फक्त 399 मध्ये 10 लाखाचा विमा पोस्ट ऑफिस विमा योजना लगेच अर्ज करा | Post Office Accident Guard Policy Scheme

By Shubham Pawar

Published on:

Post Office Accident Guard Policy Scheme – पोस्ट ऑफ़िस, सादर करत आहे 399 ₹ मध्ये 10 लाख रूपयांचा अपघाती विमा फक्त 399 मध्ये 10 लाखाचा विमा पोस्ट ऑफिस विमा योजना लगेच अर्ज करा, वय – 18 ते 65 सर्वाना ₹399 वार्षिक एकच हप्ता.

सर्व प्रकारचे अपघात, सर्पदंश, विजेचा शॉक, फ़रशीवरुन घसरुन पडणे, पाण्यात पडने ,गाड़ीवरील accident असे सर्व अपघात यात cover होतात.

Post Office Accident Guard Policy Scheme

  1.  अपघाती मृत्यु – 10 लाख
  2. कायमचे अपंगत्व – 10 लाख
  3. दवाखान्याचा खर्च – 60 हज़ार रुपये
  4.  मुलाच्या शिक्षनासाठी खर्च – 1 लाख रुपयापर्यंत प्रती मुल (जास्तीत जास्त 2 मुलाना )
  5. अड्मिट असेपर्यंत दररोज़ – 1,000 रुपये (10 दिवस)
  6.  OPD खर्च – 30000
  7. अपघाताने पॅरालीसीस झाल्यास – १० लाख
  8.  कूटुंबाला दवाखाना प्रवासखर्च – 25000
  9. वेटिंग पीरीयड नाही. “Post Office Accident Guard Policy Scheme”
  • ELIGIBILITY – ONLY FOR IPPB ACCOUNT HOLDERS
  • AGE GROUP – 18-65
  • POLICY TENURE – 1 YEAR
  • PREMIUM – Rs.399 Per Annum only

महत्त्वाची वैशिष्ट्ये 

पर्याय 1 – 399rs

  • अपघाती मृत्यू – ₹10,00,000 चे संरक्षण
  • कायमस्वरूपी संपूर्ण अपंगत्व – ₹10,00,000 चे संरक्षण
  • अपघातामुळे अवयव निकामी होणे आणि पक्षपात होणे – ₹10,00,000 चे संरक्षण
  • अपघातासाठी करावा लागणारा वैद्यकीय खर्च अंतररुग्ण (आयापिडी ) – १०,००० पर्यंत किंवा वास्तविक खर्च यापैकी जे कमी असेल तो. “Post Office Accident Guard Policy Scheme”
  • अपघातासाठी वागणारा वैद्यकीय खर्च बाह्य रुग्ण (ओपीडी) – 30,000 पर्यंत निश्चित किंवा वास्तविक खर्च यापैकी जो कमी असेल तो.
  • शिक्षणासाठी लाभ – रुग्णालयामधे दाखल असताना दररोजची रोख रक्कम – दररोज ₹ 1,000 , 10 दिवस ( एक दिवस वजा केला जाईल)
  • कुटुंबाच्या वाहतुकीचा फायदा – ₹ 25,000 किंव्हा वास्तविक जो कमी असेल तो
  • अंत्यसंस्कारासाठी लाभ – ₹ 5,000 किंव्हा वास्तविक यापैकी जो कमी असेल तो

अपघातामुळे होणाऱ्या शारीरिक तसेच आर्थिक अडचणींसाठी ह्या सर्वकष अपघात संरक्षणाच्या साह्याने तयार रहा.

भारतीय डाक विभाग विमा पॉलिसी

पर्याय 2 – 299rs

  • अपघाती मृत्यू – ₹10,00,000 चे संरक्षण
  • कायमस्वरूपी संपूर्ण अपंगत्व – ₹10,00,000 चे संरक्षण
  • कायमस्वरूपी अंशतः अपंगत्व – ₹10,00,000 चे संरक्षण
  • अपघातामुळे अवयव निकामी होणे आणि पक्षघात होणे – ₹10,00,000 चे संरक्षण
  • अपघातासाठी करावा लागणारा वैद्यकीय खर्च अंतररुग्ण ( OPD ) – ₹ 60,000 पर्यंत निश्चित किंवा वास्तविक खर्च यापैकी जो कमी असेल तो. (Post Office Accident Guard Policy Scheme)
  • अपघातासाठी करावा लागणारा वैद्यकीय खर्च बाह्यरुग्ण (ओपीडी) – 30,000 पर्यंत निश्चित किंवा वास्तविक खर्च ( दावा) यापैकी जो कमी असेल तो.

सादर करीत आहोत ग्रुप अॅक्सिडंट गार्ड पॉलिसी दुर्देवी प्रसंगापासून संरक्षण मिळवा. सादर करीत आहोत ग्रुप अॅक्सिडंट गार्ड पॉलिसी अपघातामुळे होणाऱ्या शारीरिक तसेच आर्थिक अडचणींसाठी ह्या सर्वकष अपघात संरक्षणाच्या साह्याने तयार रहा.

