Silai Machine Yojana Maharashtra 2022 – योजनेचा समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद
जिल्हा परिषद योजना : मागासवर्गीयांना जीवनोपयोगी / व्यवसायभिमुख वस्तूंचा पुरवठा करणे रुपये 7,300/- किंवा त्यापेक्षा कमी रक्कमेच्या आपण खरेदी केलेल्या शिलाई मशीनसाठी आपल्याला 100 टक्के अनुदान मिळेल.
शिलाई मशीन योजना पात्रता 2022
- लाभार्थी पुण्याच्या ग्रामीण भागातील रहिवासी असावा.
- वयाची १८ वर्षे पूर्ण केलेली असावी.
- बँकेत आधार लिंक केलेले खाते असावे.
- वार्षिक उत्पन्न 1 लाख किंवा त्याहून कमी असावे.
- आधार कार्ड असावे.
- लाभार्थी अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती / विमुक्त जाती /भटक्या जमाती संवर्गातील असावा. “Silai Machine Yojana Maharashtra”
Silai Machine Yojana Maharashtra Documents
- आधार कार्ड पुढची बाजु
- आधार कार्ड मागची बाजु
- तलाठी उत्पन्न प्रमाणपत्र
- जात प्रमाणपत्र
- अपंगत्व प्रमाणपत्र
- बँक पासबुक
लाभासाठी अपात्र असल्याचे कारणे
आपण ग्रामसेवकांना प्रमाणीकरणासाठी उपलब्ध करून दिलेल्या माहितीच्या आधारे असे दिसून येत आहे की, खालील आवश्यक बाबींची आपल्याकडून पूर्तता न झाल्याने आपण सदर योजनेच्या लाभांसाठी पात्र ठरू शकला नाही. ‘Silai Machine Yojana Maharashtra’
- आपण अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती / विमुक्त जाती / भटक्या जमाती संवर्गात मोडत नाही.
अर्ज करण्यासाठी लिंक – https://punezp.mkcl.org/zpLabharthi/scheme/eligibleSchemesView
sir solapur cha aahe me
arj brla tar chalel ka