रेल्वे मध्ये 10 वी पास वर भरती, 4660 जागा, लगेच करा अर्ज | Railway Bharti 2024

By Dipali Pawar

Published on:

Railway Bharti 2024 : Railway Protection Force has invited applications for the RPF-Sub Inspector, RPF Constable posts. There are a total of 4660 vacancies available to fill posts. Applicants need to apply Online mode for Railway Protection Force Bharti 2024. Eligible candidates apply before the last date. The last date for submission of the application is 14 May 2024For more details about Railway Protection Force Bharti 2024, visit our website marathicorner.com

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नमस्कार मित्रांनो,  रेल्वे सुरक्षा दला अंतर्गत RPF सब इंस्पेक्टर (Sub Inspector), RPF कॉन्स्टेबल (Constable)” पदांच्या एकूण 4660 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 मे 2024 आहे.

भरतीसाठी ऑनलाईन फॉर्म भरण्याची शेवटची तारीख ही, 14 मे 2024 आहे. अर्ज हे 15 एप्रिल 2024 पासून घेतले जाणार आहेत, म्हणजे केवळ 30 दिवसाचा अवधी आहे. “Railway Bharti”

रेल्वे सुरक्षा दलात भरती 2024 Railway Bharti संबंधित संपूर्ण माहिती या लेखामध्ये आपण दिली आहे, काळजीपूर्वक माहिती वाचा आणि नंतरच फॉर्म भरा.

Railway Bharti 2024

पदाचे नाव (Name of the Post)  –

  1. जा. क्र. पद क्र. पदाचे नाव पद संख्या
     RPF 01/2024 1 RPF सब इंस्पेक्टर (Sub Inspector) 452
    RPF 02/2024 2 RPF कॉन्स्टेबल (Constable) 4208
      Total 4660

🙋 Total जागा – 4660

🧑‍🏫 शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) –  

  1. पद क्र.1: कोणत्याही शाखेतील पदवी.
  2. पद क्र.2: 10वी उत्तीर्ण.

🌍 नोकरी ठिकाण (Job Location) – संपूर्ण भारत

👉 वयोमर्यादा (Age Limit) –  01 जुलै 2024 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  1. पद क्र.1: 20 ते 28 वर्षे
  2. पद क्र.2: 18 ते 28 वर्षे

💵 अर्ज शुल्क (Fees) – General/OBC/EWS: ₹500/-  [SC/ST/ExSM/EBC/अल्पसंख्याक/महिला: ₹250/-]

📝 अर्ज पद्धती – Apply Online

अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date of Online Application) – 14 मे 2024

🌐 अधिकृत वेबसाईट क्लिक करा
📝 ऑनलाईन अर्ज फॉर्म भरा
🗒️ जाहिरात PDF Download करा

How To Apply For IDBI Bank Bharti 2024

  • उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज सादर करावेत.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • उमेदवारांनी वर दिलेल्या लिंक वरून अर्ज करावा.
  • अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 14 मे 2024 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
  • सब इंस्पेक्टर (Sub Inspector), RPF कॉन्स्टेबल (Constable) Railway Bharti पदासाठी मोठी भरती निघाली आहे, अधिकृत जाहिरात देखील प्रसिद्ध झाली आहे. वरील जाहिरात वाचवी.
  • उमेदवारांना ऑनलाईन स्वरूपात अधिकृत वेबसाईट वरून अर्ज करायचा आहे.

  • फॉर्म भरताना उमेदवारांना त्यांची संपूर्ण माहिती काळजीपूर्वक टाकायची आहे, आवश्यक ते सर्व कागदपत्रे देखील अपलोड करायचे आहेत.

  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना परीक्षा फी ₹500/- रुपये भरायची आहे, बाकी उमेदवारांना अल्पसंख्याक/महिला: ₹250/-]रुपये भरायची आहे.

  • सूचनेनुसार फॉर्म भरणे आवश्यक आहे, जर फॉर्म अपूर्ण अथवा चुकीचा आढळला तर तो बाद केला जाईल.

  • उमेदवाराने जबाबदारी पूर्वक अर्ज भरणे आवश्यक आहे, काही त्रुटी असल्यास त्यास सर्वस्वी उमेदवार जबाबदार असणार आहे.

  • ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 14 मे 2024 आहे, देय तारखे आगोदर फॉर्म भरून घ्या. कारण नंतर तारीख वाढेल याची शक्यता नाही.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज marathi corner ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.