आजच आपल्या जवळच्या postman ला भेटा व आपल्या कुटुंबातील सर्वाचा इन्शुरन्स काढून घ्या पोस्टमास्तर पोस्ट ऑफ़िस.

फक्त 399 मध्ये 10 लाखाचा विमा पोस्ट ऑफिस विमा योजना लगेच अर्ज करा

👇👇👇👇

 

Post Office Accident Guard Policy Scheme

  • Accidental Death – 1000000
  • Permanent Total Disability – 1000000
  • Permanent Partial Disability – 1000000
  • Accidental Dismemberment and
  • Paralysis – 1000000
  • Accidental Medical Expenses IPD – Fixed up to Rs 60,000 or actual claims whichever is lower
  • Accidental Medical Expenses OPD – Fixed up to Rs 30,000 or actual claims whichever is lower
  • Education Benefit – 10% of Sl or Rs 100000 or Actual whichever is lower for maximum 2 eligible children
  • In-Hospital Daily Cash – Rs 1000 per day up to 10 days (1 day deducible)
  • Family Transportation Benefits – Rs 25000 or actuals whichever is lower
  • Last Rites Benefit – Rs 5000 or actuals whichever is lower
  • Post Tax Premium – 399/- Post Office Vima yojana 2022

Post Office insurance 399 scheme

  1. Accidental Death – It covers Death that occurs due to an accident within 365 days of the accident date. The coverage limit is 100% of the Sum Insured.
  2. Accidental Dismemberment and Paralysis – It covers Dismemberment which is permanent in nature & occurs within 365 days of the accident Dute Paralysis is the loss of the ability to move (and sometimes to feel anything) in part or most of the body as a result of an injury.
  3. Education Benefit -Entire sum insured is payable in case of accidental death/permanent total disability Benefit payable for an eligible child who is a full-time student in any Institution.
  4. Permanent Total Disability – It covers Total Disability which is permanent in nature & occurs within 365 days of the accident Date Coverage limit is 100% of the Sum Insured.
  5. Accidental Medical Expenses IPD – Covers hospitalization expenses due to an accident for a period of more than 24 hours.

Post Office Accident Guard Policy Scheme

  1. In Hospital Daily Cash – Provides per day benefit for the period of Hospitalization due to an Accident
  2. Family Transportation Benefits – Expenses incurred by an immediate family member of the insured on making travel arrangements to meet the insured person who is hospitalized and situated more than150 kilometers from his residence.
  3. Permanent Partial Disability – It covers Partial Disability which is permanent in nature & occurs within 365 days of the accident date. The coverage limit is as per % specified in the policy document. “Post Office insurance scheme 399”
  4. Accidental Medical Expenses OPD – It covers Out Patient expenses due to an accident in which the Insured Person visits a clinic/ hospital or associated facility The consultation room for diagnosis and treatment is based on the advice of a Medical Practitioner.
  5. Last Rites Benefit – if we have accepted a claim under the Accidental Death benefit (B1), then we will in addition pay a fixed amount towards funeral expenses

399 रु. मध्ये किती लाखाचा विमा मिळणार?

399 रु. मध्ये 10 लाखाचा विमा मिळणार आहे.

 मुलाच्या शिक्षनासाठी किती खर्च मिळेल?

मुलाच्या शिक्षनासाठी खर्च – 1 लाख रुपयापर्यंत प्रती मुल (जास्तीत जास्त 2 मुलाना )

I am a Marathi Blogger, Marathi YouTuber, Website Developer and Owner/founder of Marathi Corner. 6 year experience in blogging and youtube careers.

35 thoughts on “फक्त 399 मध्ये 10 लाखाचा विमा पोस्ट ऑफिस विमा योजना लगेच अर्ज करा | Post Office Accident Guard Policy Scheme”

  1. विजेच्या शॉक ने प्लास्टिक सर्जर होईल का

    Reply
  2. कोणकोणत्या प्रकारच्या अपघाताचे संरक्षण या विम्यातून मिळते .जसे रोड अपघात विजेचा अपघात किंवा इतर अपघात हे सुध्दा कळवावे…

    Reply
  3. What’s the benefit for school students for two child?
    It will receive if parent’s death or without death??
    It will receive per year or only once?

    Reply
  4. Accident type kindly specify
    which type of accident are cobered in this Post office guard accident scheme

    Reply
    • सर्व प्रकारचे अपघात, सर्पदंश, विजेचा शॉक, फ़रशीवरुन घसरुन पडणे, पाण्यात पडने ,गाड़ीवरील accident असे सर्व अपघात यात cover होतात.

      Reply
  5. विमा कधी क्लेम करायचा हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटल मधून बाहेर आल्यानंतर हॉस्पिटलचे बिल भरण्यासाठी पैसे पोस्ट मधून काढायचे का जर काढायचे असल्यास स्वतः पेशंटला हजर राहावे लागते का किंवा आपले नातेवाईक काढू शकतात का

    Reply
  6. जर का एक्सीडेंट ना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट पाच दिवस असल्यास तर ते पैसे कधी मिळतील ऍडमिट असताना मिळतील की ऍडमिट सुट्टी झाल्यानंतर

    Reply

Leave a Comment

error: मित्रा, कॉपी करायचं नसतं !! शेअर करायचं असतं !!