रॉल्स रॉयस उन्नती कोविड स्कॉलरशिप | Rolls Royce Upliftment Covid Scholarship 2024

By Shubham Pawar

Published on:

Rolls Royce Upliftment Covid Scholarship 2024:-रॉल्स रॉयस इंडिया प्रायव्हेट लिमिटेडद्वारे, एसटीईएममध्ये पदवी (जनरल आणि प्रोफेशनल) अभ्यासक्रम पूर्ण करत असलेल्या विद्यार्थिनींकडून अर्ज आमंत्रित केले गेले आहेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

स्कॉलरशिपचा उद्देश हा, कोविड-19 मुळे कुटुंबातील प्राथमिक कमावणारी व्यक्ती / सदस्य गमावलेल्या विद्यार्थ्यांना आधार देणे आहे.

पात्रता/ निकष:-

ही स्कॉलरशिप, सध्या एसटीईएममध्ये पदवी (जनरल आणि प्रोफेशनल) अभ्यासक्रम पूर्ण करत असलेल्या अशा भारतीय मुलींसाठी खुली आहे,

ज्यांनी कोविड-19 मुळे त्यांचा / त्यांचे पालक / कौटुंबिक सदस्य गमावले आहेत. अर्जदारांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न सर्व स्त्रोतांकडून 6,00,000 (6 लाख) रुपयांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे.

पुरस्कार आणि पारितोषिके:-

25,000 रुपयांची निश्चित एक-वेळेची स्कॉलरशिप

शेवटची तारीख: 31-01-2022

अर्ज कसा करावा: ऑनलाईन अर्ज करा.

आवेदन करण्यासाठी लिंक: www.b4s.in/mhcr/RRUS1

I am a Marathi YouTuber, Website Developer, and Owner/founder of Marathi Corner website and YouTube channel. I am from Pune, Maharashtra.

Leave a comment