळपास साडेपाच कोटी डिजिटल स्वाक्षरीयुक्त सातबारा उतारे महाभूमी संकेतस्थळावरून आतापर्यंत डाउनलोड करण्यात आले आहेत. त्यापैकी १०५ कोटी ७२ लाख रुपयांचा महसूल शासनास मिळाला आहे.

शेतकऱ्यांनो कधीही करा सोलर पंपासाठी ऑनलाईन अर्ज | PM Kusum Yojana Maharashtra

महाभूमी संकेतस्थळावर सध्या २२ लाख नोंदणीकृत वापरकर्ते या सेवांचा लाभ घेत असून , यापूर्वी नागरिकांना डिजिटल स्वाक्षरीयुक्त सातबारा उताऱ्याची प्रत मिळविण्यासाठी महा-ई-सेवा केंद्राचा आधार घ्यावा लागत होता. पण आता इतकं सोपं झालं आहे कि , मोबाईल मध्ये उमंग अप डाउनलोड केल्यावर एका क्लिकवर हे उतारे मिळू शकणार आहेत.

त्याचबरोबर सातबारा उतारा प्रत्येकी १५ रुपये भरून कोठूनही आणि केव्हाही उपलब्ध झाला आहे. त्यासाठी महसूल विभागाचे महाभूमी हे संकेतस्थळ आणि केंद्र शासनाच्या उमंग या मोबाईल अॅपवर उपलब्ध होणार आहे.

Umang App 712 Land Record Download Maharashtra Process

उमंग ॲप मधून सातबारा डाऊनलोड करण्यासाठी या स्टेप फॉलो करा –

  • तुमचा मोबाईल मधील प्ले स्टोअर मधून उमंग ॲप डाऊनलोड करा
  • उमंग ॲप ओपन करून त्यामध्ये तुमचं अकाउंट उघडा व तुमचे लॉगिन करून घ्या
  • लॉगिन झाल्यानंतर ऑल सर्विसेस ऑप्शन मध्ये तुम्हाला आपले सरकार महाराष्ट्र ही सर्विस दिसेल त्यावर क्लिक करा
  • ता तुम्ही खाली आल्यानंतर तुम्हाला महाराष्ट्र लँड रेकॉर्ड ऑप्शन दिसेल
  • मध्ये तुम्हाला सर्वात पहिल्यांदा पैसे ऍड करणे बंधनकारक आहे एका सातबारा रुपये डाऊनलोड करण्यासाठी लागतात
  • अगोदर वायलेट मध्ये पैसे ऍड करून घ्या आणि त्यानंतर तुम्ही डाऊनलोड सातबारा या ऑप्शन मध्ये जाऊन तुमचा सातबारा डाऊनलोड करू शकता

उमंग अपचे फायदे काय असतील :

  • अपवरून आपल्या खात्यावर पैसे भरता येतील.
  • अपवरूनच सातबारा वरील डॉक्युमेंट आयडी वरून त्याची अचूकता पडताळणी करता येईल.

मित्रांनो , ह्या लेख मध्ये आम्ही उमंग अॅपवरून ७ / १२ फक्त १ मिनिटात कसा डाउनलोड करायचा (Umang App 712 Land Record Download Maharashtra Process) या विषयाबद्दल माहिती दिली आहे जसे कि ,उमंग अॅप नक्की काय आहे , ते अप कोणी काढलं , त्याचे फायदे काय , काय प्रक्रिया असेल , अर्ज कसा करावा इत्यादी मला आशा आहे कि तुम्हांला हि पोस्ट आवडली असेल आणि तुम्ही हि पोस्ट इतर लोकांसोबत शेअर कराल .

धन्यवाद  !!

Shubham Pawar

I am a Marathi YouTuber, Website Developer, and Owner/founder of Marathi Corner website and YouTube channel. I am from Pune, Maharashtra.

Related UPDATE

बांधकाम कामगार 5,000 रु. योजना अर्ज | Bandhkam Kamgar Yojana 2024

लखपती दीदी महिला लखपती होणार, करा अर्ज : Lakhpati Didi Yojana Maharashtra

मुलांना महिन्याला 2,250 रु. मिळतात करा अर्ज : Bal Sangopan Yojana Maharashtra

आंतरजातीय विवाहाला 2.5 लाख रुपये मिळतात करा अर्ज : Antarjatiya Vivah Yojana Maharashtra