माळशेज घाट माहिती मराठी मध्ये | malshej ghat information in marathi

malshej ghat information in marathi

malshej ghat information in marathi – कल्याण नगर रस्त्यावर माळशेज घाट आहे. आतापर्यंत पावसाळी पर्यटनस्थळ म्हणून हे प्रचलित असले तरी लवकरच महाबळेश्वर व माथेरानप्रमाणेच एक बारमाही थंड हवेचे ठिकाण म्हणून विकसित होत आहे.

malshej ghat information in marathi

पावसाळ्यात दाट धुक्याची शाल पांघरलेला हा डोंगर द-याचा परिसर पर्यटकांना वेड लावतो. आता घाटात पर्यटकांसाठी खास पॉइंटकेले जात आहेत. {malshej ghat information in marathi}

पर्यटकांच्या वाहनांसाठी रस्त्यावर दोन ठिकाणी खास पार्किंग व्यवस्था केली आहे. एम.टी.डी.सी. व वन विभागाने घाट परिसरात विकासकामे हाती घेतली असूनत्यातून पर्यटकांना सोयी उपलब्ध करून दिल्या जात आहेत.

आकाशाला भिडलेल्या उत्तुंग कड्यांवर कोसळणारा मुसळधार पाऊस आणि शुभ्र खळखळत फेसाळत येणारे धबधबे, हिरव्या गालिच्यांवर हळुवार सरकणाऱ्या दाट ढगांची गर्दी, त्यातून वळणे घेत मधेच बोगद्यात जाणारा रस्ता हे अनुभवायचे असेल तर नगर – कल्याण रस्त्यावरच्या माळशेज घाटात जायलाच हवे.

येथे क्लिक करा »  संत ज्ञानेश्र्वर महिती मराठी | Sant Dnyaneshwar Information In Marathi

माळशेज घाट माहिती मराठी

जिथे घाट रस्ता सुरू होतो तिथे दरीत घुसलेल्या एका पठारावर पर्यटकांच्या सोयीसाठी एमटीडीसीचे रिझॉर्ट आहे. जवळच खुबी गावाजवळ पिंपळगांव धरणाचा सुंदर जलाशय आहे. “malshej ghat information in marathi”

कसे जातात? संपादन करा. पुण्याहून नारायणगाव मार्गे माळशेज घाटात जाता येते, किंवा मुंबईहून-कल्याण-मुरबाड मार्गे जाता येते. ठाणे जिल्ह्यातल्या शहापूरवरून किन्हवली सरळगाव मार्गे माळशेज घाटाकडे जाता येते.

येथे क्लिक करा »  यूट्यूब चॅनल चे सबस्क्राईबर कसे वाढवायचे | How To Increase YouTube Channel Subscribers?

कसे पोहोचाल?

विमानाने
विमानतळ – मुंबई , पुणे

रेल्वेने
जवळचे रेल्वे स्टेशन – कल्याण

रस्त्याने
मुंबई – माळशेज घाट : 126 कि.मी. मुंबई – ठाणे – कल्याण – मुरबाड – शिवले- सरळगाव – टोकावडे- माळशेज घाट .

पुणे- माळशेज घाट : 118 कि.मी. पुणे – चाकण- राजगुरुनगर -पेठ -मंचर- नारायणगाव- जुन्नर- माळशेज घाट.

राहण्याची सोय

संपादन करा कल्याण माळशेज रस्त्यावर घाटाच्या पायथ्याशी सावर्णे गावात रस्ता संपतो येथे हॉलिडे रिझॉर्ट झाले आहे. हॉटेलपाशीर गाडी उभी करून पुढे थिदबी गावापर्यंत 3 कि.मी. कच्च्या रस्त्याने चालत जावे लागते. स्थानिक वाटाड्या बरोबर असेल तर धबधब्यापर्यंत जाता येते “malshej ghat information in marathi”

पुणे ते माळशेज घाट मार्ग कसा आहे?

पुणे- माळशेज घाट : 118 कि.मी. पुणे – चाकण- राजगुरुनगर -पेठ -मंचर- नारायणगाव- जुन्नर- माळशेज घाट.

येथे क्लिक करा »  अशी करा 'कन्या पूजा' | Kanya Pujan in Marathi

पर्यटकांच्या वाहनांसाठी रस्त्यावर किती ठिकाणी पार्किंग व्यवस्था केली आहे?

पर्यटकांच्या वाहनांसाठी रस्त्यावर दोन ठिकाणी खास पार्किंग व्यवस्था केली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published.

close button
Scroll to Top