शिष्यवृत्ती: Reliance Foundation Scholarship
विस्तृत माहिती:
रिलायन्स फाऊंडेशन स्कॉलरशिप 2021-22 चे उद्दिष्ट हे, भारतातील अशा अतिशय हुशार तरुणांना सक्षम करणे आणि त्यांना चालना देणे आहे, जे भारतीय समाजाच्या फायद्यासाठी, उद्याचे भावी नेते बनण्यासाठी आणि भारताच्या तांत्रिकदृष्ट्या प्रेरित वाढीच्या आघाडीवर काम करण्यासाठी अद्वितीय स्थानावर स्थित आहेत.reliance scholarship 2022
Reliance Foundation Scholarship 2024
पात्रता/ निकष:
सध्या प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यापीठांतील अंडर ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट विद्यार्थी पात्र आहेत. त्यांनी आर्टीफिशियल, कॉम्प्यूटर सायन्स, मॅथेमॅटिक्स आणि कॉम्प्यूटिंग आणि इलेक्ट्रिकल आणि / किंवा इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग मधील पदवी कार्यक्रमांमध्ये नोंदणी केलेली असणे आवश्यक आहे.
अंडर ग्रॅज्युएट स्कॉलरशिपसाठी: जेईई मेन (पेपर 1) परीक्षेत 1-35,000 रँक मिळवलेले अर्जदार अर्ज करू शकतात.
पोस्ट ग्रॅज्युएट स्कॉलरशिपसाठी: ज्या अर्जदारांनी गेट परीक्षेत 550-1,000 चा स्कोअर प्राप्त केला आहे , किंवा ज्या अर्जदारांनी गेट साठी प्रयत्न केला नाही आणि त्यांच्या पोस्ट ग्रॅज्युएट सीजीपीए (किंवा सीजीपीए वर % सामान्यीकृत) मध्ये 7.5 किंवा त्याहून अधिक गुण मिळवले आहेत असे उमेदवार अर्ज करू शकतात.
पुरस्कार आणि पारितोषिके:
रु. 4,00,000 पर्यंत (यूजी साठी) आणि रु. 6,00,000 पर्यंत (पीजी साठी) पदवी आणि विकास कार्यक्रमाच्या कालावधीत निवडक विद्यार्थ्यांना सामाजिक भल्यासाठी तंत्रज्ञानाची निर्मिती आणि नवनवीन शोध घेण्यास मदत करण्याच्या उद्देशाने.how to apply reliance scholarship
शेवटची तारीख: 14-02-2022
अर्ज कसा करावा: ऑनलाईन अर्ज करा.
आवेदन करण्यासाठी लिंक: www.b4s.in/mhcr/RFS5