{ पांढरे, पिवळे, केशरी रेशन कार्ड } – Ration Card Benefits in Maharashtra in Marathi

White ration card benefits in Maharashtra in Marathi | Yellow ration card benefits in Maharashtra in Marathi | Orange ration card benefits in Maharashtra in Marathi.

नमस्कार मित्रांनो, आज आपण महाराष्ट्रात व्हाईट रेशन कार्ड चा लाभ मराठीत काय आहे? तसेच महाराष्ट्रात यलो रेशन कार्ड चा लाभ मराठीत काय आहे? आणि ऑरेंज रेशन कार्डचा महाराष्ट्रात काय फायदा आहे? हे आपण आज  मराठीत जाणून घेणार आहोत तर खाली दिलेली सर्व माहिती पूर्ण वाचा.

 

White, Yellow, Orange – Ration Card Benefits in Maharashtra in Marathi

Ration Card Benefits in Maharashtra in Marathi भारत सरकारच्या किमान सामायिक कार्यक्रमाअंतर्गत दारिद्रयरेषेखालील (गरीब) कुटूंबांना सवलतीच्या दराने धान्य पुरविण्याची योजना राज्यात दिनांक 1 जून, 1997 पासून सुरु करण्यात आली होती. या योजनेंतर्गत सुरुवातीला गरीब कुटूंबांना प्रति कुटूंब दरमहा 10 किलो अन्नधान्य प्रचलित दराच्या अर्ध्या किंमतीत उपलब्ध करुन दिले जात होते. नंतर धान्याच्या प्रमाणामध्ये दिनांक 1 एप्रिल, 2000 पासून वाढ करुन प्रति कुटूंब दरमहा 20 किलो अन्नधान्य उपलब्ध करुन दिले जात होते. त्यानंतर दि. 1 एप्रिल, 2002 पासून दारिद्रयरेषेखालील म्हणजे Yellow (BPL)

शिधापत्रिकाधारकांना दरमहा 35 किलो धान्य (गहू व तांदूळ) व Orange (APL) शिधापत्रिकाधारकांना प्रतिमाह 15 किलो धान्य (तांदूळ व गहू) देण्यात येत होते.

 

Ration Card Benefits in Maharashtra in Marathi
White, Yellow, Orange Ration Card Benefits in Maharashtra in Marathi

 

White Ration Card Benefits in Maharashtra in Marathi

‘White Card Benefits in Marathi’ :- नंतर 1 फेब्रुवारी, 2014 ला राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायद्याची अंमलबजावणी सुरु झाली आणि त्यानुसार लाभार्थ्यांचे अंत्योदय गट व प्राधान्य गट असे दोन गट अस्तित्वात आले असून अंत्योदय गटाच्या लाभार्थ्यांस पुर्वीप्रमाणेच प्रतिमाह प्रतिशिधापत्रिका 35 किलो अन्नधान्याचे वाटप करण्यात येते, तर प्राधान्य गटाच्या लाभार्थ्यास प्रतिमाह प्रतिव्यक्ती 5 किलो अन्नधान्याचे वाटप करण्यात येते.
 

Yellow Ration Card Benefits in Maharashtra in Marathi


रेशन कार्ड  सरकारने दिलेला एक राहण्याचा अधिकृत पुरावा आहे. महाराष्ट्र सह सगळीकडे तीन प्रकारचे रेशन कार्ड दिले जाते.

1.AAY ( पांढरे रेशन कार्ड ) White – जे लोक दारिद्र्य रेषेखाली मोडत नाहीत त्याच्यासाठी AAY रेशन कार्ड देण्यात आले आहे.

2.BPL  ( पिवळे रेशन कार्ड ) Yellow –  जे लोक दारिद्र्य रेषेखाली म्हणजेच खूप गरीब असतात त्यांसाठी BPL रेशन कार्ड देण्यात आले आहे.

3.APL  ( केसरी रेशन कार्ड ) Orange – जे लोक दारिद्र्य रेषे वाल्यांन पेक्षा परस्तीती चांगली असते त्यानसाठी APL रेशन कार्ड देण्यात आले आहे.
वस्तूचे नांवअंत्योदयबीपीएलप्राधान्य कुटुंब
तांदूळ३.००३.००
गहू२.००२.००
भरड धान्य१.००१.००
साखर२०.००

 

Orange Ration Card Benefits in Maharashtra in Marathi

APL
CommodityPer
Unit
Per
Kg
Channa Dal145.0
Coarse Grain41.0
Jwari11.0
K Oil1024.5
Maize11.0
Poil141.0
Rice13.0
Sugar020.0
Toor Dal155.0
Urad Dal155.0
Wheat42.0
APL WHITE
CommodityPer
card
Per
Kg
Channa Dal145.0
Coarse Grain41.0
Jwari11.0
K Oil1024.5
Maize11.0
Poil141.0
Rice13.0
Sugar020.0
Toor Dal155.0
Urad Dal155.0
Wheat42.0

हे पण वाचा:- 

Note: आपल्या जवळ Ration Card Benefits in Maharashtra in Marathi चे अधिक White, Yellow असतील किंवा दिलेल्या  Benifits in marathi मध्ये  काही चुकीचे आढळल्यास त्वरीत आम्हाला कमेंट मध्ये सांगा लेख त्वरित अपडेट केला जाईल. जर आपणांस आमची  White ration card, Yellow Ration card, Orange ration card Benifits in maharashtra in marathi आवडले असतील तर अवश्य आम्हाला Facbook आणि Whatsapp वर Share करा.
 
तुमचा प्रतिसाद
 
आशा आहे की आम्ही दिलेल्या माहितीचा नक्कीच फायदा होईल. जर आपणास आमच्याद्वारे दिलेली माहिती आवडत असेल तर कृपया आपल्या मित्रांसह आणि कुटूंबासह share करा.
 
आपल्याला या माहितीशी संबंधित कोणती मदत हवी असल्यास आपण आमच्याकडून मदत घेऊ शकता. कृपया आपला प्रश्न खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा. आमची टीम तुम्हाला मदत करेल. आपल्याला इतर कोणत्याही महाराष्ट्र राज्य योजना किंवा मराठी माहिती हवी असल्यास आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये विचारा

4 thoughts on “{ पांढरे, पिवळे, केशरी रेशन कार्ड } – Ration Card Benefits in Maharashtra in Marathi”

 1. नमस्कार sir,
  माझ्याकडे पिवळे रेशनकार्ड आहे तर BPL कार्ड आहे का? सर, जवाहर नवोदय विद्यालयात शिकणाऱ्या नववीच्या ओबीसी ओपन विद्यार्थ्यांना दरमहा सहाशे रुपये भरावी करावी लागते, जर का संबंधित पालकाकडे बीपीएल कार्ड असेल तर त्या विद्यार्थ्यास ती माफ होते म्हणून कृपया मला माझे कार्ड बीपीएल आहे का ते कळवा.

  Reply
 2. नमस्कार sir,
  माझ्याकडे PHANDRA रेशनकार्ड आहे तर maje incam yevade pan nahi aaahi mala majya sasu saryan sobat rahve lagat aahi ane mala sarkari madet kahich geta yet nahi सर, कृपया मला माझे कार्ड change karun milel ka karen mi mjya eathail offic made geli pan tya lokaiie maji kahi madet keli nahi आहे का ते कळवा.

  Reply
 3. माझ्या रेशन कार्ड मधे मला माझ्या परिवाराचे वय कमी करायचे आहे,कसे.

  Reply

Leave a Comment