Nikon Scholarship 2023 Apply Online – नमस्कार मित्रांनो निकॉन कंपनीतर्फे विद्यार्थ्यांना अत्यंत चांगली स्कॉलरशिप दिली जाते यालाच निकॉन स्कॉलरशिप प्रोग्राम 2023 असे नाव देण्यात आलेले आहे या स्कॉलरशिपची संपूर्ण माहिती आपण या पोस्टमध्ये पाहणार आहे तर ही पोस्ट आवडल्यास आपल्या मित्रांना नक्की शेअर करा.
Nikon Scholarship 2023 Apply Online
विस्तृत माहिती :
निकॉन इंडिया प्रायव्हेट लिमिटेडद्वारे फोटोग्राफी-संबंधित अभ्यासक्रम शिकणाऱ्या विद्यार्थ्यांकडून (इयत्ता 12वी उत्तीर्ण) स्कॉलरशिप अर्ज आमंत्रित केले गेले आहेत. हा स्कॉलरशिप प्रोग्राम, समाजातील वंचित घटकांमधील विद्यार्थ्यांना आधार देण्यासाठी आहे.
पात्रता/ निकष :
ही स्कॉलरशिप, 3 महिने किंवा त्याहून अधिक कालावधीचा फोटोग्राफी कोर्स करणाऱ्या विद्यार्थ्यां (इयत्ता 12वी उत्तीर्ण)साठी खुली आहे. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 6 लाख रुपयांपेक्षा कमी असावे.
निकॉन स्कॉलरशिप 2023
पुरस्कार आणि पारितोषिके:
1 लाख रुपयांपर्यंत
शेवटची तारीख : 31-01-2023
अर्ज कसा करावा : ऑनलाईन अर्ज करा.
आवेदन करण्यासाठी लिंक : www.b4s.in/mhcr/NSP9
कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न किती असावे?
निकॉन स्कॉलरशिपसाठी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 6 लाख रुपयांपेक्षा कमी असावे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख किती आहे?
अर्ज करण्याची शेवटची तारीख 31-01-2023 आहे.