पिक कर्ज योजना 2024 मागणी अर्ज महाराष्ट्र – शेतकऱ्यांनी पीक कर्ज घेण्यासाठी खालील माहिती काळजीपूर्वक व व्यवस्थित भरावी. लाल * मार्क असलेली माहिती आवश्य भरावी.
अपुरी माहिती स्वीकारण्यात येणार नाही. सदर माहिती सत्य असावयास हवी. माहिती खोटी आढळल्यास अर्जदार पुढील कार्यवाहीसाठी स्वतः जबाबदार असेल.
सूचना :
- अर्ज पाठविल्यानंतर दोन दिवसात तो संबंधित बँकेच्या शाखेत पोहोचेल.
- त्यानुसार अर्जदार पीक कर्जासाठी पात्र आहे किंवा नाही, याची खात्री केली जाईल.
- पात्र शेतकऱ्यांना बँकेतून फोन येईल.
- फोन आल्यानंतर बँकेत जाऊन कागदपत्रांची पूर्तता करण्यात येईल.
- कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वितरण करण्यात येईल.
- अहमदनगर – येथे क्लिक करा
- सोलापूर – येथे क्लिक करा
- जालना – येथे क्लिक करा
- परभणी – येथे क्लिक करा
- औरंगाबाद – येथे क्लिक करा
- बीड – येथे क्लिक करा
- सातारा – येथे क्लिक करा
- गडचिरोली – येथे क्लिक करा
I WANT TO LOAN FOR THE MAHRASHTRA NAGPUR
Sir I want apologize karj
Parbhani chi online link nahi ka
Sir I am Rehan online kare magar nambar nahi dikhra kitna nambr hey
Nanaded Chi link patavana sir
Online Details crop loan form was not apload, then how can people submit or upply for crop loan
तुम्ही दिलेली माहिती खूप चांगली आहे अशीच माहिती पुरवत रहा.
I want to apply akkalkot Dist – Solapur