रब्बी पिक पेरा स्वयंघोषणापत्र PDF डाउनलोड 2022-23 | Rabbi Pik Pera Form PDF Download

By Shubham Pawar

Published on:

पिक पेरा स्वयंघोषणापत्र PDF डाउनलोड 2022-23 |Rabbi Pik Pera Form PDF Download – जर तुम्ही प्रधानमंत्री पिक विमा योजना (PMPVY) फॉर्म भरत असाल तर पिक पेरा प्रमाणपत्र महाराष्ट्र 2022-23 pdf फॉरमॅट तुम्हाला लागेल, म्हणून येथे आहे rabbi pik pera pdf 2022 जिथे तुम्ही सहज डाउनलोड करू शकता.

मी गेल्या वर्षी पिक पेरा पीडीएफ फॉर्म 2021 डाउनलोड करण्यासाठी लिंक दिली होती आता तुम्ही पीक पेरा फॉर्म पीडीएफ 2022-23 1 जुलै 2022 च्या शासन निर्णय (GR) नुसार  डाउनलोड करू शकता किंवा तुम्ही पिक पेरा स्वयम घोषना पत्र असे म्हणू शकता. शेतकऱ्यांचा पीक विमा भरण्यासाठी हा पीडीएफ महत्त्वाचा आहे.

रब्बी पीक पेरा प्रमाणपत्र डाउनलोड कसे करावे?

मित्रांनो जर तुम्ही rabbi pik pera praman patra (स्वयम घोषना पत्र )  कसे डाउनलोड करायचे ते शोधत असाल तर हे तुमच्यासाठी आहे. प्रधानमंत्री फसल विमा योजना या योजनेअंतर्गत ऑनलाईन पिक विमा कसा भरावा यासंबंधी मी यूट्यूबवर दोन व्हिडिओ बनवले आहेत, पिक पेरा प्रमण पत्र हा एक महत्त्वाचा दस्तऐवज आहे जो शेतकर्‍यांनी ऑनलाईन पीक विमा भरताना वेबसाईटवर अपलोड करावा लागतो.

पीक पेरा रब्बी डाउनलोड करण्यासाठी येथ क्लिक करा

This article has been written by Shubham Pawar from Pune Maharashtra. Shubham Pawar is a famous Marathi Blogger, Marathi YouTuber, Website Developer and Owner/founder of Marathi Corner. 5 year experience in blogging and youtube careers.

Leave a Comment